Tag Archives: हर्षित राणा

Harshit Rana च्या टीम इंडियातील एंट्रीने माजला गदारोळ, नक्की घडलं काय? 1 विकेट अणि…

harshit rana

Netizens React On Harshit Rana Inclusion In Team India: भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा (India Tour Of England 2025) 20 जूनपासून सुरू होत आहे. पाच सामन्यांची ही मालिका सुरू होण्यासाठी दोन दिवसांचा अवधी शिल्लक असताना, भारतीय गोटातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. या दौऱ्यासाठी अचानक वेगवान गोलंदाज हर्षित राणा …

Read More »

अखेर बुमराहविनाच टीम इंडिया खेळणार Champions Trophy 2025, संघात दोन महत्त्वाचे बदल

No Jasprit Bumrah In Champions Trophy 2025: पाकिस्तान आणि दुबई येथे होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) स्पर्धेसाठी संघ बदल करण्याची अखेरची तारीख 11 फेब्रुवारी होती. या अखेरच्या दिवशी भारतीय संघात दोन महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले. दुखापतीमुळे अव्वल वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाला आहे.  …

Read More »

संघनिवडीत पॉलिटिक्स? कोच गंभीरच्या लाडक्यासाठी Mohammad Siraj वर अन्याय? नंबर 1 असूनही..

Mohammad Siraj Not Picked For Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील पंधरा सदस्यीय संघात अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) याला जागा मिळाली नाही. त्यानंतर आता विविध चर्चांना सुरुवात झाली आहे.  Mohammad Siraj Not Picked For Champions …

Read More »

IPL 2024 Final| या पाच नाईट रायडर्सने नेली गंभीरची KKR फायनलमध्ये

IPL 2024 Final| आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यात दोन वेळचे विजेते कोलकाता नाईट रायडर्स व एक वेळचे विजेते सनरायझर्स हैदराबाद (KKRvSRH) समोरासमोर येणार आहेत. रविवारी (26 मे) चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर त्यांच्या दरम्यान सामना होईल. स्पर्धेतील सर्वोत्तम संघ म्हणून पुढे आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला विजयाची यावेळी संधी असेल. त्यांच्या आतापर्यंतच्या …

Read More »

हे खरे फ्युचर स्टार्स! या पाच Uncapped खेळाडूंनी गाजवली IPL 2024, टाकला जबरदस्त Impact

IPL 2024|जवळपास दोन महिन्यांच्या जोरदार रस्सीखेचीनंतर आयपीएल 2024 मधील टॉप चार संघ निश्चित झाले आहेत. हे चार संघ आता प्ले ऑफ्समध्ये भिडतील. अनेक मातब्बर खेळाडूंचा समावेश असलेल्या या स्पर्धेत दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक युवा खेळाडूंनी आपल्या प्रदर्शनाने छाप पाडली. काही वर्षांपासून खेळत असलेले मात्र आतापर्यंत प्रभाव पाडण्यात अपयशी ठरलेल्या खेळाडूंनी देखील …

Read More »
Exit mobile version