Tag Archives: Akash Deep

डोंगराएवढ दुःख घेऊन खेळला Akash Deep, ‘त्या’ व्यक्तीला आठवून टाकत होता प्रत्येक चेंडू, 10 विकेट आणि…

akash deep

Akash Deep Dedicated 10 Fer To His Sister: भारतीय क्रिकेट संघाने एजबॅस्टन (Edgbaston Test) येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 336 धावांनी दणदणीत विजय मिळवला. यासह भारताने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. भारताच्या या विजयात वेगवान गोलंदाज आकाश दीप याने 10 बळी मिळवत सिंहाचा वाटा उचलला. त्याने आपली ही कामगिरी एका …

Read More »

ENG vs IND: Edgbaston Test मध्ये टीम इंडियाची विजयाची वारी, 58 वर्षांनी मारलं बर्मिंगहॅमच मैदान

ENG vs IND Edgbaston Test: इंग्लंड आणि भारत यांच्या दरम्यानची दुसरी कसोटी रविवारी (6 जून) समाप्त झाली. एजबॅस्टन येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने 336 धावांनी मोठा विजय मिळवला. यासह भारतीय संघाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. तसेच, बर्मिंगहॅम येथील या मैदानावर भारतीय संघाने 58 वर्षात प्रथमच कसोटी सामना जिंकण्याची …

Read More »

ENG vs IND Edgbaston Test Day 2: ‘शुबमन शो’नंतर गोलंदाजांचा कहर, वाचा Day 2 च्या सर्व हायलाईट्स

ENG vs IND Edgbaston Test Day 2 Highlights: इंग्लंड विरुद्ध भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यान एजबॅस्टन (Edgbaston Test) येथे खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त झाला. भारतीय संघाने पहिल्या डावात उभारलेल्या 587 धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना, इंग्लंडने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 77 धावा बनवल्या …

Read More »

IND v BAN: दुसरा दिवस भारताचा! घातक गोलंदाजीच्या बळावर मिळवली 300+ ची आघाडी, वाचा सर्व अपडेट

IND v BAN Chennai Test Day 2: भारत आणि बांगलादेश (IND v BAN) यांच्या दरम्यानच्या पहिल्या चेन्नई कसोटी (Chennai Test) सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला. पहिल्या दिवशी वर्चस्व गाजवल्यानंतर, दुसऱ्या दिवशीही भारतीय संघाने पाहुण्या संघाला डोके वर काढू दिले नाही. गोलंदाजांनी अफलातून कामगिरी करत बांगलादेशचा पहिला डाव केवळ 149 धावांवर …

Read More »

बांगलादेशविरुद्ध या खेळाडूंची जागा पक्की? Duleep Trophy 2024 चा पहिला सामना पावणार?

Duleep Trophy 2024: देशांतर्गत क्रिकेट हंगामामधील पहिली स्पर्धा असलेल्या दुलिप ट्रॉफी (Duleep Trophy) स्पर्धेच्या पहिल्या फेरीचे सामने समाप्त भारत ब संघाने भारत अ संघाचा (INDA v INDB) 76 धावांनी पराभव केला. तर, भारत क संघाने भारत ड (INDC v INDD) संघावर चार गडी राखून विजय मिळवला. या स्पर्धेचे आगामी बांगलादेश …

Read More »
Exit mobile version