Siddharth Mhatre Catch In MPL 2025: महाराष्ट्र प्रिमियर लीग 2025 (MPL 2025) च्या 17 व्या सामन्यात पुणेरी बाप्पा संघाने पीबीजी कोल्हापूर टस्कर्सवर रोमांचक विजय मिळवला. मात्र, या सामन्यात कोल्हापूरचा खेळाडू सिद्धार्थ म्हात्रे याने टिपलेल्या एका झेलाची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. Siddharth Mhatre Catch In MPL 2025 हाच तो चर्चेचा …
Read More »