Breaking News

Tag Archives: Yuvraj Singh

IPL 2025 Updates: कोच द्रविडचे कमबॅक? युवीही करणार IPL मध्ये मेंटर म्हणून पदार्पण?

ipl 2025 updates

IPL 2025 Updates: आयपीएलच्या आगामी हंगामाची तयारी सुरू झालेली आहे. लवकरच आयपीएल रिटेन्शनबाबत गव्हर्निंग कौन्सिल व संघांदरम्यान चर्चा होईल. असे असतानाच आता संघाने आपला सपोर्ट स्टाफ बदलण्याच्या हालचाली सुरू केल्याचे वृत्त आहे. यामध्ये भारतीय संघाला टी20 विश्वचषक जिंकून देणारे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Coach Rahul Dravid) हे आयपीएल 2025 मधून …

Read More »

FIR On Indian Cricketers: धक्कादायक! भारताच्या विश्वविजेत्या क्रिकेटपटूंविरोधात पोलिस तक्रार, वाचा संपूर्ण प्रकरण

FIR On Indian Cricketers

FIR On Indian Cricketers: भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू नुकतेच वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स म्हणजेच डब्लूसीएल 2024 (WCL 2024) या स्पर्धेत खेळताना दिसले. युवराज सिंग (Yuvraj Singh) याच्या नेतृत्वातील  इंडिया चॅम्पियन्स संघाने ही स्पर्धा जिंकली. त्यानंतर सेलिब्रेशन करताना युवराजसह भारताच्या चार क्रिकेटपटूंनी एक व्हिडिओ शेअर केला होता. आता त्याच व्हिडिओमुळे …

Read More »

Story Of NatWest Trophy 2002 Win: भारतीय क्रिकेट बदलणाऱ्या नेटवेस्ट ट्रॉफी विजयाची 21 वर्ष! वाचा लॉर्ड्सवर घडलेला संपूर्ण थरार

natwest trophy 2002

Story Of NatWest Trophy 2002 Win: 13 जुलै, भारतीय क्रिकेटमध्ये सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवलेला दिवस. आज भारतीय क्रिकेट संघ जगभरातील सर्व संघांच्या डोळ्यात डोळे घालून भिडताना दिसतो. त्या आक्रमकतेची मुहूर्तमेढ ज्यादिवशी रोवली गेली तो दिवस म्हणजे 13 जुलै! नेटवेस्ट ट्रॉफी विजयाचा. त्याच विजयाला आज 21 वर्षे पूर्ण होत आहेत. 📍 Lord's …

Read More »

WCL 2024: रॉबी-युवीनंतर पठाण ब्रदर्सने दाखवली पॉवर! इंडिया चॅम्पियन्सचे ऑस्ट्रेलियासमोर 255 धावांचे आव्हान, पाहा स्कोरकार्ड

wcl 2024

WCL 2024: इंग्लंड येथे खेळल्या जात असलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स (डब्लूसीएल 2024) स्पर्धेत दुसरा उपांत्य फेरीचा सामना इंडिया चॅम्पियन्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स (INDCH vs AUSCH) असा खेळला गेला. भारतीय फलंदाजांनी तुफान फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियासमोर 255 धावांचे आव्हान ठेवले. Indian Champion finished their innings on 254/6 after 20 Overs against …

Read More »