वंडर बॉय Vaibhav Suryavanshi चा आणखी एक शतकी धमाका! 36 चेंडूत …

vaibhav suryavanshi rr
Photo Courtesy: IPL/X

Vaibhav Suryavanshi Hits 36 Ball Century: आयपीएल 2026 मध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या सामन्यात राजस्थानचा सलामीवीर वैभव सूर्यवंशी याने पुन्हा एकदा ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने केवळ 36 चेंडूंमध्ये आपले दुसरे आयपीएल शतक पूर्ण केले. 

बातमी अपडेट होत आहे…

Vaibhav Suryavanshi Hits 36 Ball IPL Century

Exit mobile version