Breaking News

Venkatesh Iyer Marriage| KKR ला चॅम्पियन बनवताच अय्यर चढला बोहल्यावर, श्रुतीसह बांधली लग्नगाठ, पाहा फोटोज

venkatesh iyer marriage
Photo Courtesy: X

Venkatesh Iyer Marriage| नुकत्याच संपलेल्या आयपीएल 2024 (IPL 2024) मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने विजेतेपद पटकावले. त्यांच्या या विजयात मोलाचा वाटा उचलणारा भारताचा अष्टपैलू वेंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) आता लग्नाच्या बेडीत अडकला आहे. त्याने आपली मैत्रीण श्रुती हिच्यासह सात फेरे घेतले. त्यांची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

काही महिन्यांपूर्वीच वेंकटेश व श्रुती यांचा साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर आता त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण भारतीय पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा संपन्न झाला. यावेळी ते पारंपारिक वस्त्रांमध्ये दिसून आले.

अय्यरने आतापर्यंत भारतीय संघासाठी दोन वडे व नऊ टी20 सामने खेळले आहेत. असे असले तरी आयपीएलमध्ये तो मोठा खेळाडू म्हणून नावारूपाला येत आहे. त्याने आयपीएल 2024 मध्ये नजरेत भरणारी कामगिरी केली. त्याने स्पर्धेत चार अर्धशतके ठोकली. विशेष म्हणजे क्वालिफायर एक व अंतिम सामन्यात तो अर्धशतक करणारा एकमेव खेळाडू बनला. त्याने आतापर्यंत आयपीएल कारकिर्दीत 50 सामने खेळताना, 31 पेक्षा जास्तच्या सरासरीने धावा काढल्या आहेत.

(Venkatesh Iyer Marriage He Ties Knot With Shruti)

Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score । (kridacafe.com)

 

4 comments

  1. Do you have a spam problem on this site; I also am a blogger, and I was wanting to know your situation; many of us have developed some nice practices and we are looking to trade strategies with other folks, be sure to shoot me an email if interested.

  2. Este site é realmente fantástico. Sempre que acesso eu encontro coisas incríveis Você também pode acessar o nosso site e descobrir mais detalhes! informaçõesexclusivas. Venha descobrir mais agora! 🙂

  3. demais este conteúdo. Gostei bastante. Aproveitem e vejam este site. informações, novidades e muito mais. Não deixem de acessar para descobrir mais. Obrigado a todos e até mais. 🙂

  4. I got what you mean ,saved to favorites, very nice site.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version