Breaking News

क्रिकेट

कायद्याच्या कचाट्यात सापडलेली Dream 11 नक्की पैसे कमवायची तरी कशी ?

DREAM 11

Dream 11 Story And Revenue Model: भारत सरकारने नुकतेच ऑनलाइन गेमिंग बिल पास केले आहे. यामध्ये पैसे लावून खेळल्या जाणाऱ्या खेळांवर बंदी आणली गेली. त्यामुळे असे विविध ऍप आता कायमचे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. ड्रीम इलेव्हनने अधिकृतरित्या पत्रक जाहीर करत आपण, पैसे लावून खेळले जाणारे गेम बंद करत असल्याचे जाहीर …

Read More »

“आमची चूक नाही” Shreyas Iyer ला डावलण्यावर आगरकरांची आगळीच प्रतिक्रिया, एशिया कप 2025

Ajit Agarkar On Shreyas Iyer Exclusion: आगामी एशिया कप 2025 स्पर्धेसाठी मंगळवारी (19 ऑगस्ट) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात 15 सदस्यीय भारतीय संघ विजेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरेल. या संघात अनुभवी श्रेयस अय्यर याला जागा मिळाली नाही. पत्रकार परिषदेत याबाबत विचारले असता, निवडसमिती अध्यक्ष अजित आगरकर …

Read More »

Womens ODI World Cup 2025 साठी हरमन सेनेची घोषणा, प्रमुख खेळाडूंना दिला डच्चू

India Sqaud For Womens ODI World Cup 2025: मायदेशात होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिका व महिला वनडे विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली. हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वात भारतीय संघ आपले पहिले विश्वविजेतेपद जिंकण्यासाठी मैदानात उतरेल. अनुभवी सलामीवीर शेफाली वर्मा व अष्टपैलू पूजा वस्त्रकार यांना संघात जागा मिळाली नाही. …

Read More »

Asia Cup 2025 साठी टीम इंडिया जाहीर, निवडसमितीने दिला आश्चर्याचा धक्का

Team India For Asia Cup 2025: एशिया कप 2025 क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.‌ सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वातील भारतीय संघ युएई येथे या स्पर्धेत सहभागी होईल. भारतीय संघ प्रथमच अनेक अनुभवी क्रिकेटपटूंविना मोठ्या स्पर्धेत सामील होईल. शुबमन गिल याची थेट उपकर्णधारपदी निवड करत निवड समितीने सर्वांना धक्का …

Read More »

ऐतिहासिक कमबॅकसह Oval Test टीम इंडियाच्या नावे, मालिका 2-2 ने बरोबरीत सुटली

Oval Test Against India: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्यातील पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याची सोमवारी (4 ऑगस्ट) समाप्ती झाली. भारताने दिलेले विजयासाठीचे 373 धावांचे मोठे आव्हान इंग्लंड करण्यात अपयशी ठरली. अखेरच्या दिवशी 4 फलंदाज 35 धावा करण्यात अपयशी ठरल्याने भारताने सामना सहा धावांनी खिशात घातला. यासह मालिका 2-2 …

Read More »

पाहा ENG vs IND मालिकेतील टीम इंडियाचे रिपोर्ट कार्ड! कोणी नापास, कोणी काठावर तर कोणी मेरिटमध्ये पास, 10 पैकी…

Team India Report Card In ENG vs IND Test Series: भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा (India Tour Of England 2025) सोमवारी (4 ऑगस्ट) समाप्त झाला. पाच सामन्यांच्या या मालिकेतील अखेरचा सामना भारतीय संघाने रोमांचकरित्या आपल्या नावे केला. यासह ही मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली. या मालिकेत भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी …

Read More »

एबीने दक्षिण आफ्रिकेला नेली WCL 2025 ची ट्रॉफी! फायनलमध्ये ठोकले वादळी शतक

South Africa Champions Won WCL 2025: इंग्लंडमध्ये झालेल्या दुसऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी (3 ऑगस्ट) पार पडला. दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स अशा झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने एकतर्फी विजय मिळवत स्पर्धा आपल्या नावे केली. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलियर्स (AB Devilliers) याने वादळ शतक …

Read More »

Rahane-Pujara साठी टीम इंडियाचे दरवाजे कायमचे बंद! BCCI चा मोठा निर्णय

Rahane-Pujara Not Picked For Duleep Trophy: भारतातील दुसरी महत्त्वाची प्रथमश्रेणी स्पर्धा असलेल्या दुलिप ट्रॉफी स्पर्धेसाठी पश्चिम विभागाच्या संघाची निवड झाली आहे. या संघाचे नेतृत्व मुंबईचा अष्टपैलू शार्दुल ठाकूर हा करेल. मात्र, भारतीय संघाचे अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) व चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांना संघात स्थान मिळाले नाही. त्यामुळे …

Read More »

ENG vs IND Oval Test Day 1: नायरची एकाकी झुंज, वाचा Day 1 च्या सर्व हायलाईट्स

ENG vs IND Oval Test Day 1 Highlights: इंग्लंड आणि भारत यांच्या दरम्यानच्या अखेरच्या कसोटी सामन्याला गुरुवारी (31 जुलै) सुरुवात झाली. पावसाच्या व्यत्ययामुळे जवळपास एका सत्राचा खेळ वाया गेला. इंग्लंडने पहिल्या दिवशी भारताला 6 बाद 204 असे रोखत, दिवस आपल्या नावे केला. भारतासाठी अनुभवी करूण नायर (Karun Nair) याने नाबाद …

Read More »

टीम इंडियाला नडणारा Brendan Taylor करतोय 39 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय कमबॅक! असं राहिलय करियर

Brendan Taylor Comeback In International Cricket: झिम्बाब्वे क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. मायदेशातील मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी झिम्बाब्वे संघाची निवड करण्यात आली असून, यामध्ये तब्बल चार वर्षांनंतर खेळाडू पुनरागमन करतोय. ZC adds Taylor to squad for second Test against New Zealand Details 🔽https://t.co/24FjfVOUHR pic.twitter.com/AZ3M1ZcAZj — Zimbabwe Cricket (@ZimCricketv) …

Read More »
Exit mobile version