Breaking News

क्रिकेट

Trent Boult : “हा माझा शेवटचा टी20 विश्वचषक असेल”, न्यूझीलंडच्या निराशाजनक प्रदर्शनानंतर ट्रेंट बोल्टचा धक्कादायक निर्णय

trent boult

Trent Boult :- यंदाचा टी20 विश्वचषक न्यूझीलंड संघासाठी (New Zealand) वाईट स्वप्नाप्रमाणे राहिला आहे. न्यूझीलंडने साखळी फेरीतील 3 पैकी 2 सामने गमावले असून त्यांना फक्त ‘दुबळ्या’ युंगाडांविरुद्धचा सामना जिंकता आला. संघात एकाहून एक बहाद्दर खेळाडू असतानाही न्यूझीलंडला साखळी फेरीतूनच बाहेर पडावे लागले. दरम्यान संघाच्या निराशाजनक प्रदर्शनानंतर वेगवान गोलंदाज ट्रेट बोल्ट …

Read More »

टीम इंडियासोबत असणारी ‘ती’ एकमेव महिला कोण? पुण्याशी आहे खास नाते, नक्की वाचा Rajal Arora विषयी

Who Is Rajal Arora? सध्या भारतीय क्रिकेट संघ ‌युएसए व वेस्ट इंडिज येथे टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) खेळत आहे. भारतीय संघासह एक मोठा सपोर्ट स्टाफ देखील तिथे उपस्थित दिसतो. मात्र, या सपोर्ट स्टाफमध्ये एक महिला सातत्याने दिसून येत असते. ती महिला नक्की कोण आहे? याविषयी आपण जाणून घेणार …

Read More »

USA Vs IRE: पाऊस थांबूनही का होऊ शकला नाही सामना? खेळाचे नियम काय सांगतात? वाचा

USA vs IRE : – फ्लोरिडा येथील अमेरिका आणि आयर्लंड (USA vs Ireland) यांच्यातील टी20 विश्वचषकातील 30 वा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आणि यासह पाकिस्तानच्या (Pakistan Cricket Team) सुपर आठ फेरी गाठण्याच्या आशांवरही पाणी फेरले. उभय संघातील सामना रद्द झाल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण मिळाले. परिणामी अमेरिकेच्या खात्यात …

Read More »

‘चला जनावरांनो…’, पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यावर दिग्गजाचे वादग्रस्त ट्विट व्हायरल

Mohammad Hafeez Tweet|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धेतून पाकिस्तान क्रिकेट संघ (Pakistan Cricket Team) बाहेर पडला आहे. मागील विश्वचषकातील उपविजेता असलेल्या पाकिस्तानवर ही नामुष्की सलग दोन पराभवामुळे आली. त्यानंतर आता संघावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे‌. पाकिस्तानचा माजी कर्णधार तसेच माजी प्रशिक्षक मोहम्मद हाफिज (Mohammad Hafeez) याने केलेल्या …

Read More »

T20 World Cup : सुपर 8 फेरी गाठत अमेरिकेचा ‘डबल धमाका’, टी20 विश्वचषक 2026 मध्ये थेट प्रवेश

T20 World Cup : शुक्रवारी (14 जून) फ्लोरिडात अमेरिका विरुद्ध आयर्लंड संघातील टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेतील 30वा सामना पावसामुळे रद्द झाला. परिणामी सह यजमान अमेरिकेच्या खात्यात एक गुण जमा झाला असून पाच गुणांसह अ गटातून अमेरिका संघ सुपर आठ फेरीसाठी पात्र ठरणारा दुसरा संघ ठरला आहे. यापूर्वी अ गटातून भारतीय …

Read More »

SA vs NEP| नेपाळची झुंज एका इंचाने पडली कमी! चित्तथरारक सामन्यात द. आफ्रिका 1 धावेने विजयी

T20 World Cup 2024 SA vs NEP| टी20 विश्वचषक 2024 मध्ये शनिवारी (15 जून) थरारक सामना पाहायला मिळाला. ड गटातील या सामन्यात दुबळ्या समजल्या जाणाऱ्या नेपाळ संघाने दक्षिण आफ्रिकेला (SA vs NEP) कडवी झुंज दिली. मात्र, अखेरच्या चेंडूवर दोन धावांची आवश्यकता असताना फलंदाज बाद झाल्याने त्यांना एका धावेने निसटता पराभव …

Read More »

सुपर 8 मध्ये एन्ट्री करत USA ने रचला इतिहास! पाकिस्तानची T20 World Cup 2024 मधून घरवापसी

Pakistan Out Of T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये शुक्रवारी (14 जून) यूएसएविरुद्ध आयर्लंड (USA vs IRE) असा सामना खेळला जाणार होता. मात्र, पावसामुळे हा सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. त्यामुळे युएसए संघ सुपर 8 (USA Entered In T20 World Cup 2024 Super 8) …

Read More »

MPL 2024| मुर्तझाच्या झंझावाती शतकाने CSK चा शानदार विजय! भंडारीचे शतक व्यर्थ, सलग दुसऱ्या दिवशी धावांचा पाऊस

MPL 2024|एमपीएल 2024 मध्ये शुक्रवारी (14 जून) छत्रपती संभाजी किंग्स व ईगल नाशिक टायटन्स (CSK v ENT) सामना खेळला गेला. सलग दुसऱ्या दिवशी मोठ्या धावसंख्येच्या झालेल्या या सामन्यात सीएसकेने 213 धावांचा यशस्वी पाठलाग केला. नाशिक संघासाठी मंदार भंडारी (Mandar Bhandari) याने ठोकलेल्या शतकानंतर सीएसकेसाठी कर्णधार मुर्तझा ट्रंकवाला (Murtaza Trunkwala) याने …

Read More »

खरा मुंबईकर! T20 World Cup गाजवत असताना कंपनीसाठीही झटतोय सौरभ नेत्रावळकर, वाचा सविस्तर

Saurabh Netratvalkar|सध्या युएसए आणि वेस्ट इंडिज येथे टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) खेळला जात आहे. यजमान म्हणून संधी मिळालेल्या युएसए संघाने‌ आश्चर्यकारक कामगिरी करताना दोन विजय मिळवले आहेत. तसेच त्यांना पुढच्या फेरीत जायची नामी संधी देखील आहे. त्यांच्या या मोहिमेत वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावळकर (Saurabh Netratvalkar) याचे मोठे योगदान …

Read More »

“तो सगळ्यांची तोंडे बंद करेल”, ‘त्या’ सहकाऱ्याकडून Virat Kohli ची पाठराखण, सुपर 8 आधी…

Virat Kohli Form In T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये भारतीय संघाची कामगिरी दमदार राहिली आहे. भारताने आपले तीन साखळी सामने जिंकत सुपर 8 (Super 8) मध्ये सहज प्रवेश केला. मात्र, संघाच्या या यशात अनुभवी विराट कोहली (Virat Kohli) याचे योगदान फलंदाजीत अपेक्षेप्रमाणे आले नाही. त्याच्यावर काहीजण टीका करत …

Read More »
Exit mobile version