Tennis Player Radhika Yadav Murder Case: हरियाणाची युवा टेनिसपटू राधिका यादव हिची तिच्या वडिलांनी ह’त्या केली आहे. लोकांच्या टोमण्यांना त्रासून, त्यांनी ही ह’त्या केल्याचे समजते. राधिकाच्या वडिलांनी आपला पुन्हा कबूल केला आहे. Tennis Player Radhika Yadav Murder Case गुरुग्राम येथील 25 वर्षीय राधिका यादव ही राष्ट्रीय स्तरावरील नामांकित टेनिसपटू होती. …
Read More »Wimbledon 2025: पुरूष एकेरीच्या सेमी-फायनलमध्ये ‘हे’ चार धुरंधर दाखल
Wimbledon 2025 Semi Final: वर्षातील तिसरी आणि सर्वात मानाची ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या विम्बल्डनच्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीतील लढती ठरल्या आहेत. शुक्रवारी उपांत्य फेरीचा या दोन्ही लढती खेळल्या जातील. स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (13 जुलै) सेंटर कोर्ट येथे होईल. All eyes on the Gentlemen’s Singles Trophy 🏆#Wimbledon pic.twitter.com/hhtQ8lB2oD — Wimbledon (@Wimbledon) …
Read More »Rufus The Hawk: 17 वर्षांपासून विम्बल्डनवर करडी नजर ठेवणाऱ्या रूफसची कहाणी
Rufus The Hawk: वर्षातील तिसरी ग्रँडस्लॅम म्हणजे विम्बल्डन (Wimbledon 2025) 30 जूनपासून सुरू झाली. अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात आणि ग्रास कोर्टवर होणारी ही सध्याची तरी एकमेव टेनिस स्पर्धा. अनेक अर्थाने ऐतिहासिक आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींसाठी ओळखल्या जाणाऱ्या विम्बल्डनचे असे आणखी एक वैशिष्ट्य आहे, जे कदाचित अनेकांना माहीत नसेल. ते वैशिष्ट्य कोणता नियम …
Read More »Wimbledon 2025 च्या विजेत्यावर पैशाचा पाऊस, मिळणार आयपीएल विजेत्यांपेक्षाही तगडी रक्कम
Wimbledon 2025 Prize Money: वर्षातील तिसरी आणि सर्वात जुनी ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा असलेल्या विम्बल्डनला रविवारी (30 जून) सुरुवात होईल. दोन आठवडे चालणाऱ्या या मानाच्या स्पर्धेसाठी एकूण बक्षिस रकमेत वाढ करण्यात आली आहे. स्पर्धेचे आयोजक असलेल्या ऑल इंग्लंड लॉन टेनिस क्लब यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली. The 2025 singles champions will be… …
Read More »ऐतिहासिक कमबॅकसह Carlos Alcaraz बनला French Open 2025 चा राजा! झुंजार सिन्नरचे स्वप्न भंग
Carlos Alcaraz Won Men’s French Open 2025: वर्षातील दुसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यात स्पेनचा कार्लोस अल्कारेझ व इटलीचा यानिक सिन्नर (Jannik Sinner) समोरासमोर आले होते. अंतिम सामन्यात अल्कारेझ याने सिन्नरला पराभूत करत दुसऱ्यांदा फ्रेंच ओपन आपल्या नावे केली. पाच तास 28 मिनिटे चाललेला हा अंतिम सामना स्पर्धेच्या …
Read More »Coco Gauff बनली French Open 2025 ची राणी
Coco Gaugh Won Womens French Open 2025:अमेरिकेची युवा टेनिसपटू कोको गॉफ (Coco Gauff) हिने फ्रेंच ओपन 2025 (French Open 2025) मध्ये इतिहास रचला आहे. एरिना सबालेंका हिला पराभूत करत तिने पहिल्यांदाच फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावले. यासोबतच 2015 नंतर प्रथमच अमेरिकन महिला टेनिसपटूने फ्रेंच ओपन जिंकण्याचा कारनामा केला. COCO GAUFF ROLAND-GARROS …
Read More »French Open 2025 ची सेमीफायनल लाईन-अप ठरली, जोकोविच पुढे तगडे आव्हान
French Open 2025 Semi Final: वर्षातील दुसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या फ्रेंच ओपन 2025 च्या पुरुष एकेरीचे उपांत्य फेरीचे सामने निश्चित झाले आहेत. यावेळी क्रमवारीत पहिला दहामध्ये असलेलेच चार खेळाडू उपांत्य फेरीत भिडतील. French Open 2025 Semi Final बुधवारी (4 जून) पुरुष एकेरीचे उपांत्यपूर्व फेरीचे सामने खेळले गेले. अव्वल मानांकित जानिक …
Read More »French Open 2025: सोप्या विजयासह जोकोविच तिसऱ्या फेरीत
French Open 2025: वर्षातील दुसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या फ्रेंच ओपन (French Open 2025) स्पर्धेतील दुसऱ्या फेरीचे सामने खेळले जात आहेत. पुरुष एकेरीत अनुभवी नोवाक जोकोविच (Novak Djokovic) याने आपल्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात सहज विजय मिळवला. Novak Djokovic Won 2nd Round In French Open 2025 इटलीचा कोरोटीन मोटेट हा सहाव्या मानांकित …
Read More »Indian Wrestlers Protest: बृजभूषण यांच्याविरोधात भाजप नेत्याचाच कट? धक्कादायक गौप्यस्फोटाने कुस्तीपटू आंदोलन प्रकरणात ट्विस्ट
Indian Wrestler Protest Against Brij Bhushan Sharan Singh: मागील दोन वर्षांपासून गाजत असलेल्या भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष व भाजप खासदार बृजभूषण शरण सिंग (Brij Bhushan Sharan Singh) यांच्या विरोधातील भारतीय कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबत (Indian Wrestlers Protest) मोठी बातमी समोर येत आहे. या आंदोलनात अग्रेसर असलेल्या ऑलिंपिक पदक विजेत्या कुस्तीपटू साक्षी …
Read More »US Open 2024: पुरूष एकेरीच्या सेमीफायनल ठरल्या, महिला एकेरीतूनही आला धक्कादायक निकाल
US Open 2024: वर्षातील अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या युएस ओपन 2024 (US Open 2024) च्या पुरुष एकेरीचे उपांत्य फेरीचे (US Open 2024 Semi Final) सामने निश्चित झाले आहेत. अव्वल मानांकित जानिक सिन्नर (Jannik Sinnar) याने अनुभवी डॅनियल मेदवेदेव (Daniel Medvedev) याला 6-2, 1-6, 6-1, 6-4 असे पराभूत करत उपांत्य फेरीत …
Read More »