Breaking News

अखेर कुस्तीत मेडल आलचं! अमन सेहरावतने ब्रॉंझसह भरून काढली कसर, Paris Olympics 2024 मध्ये भारताचा पदकांचा षटकार

Paris olympics 2024
Photo Courtesy: X

Wrestler Aman Sehrawat Won Bronze Medal In Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिंपिक्स 2024 (Paris Olympics 2024) मध्ये शुक्रवारी (9 ऑगस्ट) भारताचा कुस्तीपटू अमन सेहरावत (Wrestler Aman Sehrawat) हा कांस्य पदक सामना खेळण्यासाठी उतरला. प्युर्तो रिकोच्या कुस्तीपटूला पराभूत करत त्याने ब्रॉंझ मेडल आपल्या नावे केले.

(Wrestler Aman Sehrawat Won Bronze Medal In Paris Olympics 2024)

Paris Olympics 2024: नीरजच्या पदरी रौप्य! पाकिस्तानच्या नदीमने जिंकले भालाफेकीतील सुवर्णपदक

Exit mobile version