
Germany Won Mens Junior Hockey World Cup 2025: तमिळनाडू येथे झालेल्या एफआयएच पुरूष ज्युनियर हॉकी विश्वचषक 2025 चा अंतिम सामना बुधवारी (10 डिसेंबर) खेळला गेला. अंतिम सामन्यात युरोपातील जर्मनी आणि स्पेन हे संघ उतरले होते. पेनल्टी शूटआऊटमध्ये गेलेल्या या सामन्यात जर्मनीने विजय मिळवला. यासह त्यांनी आपले विजेतेपद राखले.
Germany Won Mens Junior Hockey World Cup 2025
बातमी अपडेट होत आहे…
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: Mens Junior Hockey World Cup 2025 मध्ये भारताला कांस्य, अविश्वसनीय कमबॅक करत…