Breaking News

Tag Archives: नॅसॉ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम

IND vs USA| युएसएची मजल 110 पर्यंतच! अर्शदीपने टाकला घातक स्पेल, सुपर 8 भारताच्या टप्प्यात

IND vs USA

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये बुधवारी (12 जुलै) भारत आणि युएसए (IND vs USA) असा सामना खेळला गेला. न्यूयॉर्क येथील ‌नॅसॉ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडियम (Nassau County International Cricket Stadium) येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करताना आपले वर्चस्व गाजवले. अर्शदीप सिंग याने 4 बळी घेत युएसएचा …

Read More »

T20 World Cup| बांगलादेशविरूद्व केशव ठरला ‘महाराज’, शेवटच्या चेंडूवर विजय मिळवत आफ्रिका सुपर 8 मध्ये

T20 WORLD CUP

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेत सोमवारी (10 जून) दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश (SAvBAN) समोरासमोर आले. ड‌ गटातील झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने बांगलादेशला अखेरच्या चेंडूवर पराभवाचा धक्का दिला. या विजयासह आता दक्षिण आफ्रिकचे तिन्ही सामन्यात मिळून 6 गुण झाले आहेत. तसेच सुपर 8 मध्ये प्रवेश निश्चित करणारा …

Read More »

T20 World Cup| भारतीय गोलंदाजीसमोर आयर्लंडची फलंदाजी फुस्स, केवळ 96 धावांत उडवला खुर्दा, हार्दिक-बुमराहचा दिसला दम

t20 world cup

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेत सातवा सामना भारत आणि आयर्लंड (INDvIRE) यांच्या दरम्यान खेळला गेला. न्यूयॉर्क येथील ‌नॅसॉ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडियम (Nassau County International Cricket Stadium) येथे हा सामना खेळला गेला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा रोहित शर्मा (Rohit Sharma) याचा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. सर्वच गोलंदाजांनी योगदान …

Read More »

T20 World Cup| नाणेफेक जिंकून टीम इंडियाची गोलंदाजी, पाहा कोण इन कोण आऊट

t20 world cup

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेत भारतीय संघ (Team India) बुधवारी (5 जून) आपल्या अभियानाची सुरुवात करत आहे. न्यूयॉर्क येथील ‌नॅसॉ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडियम (Nassau County International Cricket Stadium) येथे आयर्लंडविरुद्ध भारतीय संघ (INDvIRE) हा सामना खेळण्यासाठी उतरला. भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा …

Read More »

कहाणी Nassau County Stadium ची! टी20 वर्ल्डकपसाठी फक्त 5 महिन्यात अमेरिकेने उभे केलेले आंतरराष्ट्रीय स्टेडियम

NASSAU COUNTY STADIUM

Story Of Nassau County Stadium|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धा वेस्ट इंडीज आणि अमेरिका येथे आयोजित केली गेली आहे. स्पर्धेची अधिकृत सुरुवात  2 जून पासून होईल. या विश्वचषकाचे सहयजमान असलेली अमेरिका तीन शहरात सामने आयोजित करणार आहे. त्यापैकी एक स्टेडियम आहे न्यूयॉर्क येथील नॅसॉ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडियम (Nassau …

Read More »