INDvSA South Africa Beat India In Guwahati Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यानच्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाचा लाजिरवाणा पराभव झाला. गुवाहाटी येथे झालेल्या सामन्याच्या पाचव्या दिवशी भारताचा दुसरा डाव 140 धावांवर संपुष्टात आला. यासह भारताचा 408 धावांनी पराभव झाला. दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू मार्को जेन्सन (Marco Jansen) याला सामनावीर तर …
Read More »Tag Archives: सायमन हार्मर
INDvSA: कसोटीत मामला झाला गंभीर! विरोधी संघांनी ओळखली टीम इंडियाची दुखरी नस, 3 कसोटी…
INDvSA Kolkata Test: भारतीय क्रिकेट संघाला रविवारी (16 नोव्हेंबर) एका लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोलकाता कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघ 124 धावांचे लक्ष गाठण्यात अपयशी ठरला. तुटपुंज्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला 30 धावांनी पराभूत व्हावे लागले. विशेष म्हणजे नजीकच्या काळात भारतीय संघावर सातत्याने अशी वेळ येत …
Read More »मुंबईशी जुळलीय Simon Harmer ची नाळ! द. आफ्रिकेच्या जुन्या भिडूची हटके कहाणी, 2015
Who Is Simon Harmer: कोलकाता येथील ईडन गार्डन मैदानावर रविवारी (16 नोव्हेंबर) भारत आणि दक्षिण आफ्रिका (INDvSA) यांच्यातील पहिला कसोटी सामना समाप्त झाला. तिसऱ्या दिवशीच समाप्त झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 124 धावांचा बचाव करताना ऐतिहासिक विजय मिळवला. दक्षिण आफ्रिका संघ तब्बल 15 वर्षांनंतर भारतात कसोटी सामना जिंकण्यात यशस्वी ठरला. …
Read More »