Final ATP Ranking 2025: वर्षातील अखेरची टेनिस स्पर्धा सध्या खेळले जात आहे. रविवारी एटीपी टूर फायनल्स 2025 (ATP Tour Finals 2025) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कार्लोस अल्कारेझ (Carlos Alcaraz) व यानिक सिन्नर (Jannik Sinner) उतरतील. तत्पूर्वी, वर्षातील अखेरची रँकिंग जाहीर झाली आहे. Final ATP Ranking 2025 संपूर्ण वर्षभरातील खेळाडूंच्या कामगिरीनंतर ही …
Read More »Tag Archives: Alexander Zverev
French Open 2024| कार्लोस अल्कारेझ बनला लाल मातीचा राजा! झ्वेरेव्हच्या पदरी पुन्हा पराजय
French Open 2024|फ्रेंच ओपन 2024 (French Open 2024) स्पर्धेच्या पुरुष एकेरीचा अंतिम सामना रविवारी (9 जून) खेळला गेला. रोलॅंड गॅरोस (Roland Garros) च्या लाल मातीवर झालेल्या या अंतिम सामन्यात स्पेनच्या कार्लोस अल्कारेझ (Carlos Alcaraz) याने शानदार विजय मिळवला. जर्मनीच्या ऍलेक्झांडर झ्वेरेव्ह (Alexander Zverev) याची झुंज अपयशी ठरली. CARLOS I, PRINCE …
Read More »क्ले कोर्टवरील वादळ थांबले! Rafael Nadal ने खेळला अखेरचा French Open सामना, 19 वर्षांचा प्रवास थांबला
Rafael Nadal|स्पेनचा अनुभवी टेनिसपटू राफेल नदाल (Rafael Nadal) याने आपल्या कारकीर्दीतील अखेरचा फ्रेंच ओपन 2024 (French Open 2024) सामना खेळला. स्पर्धेच्या पहिल्या फेरीत पराभूत झाल्यानंतर त्याने हा निर्णय घेतला. यासह त्याच्या 19 वर्षांच्या फ्रेंच ओपन कारकिर्दीची अखेर झाली. मागील दोन वर्षांपासून सातत्याने दुखापतीची झुंज देत असलेल्या नदाल याने 2024 सिझननंतर …
Read More »French Open 2024| यंदा फक्त राफासाठीच भरणार रोलॅंड गॅरोस
– आदित्य गुंड आजपासून फ्रेंच ओपन (French Open 2024) सुरु होतेय. लाल मातीचा बादशाह, फ्रेंच ओपनचा अनभिषिक्त सम्राट असे ज्याला म्हटले जाते, त्या राफेल नदाल (Rafael Nadal) याची कदाचित ही शेवटची फ्रेंच ओपन आणि शेवटची ग्रँडस्लॅम असू शकेल. हंगामाच्या शेवटी आपण थांबणार असल्याचे सूतोवाच त्याने आधीच केले आहे. आजपासून फ्रेंच …
Read More »French Open 2024 चा ड्रॉ जाहीर, नदाल-मरेची पहिल्याच राउंडमध्ये परीक्षा, सुमित नागलला…
French Open 2024 Draw|वर्षातील दुसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या फ्रेंच ओपन 2024 स्पर्धेचा ड्रॉ जाहीर झाला आहे. रोलॅंड गॅरोस (Roland Garros) या मातीच्या कोर्टवर खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत, अनेक दिग्गज आणि फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंसमोर पहिल्याच फेरीत अवघड प्रतिस्पर्धी उभे ठाकले आहेत. तब्बल 14 फ्रेंच ओपन जिंकणारा स्पेनचा माजी अग्रमानांकित टेनिसपटू राफेल …
Read More »Tennis News| झेरेव बनला इटालियन ओपनचा राजा, जारी उपविजेता
Tennis News| इटलीची राजधानी रोम येथे खेळल्या गेलेल्या इटालियन ओपन 2024 (Italian Open 2024) स्पर्धेची रविवारी (19 मे) सांगता झाली. अंतिम सामन्यात जर्मनीच्या ऍलेक्झांडर झेरेव याने चिलीच्या निकोलस जारी याला पराभूत करत विजेतेपद पटकावले. हे त्याच्या कारकिर्दीतील 22 वे टूर लेव्हल विजेतेपद ठरले. यापूर्वी देखील त्याने 2017 मध्ये या स्पर्धेच्या …
Read More »