Chelsea FC Won FIFA Club World Cup 2025: फिफा क्लब वर्ल्डकप 2025 ची सोमवारी सांगता झाली. चेल्सी विरूद्ध पीएसजी (Chelsea vs PSG) अशा झालेल्या अंतिम सामन्यात चेल्सीने 3-0 असा दणदणीत विजय मिळवून, क्लब वर्ल्डकप उंचावला. यासह सर्व महत्त्वाच्या स्पर्धा जिंकणारा चेल्सी एकमेव क्लब ठरला आहे. Chelsea FC Won FIFA Club …
Read More »Tag Archives: FIFA Club World Cup 2025
FIFA Club World Cup 2025 ची फायनल ठरली! Chelsea vs PSG रंगणार महामुकाबला
FIFA Club World Cup 2025 Final: अमेरिकेत खेळल्या जात असलेल्या फिफा क्लब वर्ल्डकप 2025 ची अंतिम फेरी गाठणारे दोन्ही संघ निश्चित झाले आहेत. इंग्लंडमधील चेल्सी (Chelsea FC) व फ्रान्सचा पॅरिस सेंट जर्मन म्हणजेच पीएसजी (PSG) हे दोन्ही संघ या अंतिम सामन्यात आमने-सामने येतील. न्यूयॉर्क येथे 13 जुलै रोजी हा अंतिम …
Read More »FIFA Club World Cup 2025 च्या उपांत्यपूर्व फेरीचे सामने ठरले, 8 अव्वल संघ आमने-सामने
FIFA Club World Cup 2025 Quarter Finals: फिफा क्लब वर्ल्डकप 2025 च्या उपांत्यपूर्व फेरीचे सामने निश्चित झाले आहेत. राऊंड ऑफ 16 च्या समाप्तीनंतर अव्वल आठ संघ आता मैदानात दिसतील. राऊंड ऑफ 16 मध्ये अनेक दिग्गज संघांना पराभूत व्हावे लागले. उपांत्यपूर्व फेरीचे सामने शनिवारी (5 जुलै) आणि रविवारी (6 जुलै) खेळले …
Read More »FIFA Club World Cup 2025 मधून मेस्सीच्या इंटर मियामीची लाजिरवाणी एक्झिट, पीएसजीने उडवला 4-0 ने धुव्वा
FIFA Club World Cup 2025: अमेरिकेत सुरू असलेल्या फिफा क्लब वर्ल्डकप 2025 मध्ये रविवारी (29 जून) राऊंड ऑफ 16 चा महत्वपूर्ण सामना खेळला गेला. लिओनेल मेस्सी (Lionel Messi) नेतृत्व करत असलेल्या इंटर मियामी (Inter Miami) समोर फ्रेंच क्लब पॅरिस सेंट जर्मन म्हणजेच पीएसजी (PSG) संघाचे आव्हान होते. पीएसजीने या सामन्यात …
Read More »आजपासून FIFA Club World Cup 2025 चा थरार सुरू! जगभरातील 32 अव्वल फुटबॉल क्लबची महिनाभर झुंज
FIFA Club World Cup 2025: प्रतिष्ठेच्या फिफा क्लब वर्ल्डकप 2025 स्पर्धेला रविवारी (15 जून) सुरुवात होत आहे. जगभरातील अव्वल 32 फुटबॉल क्लब या स्पर्धेत सहभागी होतील. यावेळेस स्पर्धेचे यजमानपद अमेरिका भूषवतेय. स्पर्धेतील पहिला असेल इंटर मियामी विरूद्ध अल अहली यांच्या दरम्यान खेळला जाईल. त्यामुळे पहिल्या सामन्यात फुटबॉल प्रेमींना लिओनेल मेस्सीला …
Read More »