ENG vs IND Headingley Test: इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील हेडिंग्ले कसोटी पाचव्या दिवशी समाप्त झाली. चौथ्या डावात विजयासाठी मिळालेल्या 371 धावांचा यशस्वी पाठलाग करत, यजमान इंग्लंडने सामना खिशात घातला. यासह त्यांनी पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. England win the opening Test by 5 wickets in Headingley#TeamIndia will aim …
Read More »