CAFA Nations Cup 2025: नवे मुख्य प्रशिक्षक खालिद जमील (Khalid Jamil) यांच्या मार्गदर्शनाखालील भारतीय फुटबॉल संघाने इतिहास नोंदवला आहे. उझबेकिस्तान व ताजिकिस्तान येथे झालेल्या काफा नेशन्स कप 2025 स्पर्धेत भारताने तिसरा क्रमांक पटकावला. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेला लढतीत भारताने अनुभवी ओमानला पेनल्टी शूटआउटमध्ये 3-2 असे पराभूत केले. भारताच्या फुटबॉल इतिहासातील हा …
Read More »Tag Archives: Khalid Jamil
जमील पर्वाची सनसनाटी सुरूवात! CAFA Nations Cup 2025 च्या पहिल्याच सामन्यात मिळवला विजय
India Beat Tajikistan In CAFA Nations Cup 2025: भारतीय पुरुष फुटबॉल संघाने ताजिकिस्तान येथे खेळल्या जात असलेल्या काफा नेशन्स कप 2025 स्पर्धेत विजयी सलामी दिली. पहिल्याच सामन्यात यजमान ताजिकिस्तानला 2-1 असे पराभूत करत सनसानाटी निकाल नोंदवला. खालिद जमील (Khalid Jamil) यांनी मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर भारतीय संघाचा हा पहिलाच …
Read More »अखेर Khalid Jamil पेलणार भारतीय फुटबॉलचे शिवधनुष्य, AIFF कडून मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी, 2025
Khalid Jamil Is Indian Football Team New Head Coach: जवळपास महिनाभरापासून सुरू असलेल्या भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षकपदाचा काथ्याकूट संपला आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (AIFF) भारताच्याच खालिद जमील यांच्याकडे मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे दिली. त्यांनी या शर्यतीत स्टिफन कॉन्स्टेनटाईन व स्टीफन तारकोविक यांना मागे टाकले. The AIFF Executive Committee, in …
Read More »या तिघांपैकी एक बनणार Indian Football Team चा हेड कोच! AIFF लवकरच करणार घोषणा, AFC 2026
Indian Football Team New Head Coach: भारतीय फुटबॉल संघाला लवकरच नवा प्रशिक्षक मिळणार आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF) यांनी नव्या मुख्य प्रशिक्षकाच्या काढलेल्या जाहिरातीसाठी उदंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता नव्या प्रशिक्षकाच्या निवडीसाठी तयार केलेल्या समितीने तीन नावे अंतिम केली आहेत. त्यापैकी एकाच्या हातात भारतीय फुटबॉलची जबाबदारी दिली जाईल. AIFF …
Read More »