IPL 2024 Final|आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादला पराभूत व्हावे लागले. आठ वर्षानंतर आयपीएल विजेते होण्याचे त्यांचे स्वप्न केकेआरने भंग केले. संपूर्ण हंगामात आक्रमक क्रिकेट खेळून चाहत्यांची मने जिंकणाऱ्या हैदराबाद संघाची सीईओ तसेच सहमालकिन काव्या मारन (Kavya Maran) यावेळी चालू सामन्यात निराश झालेली दिसली. मात्र, सामना संपल्यानंतर तिने थेट …
Read More »Tag Archives: SRH
IPL 2024 Final| SRH ला भरारी घेऊन देणारे कॅप्टन कमिन्सचे 5 शिलेदार
IPL 2024 Final|आयपीएल 2024 चा अंतिम सामना रविवारी (26 मे) खेळला जाईल. गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानावर राहिलेले कोलकाता नाईट रायडर्स व सनरायझर्स हैदराबाद (KKRvSRH) हे या महामुकाबल्यात भिडणार आहेत. मागील हंगामात अखेरच्या स्थानी राहिलेल्या सनरायझर्स हैदराबादने यंदा थेट फायनलपर्यंत मुसंडी मारत सर्वांना चकित केले. विशेष म्हणजे यावर्षी प्रथमच हैदराबादचे नेतृत्व …
Read More »बोले तैसा चाले! सांगून कमिन्सने SRH ला आणले IPL 2024 Final मध्ये, आता लक्ष्य ट्रॉफी
IPL 2024 Final|आयपीएल 2024 च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात सनरायझर्स हैदराबाद व राजस्थान रॉयल्स (SRHvRR) समोरासमोर आलेले. अंतिम सामन्याचे तिकीट मिळवण्यासाठी झालेल्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थानवर एकतर्फी विजय मिळवला. या विजयानंतर सनरायझर्सचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने 175 …
Read More »IPL 2024 Playoffs| जागा दोन दावेदार तीन, कोणाच लागणार सीट?
IPL 2024 Playoffs|आयपीएल 2024 चा रणसंग्राम आता अखेरच्या टप्प्यात आला आहे. साखळी फेरीतील अवघे पाच सामने शिल्लक असताना अजूनही दोन संघ प्ले ऑफमध्ये पात्र ठरण्यापासून दूर आहेत. आतापर्यंत केवळ कोलकाता नाईट रायडर्स व राजस्थान रॉयल्स हेच संघ तिथपर्यंत पोहोचलेत. उर्वरित पाच सामन्यांमधून कोणते दोन संघ प्ले ऑफ्स खेळणार हे स्पष्ट …
Read More »