IPL 2026 Retention: आयपीएल 2026 साठी खेळाडूंना कायम ठेवण्याची व करारमुक्त करण्याची अखेरची तारीख 15 नोव्हेंबर आहे. तत्पूर्वी, अनेक संघ ट्रेडमध्ये व्यस्त असल्याचे दिसते. जगातील सर्वात मोठी व्यावसायिक क्रिकेट लीग असलेल्या या स्पर्धेच्या नव्या हंगामाआधी कोणाला नारळ मिळणार आणि कोणाला दुसरी संधी मिळणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. आपणही डेडलाईनच्या …
Read More »Tag Archives: Sunrisers Hyderabad
IPL Ticket Scam: आयपीएलमध्ये आणखी एक घोटाळा, राज्य संघटनेचा अध्यक्षच निघाला मास्टरमाईंड, 5 अटकेत
IPL Ticket Scam: जगातील सर्वात प्रसिद्ध टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा 18 वा हंगाम नुकताच पार पडला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. आता हंगाम समाप्त होऊन महिनाभराचा कालावधी लोटल्यानंतर, आणखी एक वाद आयपीएल 2025 (IPL 2025) सोबत जोडला गेला आहे. IPL Ticket Scam CID …
Read More »Pat Cummins बद्दल हे काय बोलला भारताचा युवा ऑलराऊंडर? म्हणाला, “त्याने माझा खेळही पाहिला नाही…”
Nitish Kumar Reddy On Pat Cummins: आयपीएल 2024 (IPL 2024) मध्ये शानदार कामगिरी केल्यानंतर सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाचा युवा अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी (Nitish Kumar Reddy) याला झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळाले होते. मात्र, दुखापतीमुळे तो भारतासाठी पदार्पण करायचे राहिला. आयपीएल गाजवल्यानंतर आता त्याने एक मुलाखत दिली असून, …
Read More »IPL 2024 Final नंतर काव्या मारन पोहचली SRH च्या ड्रेसिंग रूममध्ये, वाचा काय घडले?
IPL 2024 Final|आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादला पराभूत व्हावे लागले. आठ वर्षानंतर आयपीएल विजेते होण्याचे त्यांचे स्वप्न केकेआरने भंग केले. संपूर्ण हंगामात आक्रमक क्रिकेट खेळून चाहत्यांची मने जिंकणाऱ्या हैदराबाद संघाची सीईओ तसेच सहमालकिन काव्या मारन (Kavya Maran) यावेळी चालू सामन्यात निराश झालेली दिसली. मात्र, सामना संपल्यानंतर तिने थेट …
Read More »IPL 2024 Final| SRH ला भरारी घेऊन देणारे कॅप्टन कमिन्सचे 5 शिलेदार
IPL 2024 Final|आयपीएल 2024 चा अंतिम सामना रविवारी (26 मे) खेळला जाईल. गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानावर राहिलेले कोलकाता नाईट रायडर्स व सनरायझर्स हैदराबाद (KKRvSRH) हे या महामुकाबल्यात भिडणार आहेत. मागील हंगामात अखेरच्या स्थानी राहिलेल्या सनरायझर्स हैदराबादने यंदा थेट फायनलपर्यंत मुसंडी मारत सर्वांना चकित केले. विशेष म्हणजे यावर्षी प्रथमच हैदराबादचे नेतृत्व …
Read More »बोले तैसा चाले! सांगून कमिन्सने SRH ला आणले IPL 2024 Final मध्ये, आता लक्ष्य ट्रॉफी
IPL 2024 Final|आयपीएल 2024 च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात सनरायझर्स हैदराबाद व राजस्थान रॉयल्स (SRHvRR) समोरासमोर आलेले. अंतिम सामन्याचे तिकीट मिळवण्यासाठी झालेल्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थानवर एकतर्फी विजय मिळवला. या विजयानंतर सनरायझर्सचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने 175 …
Read More »पैसा वसूल! स्टार्क-कमिन्सने दिला किमतीला न्याय, दोघांचेही संघ IPL 2024 Final मध्ये
IPL 2024 Final|आयपीएल 2024 च्या सामन्यातील संघ निश्चित झाले आहेत. पहिल्या क्वालिफायरमध्ये विजय मिळवलेल्या कोलकाता नाईट रायडर्स सोबत आता दुसऱ्या क्वालिफायरचा विजेता सनरायझर्स हैदराबाद खेळेल. चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर (26 मे) रोजी हा सामना खेळला जाईल. आयपीएल 2024 तसेच इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू असलेल्या मिचेल स्टार्क (Mitchell Starc) व पॅट …
Read More »IPL 2024 Qualifier 2| क्लासेनने दाखवला क्लास, फायनलसाठी RR समोर 176 धावांचे आव्हान
IPL 2024 Qualifier 2|आयपीएल 2024 स्पर्धेच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्स व सनरायझर्स हैदराबाद (RRvSRH) संघ आमने-सामने आले. चेन्नई येथील एम चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. सर्वच गोलंदाजांनी आपले योगदान देत सनरायझर्सला 175 पर्यंत सीमित ठेवण्यात यश मिळवले. …
Read More »