Tag Archives: Tennis News

ATP Finals 2025: संघर्षपूर्ण विजयासह अल्कारेझ सेमी-फायनलमध्ये

atp finals 2025

Carlos Alcaraz Into ATP Finals 2025 Semis: कार्लोस अल्काराझने टेलर फ्रित्झ (Taylor Fritz) याला मागे टाकत 6-7, 7-5, 6-3 असा शानदार विजय मिळवला. परिणामी, पुढील सामन्यात अ‍ॅलेक्स डी मिनौरने लोरेन्झो मुसेट्टीला हरवले तर अल्कारेझ जगातील अव्वल टेनिसपटू म्हणून उपांत्य फेरीत पोहोचेल. Carlos Alcaraz Into ATP Finals 2025 टेलर याने सुरुवातीपासूनच …

Read More »

Tennis Hall Of Fame: पेस-अमृतराजने रचला इतिहास! संपूर्ण आशिया खंडात कोणालाही न‌ मिळालेला सन्मान केला नावे

International Tennis Hall Of Fame: भारताचे महान पुरुष टेनिसपटू विजय अमृतराज (Vijay Amritraj) व लिएंडर पेस (Leander Paes) यांनी भारताच्या तसेच आशियाई टेनिसच्या इतिहासात आपले नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले आहे. आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये मानाचा समजला जाणारा आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम (Tennis Hall Of Fame) पुरस्कार त्यांना मिळाला. या यादीमध्ये समावेश …

Read More »

Wimbledon 2024: अल्कारेझच पुन्हा विम्बल्डनचा सम्राट! सलग दुसऱ्या वर्षी जोकोविचला चारली धूळ, 21 व्या वर्षी रचला इतिहास

Wimbledon 2024: वर्षातील तिसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या विम्बल्डन 2024 (Wimbledon 2024) स्पर्धेचा पुरुष एकेरी चा अंतिम सामना रविवारी (14 जुलै) खेळला गेला. गतविजेत्या कार्लोस अल्कारेझ (Carlos Alcaraz) व अनुभवी नोवाक जोकोविच (Novak Djokovic) यांच्या दरम्यान झालेल्या या सामन्यात 21 वर्षीय अल्कारेझ याने सरळ सेटमध्ये विजय मिळवला. यासह त्याने सलग दुसऱ्या …

Read More »

Tennis News| झेरेव बनला इटालियन ओपनचा राजा, जारी उपविजेता

Tennis News| इटलीची राजधानी रोम येथे खेळल्या गेलेल्या इटालियन ओपन 2024 (Italian Open 2024) स्पर्धेची रविवारी (19 मे) सांगता झाली. अंतिम सामन्यात जर्मनीच्या ऍलेक्झांडर झेरेव याने चिलीच्या निकोलस जारी याला पराभूत करत विजेतेपद पटकावले. हे त्याच्या कारकिर्दीतील 22 वे टूर लेव्हल विजेतेपद ठरले. यापूर्वी देखील त्याने 2017 मध्ये या स्पर्धेच्या …

Read More »
Exit mobile version