admin

Joe Root ने ओल्ड ट्रॅफर्डवर लिहिला नवा इतिहास! आता नंबर 1 बनण्याकडे घौडदौड

joe root

Joe Root Become 2nd Highest Run Getter In Test History: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यान मँचेस्टर (Manchester Test) येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूट याने लाजवाब दीडशतकी खेळी केली. यादरम्यान त्याने कसोटी इतिहासातील दुसरा …

Read More »

ENG vs IND Manchester Test Day 3: इंग्लंडची टीम इंडियावर कुरघोडी, वाचा Day 3 च्या सर्व हायलाईट्स

ENG vs IND Manchester Test Day 3 Highlights: इंग्लंड आणि भारत यांच्या दरम्यानच्या चौथ्या कसोटीचा तिसरा दिवस समाप्त झाला. इंग्लंडने संपूर्ण दिवसावर हुकूमत गाजवत धावांची मोठी आघाडी मिळवली. अनुभवी जो रूट (Joe Root) याचे दीडशतक व कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) याचे अर्धशतक दिवसाचे वैशिष्ट्य ठरले.  ENG vs IND Manchester …

Read More »

ENG vs IND Manchester Test Day 2: दुसरा दिवस यजमानांचा! वाचा Day 2 च्या सर्व हायलाईट्स

ENG vs IND Manchester Test Day 2 Highlights: इंग्लंड आणि भारत यांच्या दरम्यानच्या चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त झाला. मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात दुसऱ्या दिवशी यजमान इंग्लंडने आपले वर्चस्व गाजवले. गोलंदाजांनी दमदार कामगिरी केल्यानंतर दोन्ही सलामीवीरांनी इंग्लंडला सामन्यात पुढे नेले. बेन स्टोक्स (Ben Stokes) …

Read More »

WWE विश्व शोकसागरात! दिग्गज Hulk Hogan चे दुःखद निधन

Former WWE Superstar Hulk Hogan Passed Away: जगभरातील डब्लूडब्लूई चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी समोर येत आहे. माजी डब्लूडब्लूई सुपरस्टार व दिग्गज हल्क होगन यांचे निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. कार्डिअक अरेस्टमूळे त्यांना आपले प्राण गमवावे लागले. डब्लूडब्लूईने त्यांच्या निधनाची पुष्टी केली. I Am Absolutely Shocked To Hear About The …

Read More »

तूच खरा लढवय्या! फ्रॅक्चर असूनही देशासाठी मैदानात उतरला Rishabh Pant, पाहा व्हिडिओ

Fighter Rishabh Pant Coming To Bat In Manchester Test: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यान मँचेस्टर येथे चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाचा उपकर्णधार रिषभ पंत याचा लढाऊ बाणा पुन्हा एकदा दिसून आला. उजव्या पायाला गंभीर दुखापत असताना देखील, केवळ देशासाठी व संघहितासाठी तो …

Read More »

India Tour Of England 2026: पुढच्या वर्षी टीम इंडियाचा आणखी एक इंग्लंड दौरा, वेळापत्रक आले

India Tour Of England 2026: सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर शुबमन गिल याच्या नेतृत्वात भारतीय संघ पाच कसोटी सामने खेळतोय. त्यानंतर आता भारतीय संघ पुढील वर्षी आणखी एक इंग्लंड दौरा करत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या दौऱ्याचे वेळापत्रक बीसीसीआयने सार्वजनिक केले.  5⃣ T20Is. 3⃣ ODIs …

Read More »

PKL 12 साठी सर्व संघांची तयारी सुरू! महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणी चार संघांचा सराव

PKL 12 Training Starts: जगातील सर्वात प्रसिद्ध कबड्डी स्पर्धा असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या नव्या हंगामाची तयारी सर्व संघांनी सुरू केली आहे. प्रो कबड्डी 2025 (Pro Kabaddi 2025) साठी सर्व बारा संघ देशातील विविध शहरांमध्ये सराव करत आहेत. त्यापैकी चार संघांनी महाराष्ट्रात आपले बस्तान बसवल्याचे समजते. Forged by fire in the …

Read More »

अपसेट ऑफ द इयर! अवघ्या 17 वर्षाच्या Unnati Hooda ने सिंधूला चारली धूळ

Unnati Hooda Beat PV Sindhu: चायना ओपन 2025 (China Open 2025) स्पर्धेत एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला. महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत भारताच्या अनुभवी पीव्ही सिंधू हिला भारताच्याच उन्नती हुडा हिने मात दिली. यासह उन्नती हिने उपांत्यपूर्व फेरीत आपली जागा निश्चित केली.  After almost 7 years, PV Sindhu loses to an …

Read More »

या तिघांपैकी एक बनणार Indian Football Team चा हेड‌ कोच! AIFF लवकरच करणार घोषणा, AFC 2026

Indian Football Team New Head Coach: भारतीय फुटबॉल संघाला लवकरच नवा प्रशिक्षक मिळणार आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF) यांनी नव्या मुख्य प्रशिक्षकाच्या काढलेल्या जाहिरातीसाठी उदंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता नव्या प्रशिक्षकाच्या निवडीसाठी तयार केलेल्या समितीने तीन नावे अंतिम केली आहेत. त्यापैकी एकाच्या हातात भारतीय फुटबॉलची जबाबदारी दिली जाईल.  AIFF …

Read More »

ब्रेकिंग! Rishabh Pant बद्दल धक्कादायक बातमी, टीम इंडिया संकटात, वाचा सविस्तर

Rishabh Pant Ruled Out: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यानच्या मँचेस्टर कसोटीतून भारतीय संघासाठी निराशाजनक बातमी येत आहे. भारतीय संघाचा उपकर्णधार रिषभ पंत हा दुखापतीमुळे संपूर्ण इंग्लंड दौऱ्यातून बाहेर झाला. तो किमान सहा आठवडे कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळू शकणार नाही. त्यामुळे भारताला चालू मँचेस्टर कसोटीत आता दहा खेळाडूंसोबतच …

Read More »
Exit mobile version