When Vaibhav Suryavanshi Play For India? युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी हा सध्या क्रिकेटविश्वात चांगलाच चर्चिला जात आहे. सध्या सुरू असलेल्या एशिया कप रायझिंग स्टार्स (Asia Cup Rising Stars 2025) स्पर्धेत तो शानदार फॉर्ममध्ये दिसून आला. त्यानंतर आता त्याचे प्रशिक्षक मनीष ओझा (Vaibhav Suryavanshi Coach Manish Ojha) यांनी एक महत्त्वाची प्रतिक्रिया …
Read More »admin
Head Coaches In IPL 2026: सारेच दिग्गज! आयपीएल 2026 साठी सर्व संघांचे हेड कोच ठरले
All Teams Head Coaches In IPL 2026: आयपीएल 2026 ची सुरुवात होण्यासाठी अद्याप पाच महिन्यांपेक्षा जास्त कालावधी शिल्लक आहे. मात्र, सर्व संघानी आत्तापासून आपली तयारी सुरू केलेली दिसते. आयपीएल 2026 लिलावाआधी (IPL 2026 Auction) सर्व संघांनी आपापले मुख्य प्रशिक्षक निवडले आहेत. त्या मुख्य प्रशिक्षकांवर आणि त्यांच्या कामगिरीवर एक नजर टाकूया. …
Read More »Ashes 2025-2026 चा फिवर सुरू! क्रिकेटच्या सर्वात मोठ्या द्वंद्वासाठी ऑस्ट्रेलिया-इंग्लंड सज्ज
Ashes 2025-2026 Preview: क्रिकेटजगतातील सर्वात मोठे प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या ऍशेस मालिकेला 21 नोव्हेंबरपासून सुरूवात आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (AUSvENG) या मानाच्या कसोटी मालिकेत पाच सामने खेळतील. ऑस्ट्रेलिया ऍशेस आपल्याकडे राखण्याचा प्रयत्न करेल तर, इंग्लंड 2010-2011 नंतर प्रथमच ऑस्ट्रेलियात मालिका जिंकण्यासाठी कंबर कसेल. Ashes 2025-2026 Preview ऑस्ट्रेलियात होणाऱ्या या मालिकेत यजमान …
Read More »ATP Ranking 2025: वर्षातील शेवटची टेनिस क्रमवारी जाहीर! या खेळाडूंनी राखले वर्चस्व
Final ATP Ranking 2025: वर्षातील अखेरची टेनिस स्पर्धा सध्या खेळले जात आहे. रविवारी एटीपी टूर फायनल्स 2025 (ATP Tour Finals 2025) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कार्लोस अल्कारेझ (Carlos Alcaraz) व यानिक सिन्नर (Jannik Sinner) उतरतील. तत्पूर्वी, वर्षातील अखेरची रँकिंग जाहीर झाली आहे. Final ATP Ranking 2025 संपूर्ण वर्षभरातील खेळाडूंच्या कामगिरीनंतर ही …
Read More »Cheteshwar Pujara ने दाखवला टीम इंडियाला आरसा, म्हणाला, “अशी हार तुम्ही कशी…”
Cheteshwar Pujara Slams Team India After Kolkata Test Loss: भारतीय क्रिकेट संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (INDvSA) पहिल्या कसोटी सामन्यात नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर भारतीय संघावर मोठी टीका होत आहे. त्यातच भारताचा माजी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याची भर पडली असून, त्याने तिखट शब्दांत प्रतिक्रिया दिली. Cheteshwar Pujara Slams …
Read More »रिटेन्शननंतर Rajasthan Royals ची मोठी खेळी! दिग्गजाकडे सोपवली मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी
Rajasthan Royals Announced New Head Coach: आयपीएल 2026 आधी सर्व संघांनी आपली तयारी सुरू केली आहे. रिटेन्शननंतर आता सर्व संघ लिलावाचे नियोजन करताना दिसत आहेत. मागील वर्षी काहीसा अडखळलेला राजस्थान रॉयल्स यावेळी नव्या ऊर्जेने खेळताना दिसू शकतो. त्याचाच भाग म्हणून त्यांनी आपल्या नव्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली आहे. Rajasthan Royals …
Read More »Womens Kabaddi World Cup 2025 मध्ये विश्वविजेतेपद राखण्यासाठी उतरणार भारतीय रणरागिणी! इथे पाहा लाईव्ह सामने
Womens Kabaddi World Cup 2025: बांगलादेशमध्ये सोमवारपासून (17 नोव्हेंबर) दुसऱ्या महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. भारतीय संघाकडून सुवर्णपदकाची अपेक्षा केली जातेय. भारत गतविजेता म्हणून या स्पर्धेत सहभागी होईल. Womens Kabaddi World Cup 2025 Starts On 17 November भारतातील पटना येथे 2012 मध्ये झालेल्या पहिल्या विश्वचषकानंतर तब्बल तेरा वर्षांनी …
Read More »Ruturaj Gaikwad चा धडाका सुरूच! दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी पुन्हा फोडली
Ruturaj Gaikwad Shines Again For India A: भारतीय वरिष्ठ क्रिकेट संघाला रविवारी (16 नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यात पराभूत व्हावे लागले. मात्र, इंडिया ए संघाने या पराभवाचे उट्टे काढत दक्षिण आफ्रिका ए संघावर एकतर्फी विजय मिळवला. ऋतुराज गायकवाड याने सलग दुसऱ्या सामन्यात भारतीय संघासाठी सर्वाधिक योगदान दिले. Ruturaj Gaikwad Shines …
Read More »INDvSA: कसोटीत मामला झाला गंभीर! विरोधी संघांनी ओळखली टीम इंडियाची दुखरी नस, 3 कसोटी…
INDvSA Kolkata Test: भारतीय क्रिकेट संघाला रविवारी (16 नोव्हेंबर) एका लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोलकाता कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघ 124 धावांचे लक्ष गाठण्यात अपयशी ठरला. तुटपुंज्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला 30 धावांनी पराभूत व्हावे लागले. विशेष म्हणजे नजीकच्या काळात भारतीय संघावर सातत्याने अशी वेळ येत …
Read More »IPL 2026 Retention नंतर CSK चा प्लॅन तयार! या तिघांसाठी खोलणार तिजोरी?
CSK After IPL 2026 Retention: शनिवारी (15 नोव्हेंबर) आयपीएल 2026 साठी खेळाडू कायम करण्यात आले. प्रत्येक संघांनी भविष्यातील रणनीतीचा विचार करत आपला संघ मजबूत बनवण्यावर भर दिला. तसेच, काही बड्या खेळाडूंना मुक्त केले गेले. मागील हंगामात सपशेल अपयशी ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) ने अनेक मोठे निर्णय घेतले. …
Read More »