T20 World Cup 2024, Super 8 :- टी20 विश्वचषक 2024चे साखळी फेरी सामने अंतिम टप्प्याकडे वळत असून सुपर आठ फेरीचे चित्रही स्पष्ट होत आहे. 19 जूनपासून सुपर आठ फेरीचे सामने सुरू होणार आहेत. सलग तीन विजयांसह अ गटातून भारतीय संघ सुपर आठ फेरीसाठी पात्र ठरला आहे. दुसरीकडे क गटातून अफगाणिस्ताननेही …
Read More »Team India : सुपर 8 फेरीपुर्वी भारतीय संघासाठी मोठी बातमी, दोन धाकड क्रिकेटपटू मायदेशी परतणार
Team India : टी20 विश्वचषक 2024 स्पर्धा (T20 World Cup 2024) हळूहळू सुपर आठ फेरीकडे वळत आहे. अ गटातून रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ (Team India) सुपर आठ फेरीसाठी पात्र ठरला आहे. 15 जूनला फ्लोरिडात कॅनडाविरुद्ध शेवटचा साखळी फेरी सामना खेळल्यानंतर पुढील टप्प्यासाठी भारतीय संघ वेस्ट इंडिजला उड्डाण भरेल. मात्र …
Read More »T20 World Cup 2024| इंग्लंडने ओमानला चिरडले! 3.1 षटकात सामना संपवत जिवंत ठेवले आव्हान, गोलंदाजांचा भेदक मारा
T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये शुक्रवारी (14 जून) इंग्लंड आणि ओमान (ENGvOMN) यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. स्पर्धेतून बाहेर जाण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या इंग्लंडसाठी हा सामना जिंकणे अनिवार्य होते. या अटीसाठीच्या परिस्थितीत त्यांनी आपला खेळ उंचावत 8 गडी राखून विजय संपादन केला. ओमानला केवळ 47 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर विजयी आव्हान …
Read More »T20 World Cup 2024| अफगाणिस्तानची विजयी हॅट्रिक! पीएनजीला नमवत थाटात सुपर 8 मध्ये एंट्री
T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेत शुक्रवारी (14 जून) का गटातील अफगाणिस्तान व पापुआ न्यू गिनी (AFGvPNG) हे संघ समोरासमोर आले. अधिकृतरित्या सुपर 8 मध्ये प्रवेश करण्यासाठी अफगाणिस्तान संघाला या सामन्यात विजय आवश्यक होता. उत्कृष्ट सांघिक कामगिरी करत अफगाणिस्तान संघाने 7 गडी राखून हा सामना आपल्या नावे केला. पुन्हा …
Read More »T20 World Cup 2024| बांगलादेशच्या सुपर 8 च्या आशा जिवंत, निर्णायक सामन्यात केली नेदरलँड्सवर मात
T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये गुरूवारी (13 जून) बांगलादेश आणि नेदरलँड्स (BANvNED) यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. ड गटातील हा सामना सुपर 8 फेरीच्या अनुषंगाने महत्त्वाचा होता. या सामन्यात बांगलादेश संघाने आपला अनुभव पणाला लावत नेदरलँड्सवर मात केली. यासह त्यांच्या सुपर 8 मध्ये प्रवेश करण्याच्या आशा जिवंत राहिल्या …
Read More »MPL 2024| टस्कर्सने चेस केले 223 चे आव्हान! बावणेचा विजयी तडाखा, अर्शिनचा धमाका व्यर्थ
MPL 2024|एमपीएल 2024 स्पर्धेत गुरुवारी (13 जून) दुपारच्या सत्रात पीबीजी कोल्हापूर टस्कर्स व ईगल नाशिक टायटन्स (PBGKTvENT) यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या एमसीए स्टेडियमवर (MCA Stadium) झालेल्या सामन्यात कोल्हापूर टस्कर्स संघाने विक्रमी 223 धावांचा यशस्वी पाठलाग केला. हा स्पर्धेतील सर्वात मोठा रनचेस ठरला. अनुभवी फलंदाज …
Read More »T20 World Cup : फ्लोरिडात पूरसदृश्य परिस्थिती, भारत वि. कॅनडासह ‘हे’ टी२० विश्वचषक सामने रद्द होण्याची भीती
Florida Weather Update: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) हळूहळू सुपर-8 टप्प्याकडे सरकत आहे. ही स्पर्धा वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळली जात आहे. विश्वचषकात साखळी फेरीतील काही सामने अमेरिकेत तर काही वेस्ट इंडिजमध्ये होत आहेत. पण त्याच दरम्यान फ्लोरिडातील हवामानामुळे क्रिकेट चाहत्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. फ्लोरिडात पूरसदृश्य परिस्थिती …
Read More »भारताच्या विजयाआड विराटच्या फ्लॉप फलंदाजीवर पडतोय पडदा, ‘हा’ क्रिकेटर सलामीसाठी ठरू शकतो बेस्ट ऑप्शन!
Virat Kohli :- टी20 विश्वचषक 2024 मध्ये साखळी फेरीत आतापर्यंत भारतीय संघाने 3 सामने खेळले असून तिन्हीही सामन्यात विजय मिळवला आहे. परंतु भारतीय संघाच्या विजयाआड सलामीवीर विराट कोहली (Virat Kohli Batting Performance) याच्या फलंदाजी प्रदर्शनावर पडदा टाकला जात आहे. टी20 विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत सलामी देताना विराट सपशेल प्लॉप ठरला आहे. …
Read More »IND vs PAK : ज्या स्टेडियमवर भारत वि. पाकिस्तान सामना झाला, तेच स्टेडियम आता होणार उद्ध्वस्त
T20 World Cup 2024 : आयसीसीने वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या संयुक्त विद्यमाने टी20 विश्वचषक 2024 आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता, ज्यामध्ये प्रथमच आयसीसी स्पर्धेचे सामने अमेरिकेत खेळवले जाणार होते. यासाठी आयसीसीने सुरुवातीला फ्लोरिडा आणि टेक्सासचे मैदान निवडले होते, मात्र नंतर हे सामने न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्याचा निर्णय …
Read More »T20 World Cup : ‘सुपर 8 फेरी’त ऑस्ट्रेलियाशी भिडणार भारत, ‘या’ दिवशी होणार सामना
T20 World Cup 2024 :- बुधवारी (12 जून) न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर अमेरिकेविरुद्ध (IND vs USA) झालेला साखळी फेरीतील 25वा सामना भारतीय संघाने 7 विकेट्सने जिंकला. हा सामना जिंकत रोहित शर्माच्या सेनेने सुपर आठ फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. अ गटातून सुपर आठ फेरी गाठणारा भारत पहिला संघ …
Read More »