Breaking News

IND vs ENG Semi Final: नाणेफेक जिंकून इंग्लंडचा गोलंदाजीचा निर्णय, पावसामुळे सामन्याला उशीर, पाहा प्लेईंग इलेव्हन

IND vs ENG Semi Final
Photo Courtesy: X

IND vs ENG Semi Final: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये दुसरा उपांत्य सामना भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) असा खेळला गेला. गयाना येथे झालेल्या या सामन्याच्या नाणेफेकीत इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. त्याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

प्लेईंग इलेव्हन-

भारत- रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग व कुलदीप यादव.

इंग्लंड- जोस बटलर (कर्णधार), फिल सॉल्ट, जॉनी बेअरस्टो, मोईन अली, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, जोफ्रा आर्चर, ख्रिस जॉर्डन, रिस टोप्ली व आदिल रशिद.

(IND vs ENG Semi Final Buttler Won Toss Elected Bowl)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version