
India Into Womens Cricket World Cup 2025 Final: भारतात खेळल्या जात असलेल्या आयसीसी महिला वनडे क्रिकेट विश्वचषक 2025 स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना गुरूवारी (30 ऑक्टोबर) खेळला गेला. मुंबई येथील डी.वाय पाटील स्टेडियम येथे झालेल्या सामन्यात भारताने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट राखून पराभव केला. यासह भारताने तिसऱ्यांदा विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली. जेमिमा रॉड्रिग्ज (Jemimah Rodrigues) हिने झळकावलेले शतक भारताच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले.
India Qualified For ICC Womens Cricket World Cup 2025 Final
बातमी अपडेट होत आहे..
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा:
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।