Breaking News

ईडनवर KKR ची हार! दणदणीत विजयासह RCB च्या ‘रजत एरा’ची सुरूवात, 400 व्या सामन्यात विराट…

rcb
Photo Courtesy: X

RCB Beat KKR In IPL 2025 Opener: आयपीएल 2025 (IPL 2025) च्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (KKRvRCB) समोरासमोर आले होते. आरसीबी (RCB) संघाने या सामन्यात उत्कृष्ट सांघिक कामगिरी करत 7 गडी राखून विजय मिळवला. आरसीबीसाठी फिल सॉल्ट व विराट कोहली (Virat Kohli) यांनी अर्धशतके ठोकली. तर, कृणाल पंड्या याने तीन बळी मिळवले. 

https://twitter.com/IPL/status/1903498367512273114

RCB Beat KKR In IPL 2025 Opener

बातमी अपडेट होत आहे…

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

(RCB Beat KKR In IPL 2025 Opener)

हे देखील वाचा- बॉलिवूडच्या तडक्याने IPL 2025 ची ग्रॅंड ओपनिंग! ईडन गार्डनवर रंगला झगमगाता सोहळा

आयपीएल 2025 मध्ये Ajinkya Rahane ची धमाकेदार सुरूवात! पाहा नेत्रदीपक षटकारांचा व्हिडिओ

Exit mobile version