T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये भारतीय संघाचा अखेरचा साखळी सामना कॅनडाविरुद्ध (IND vs CAN) होणार होता. मात्र, फ्लोरिडा येथे नियोजित असलेला हा सामना पाऊस व खराब मैदानामुळे रद्द करण्यात आला (IND vs CAN Match Abanded). त्यामुळे भारतीय संघाची सलग चार सामने जिंकण्याची संधी हुकली. India and Canada share …
Read More »Tag Archives: टी20 विश्वचषक 2024
‘चला जनावरांनो…’, पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यावर दिग्गजाचे वादग्रस्त ट्विट व्हायरल
Mohammad Hafeez Tweet|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धेतून पाकिस्तान क्रिकेट संघ (Pakistan Cricket Team) बाहेर पडला आहे. मागील विश्वचषकातील उपविजेता असलेल्या पाकिस्तानवर ही नामुष्की सलग दोन पराभवामुळे आली. त्यानंतर आता संघावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार तसेच माजी प्रशिक्षक मोहम्मद हाफिज (Mohammad Hafeez) याने केलेल्या …
Read More »SA vs NEP| नेपाळची झुंज एका इंचाने पडली कमी! चित्तथरारक सामन्यात द. आफ्रिका 1 धावेने विजयी
T20 World Cup 2024 SA vs NEP| टी20 विश्वचषक 2024 मध्ये शनिवारी (15 जून) थरारक सामना पाहायला मिळाला. ड गटातील या सामन्यात दुबळ्या समजल्या जाणाऱ्या नेपाळ संघाने दक्षिण आफ्रिकेला (SA vs NEP) कडवी झुंज दिली. मात्र, अखेरच्या चेंडूवर दोन धावांची आवश्यकता असताना फलंदाज बाद झाल्याने त्यांना एका धावेने निसटता पराभव …
Read More »सुपर 8 मध्ये एन्ट्री करत USA ने रचला इतिहास! पाकिस्तानची T20 World Cup 2024 मधून घरवापसी
Pakistan Out Of T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये शुक्रवारी (14 जून) यूएसएविरुद्ध आयर्लंड (USA vs IRE) असा सामना खेळला जाणार होता. मात्र, पावसामुळे हा सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. त्यामुळे युएसए संघ सुपर 8 (USA Entered In T20 World Cup 2024 Super 8) …
Read More »खरा मुंबईकर! T20 World Cup गाजवत असताना कंपनीसाठीही झटतोय सौरभ नेत्रावळकर, वाचा सविस्तर
Saurabh Netratvalkar|सध्या युएसए आणि वेस्ट इंडिज येथे टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) खेळला जात आहे. यजमान म्हणून संधी मिळालेल्या युएसए संघाने आश्चर्यकारक कामगिरी करताना दोन विजय मिळवले आहेत. तसेच त्यांना पुढच्या फेरीत जायची नामी संधी देखील आहे. त्यांच्या या मोहिमेत वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावळकर (Saurabh Netratvalkar) याचे मोठे योगदान …
Read More »“तो सगळ्यांची तोंडे बंद करेल”, ‘त्या’ सहकाऱ्याकडून Virat Kohli ची पाठराखण, सुपर 8 आधी…
Virat Kohli Form In T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये भारतीय संघाची कामगिरी दमदार राहिली आहे. भारताने आपले तीन साखळी सामने जिंकत सुपर 8 (Super 8) मध्ये सहज प्रवेश केला. मात्र, संघाच्या या यशात अनुभवी विराट कोहली (Virat Kohli) याचे योगदान फलंदाजीत अपेक्षेप्रमाणे आले नाही. त्याच्यावर काहीजण टीका करत …
Read More »T20 World Cup 2024| इंग्लंडने ओमानला चिरडले! 3.1 षटकात सामना संपवत जिवंत ठेवले आव्हान, गोलंदाजांचा भेदक मारा
T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये शुक्रवारी (14 जून) इंग्लंड आणि ओमान (ENGvOMN) यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. स्पर्धेतून बाहेर जाण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या इंग्लंडसाठी हा सामना जिंकणे अनिवार्य होते. या अटीसाठीच्या परिस्थितीत त्यांनी आपला खेळ उंचावत 8 गडी राखून विजय संपादन केला. ओमानला केवळ 47 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर विजयी आव्हान …
Read More »T20 World Cup 2024| अफगाणिस्तानची विजयी हॅट्रिक! पीएनजीला नमवत थाटात सुपर 8 मध्ये एंट्री
T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेत शुक्रवारी (14 जून) का गटातील अफगाणिस्तान व पापुआ न्यू गिनी (AFGvPNG) हे संघ समोरासमोर आले. अधिकृतरित्या सुपर 8 मध्ये प्रवेश करण्यासाठी अफगाणिस्तान संघाला या सामन्यात विजय आवश्यक होता. उत्कृष्ट सांघिक कामगिरी करत अफगाणिस्तान संघाने 7 गडी राखून हा सामना आपल्या नावे केला. पुन्हा …
Read More »T20 World Cup 2024| बांगलादेशच्या सुपर 8 च्या आशा जिवंत, निर्णायक सामन्यात केली नेदरलँड्सवर मात
T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये गुरूवारी (13 जून) बांगलादेश आणि नेदरलँड्स (BANvNED) यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. ड गटातील हा सामना सुपर 8 फेरीच्या अनुषंगाने महत्त्वाचा होता. या सामन्यात बांगलादेश संघाने आपला अनुभव पणाला लावत नेदरलँड्सवर मात केली. यासह त्यांच्या सुपर 8 मध्ये प्रवेश करण्याच्या आशा जिवंत राहिल्या …
Read More »T20 World Cup 2024| मजबूत न्यूझीलंडची वर्ल्डकपमधून एक्झिट! वेस्ट इंडिज सुपर 8 मध्ये, रूदरफोर्डची वादळी खेळी
T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेत गुरूवारी (13 जून) वेस्ट इंडिज व न्यूझीलंड (WIvNZ) असा सामना खेळला गेला. सुरुवातीला अडचणीत सापडलेल्या यजमान संघाने जबरदस्त पुनरागमन करत सामना 13 धावांनी जिंकला. या विजयासह वेस्ट इंडिज संघाने सुपर 8 मध्ये आपला प्रवेश निश्चित केला असून, सलग दुसऱ्या पराभवामुळे न्यूझीलंडचे स्पर्धेतील आव्हान …
Read More »