Breaking News

Tag Archives: पॅट कमिन्स हॅट्रिक

Pat Cummins : कमिन्सचा क्लास! ऑस्ट्रेलियाच्या स्टार गोलंदाजाने टी20 विश्वचषकात पुन्हा हॅट्ट्रिक घेत केला विश्वविक्रम

Pat Cummins : कमिन्सचा क्लास! ऑस्ट्रेलियाच्या स्टार गोलंदाजाने टी20 विश्वचषकात पुन्हा हॅट्ट्रिक घेत केला विश्वविक्रम

Pat Cummins Consecutive Hattrick :- शनिवारी (22 जून) टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर 8 फेरीत मोठा उलटफेर पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध किंग्जटाउनच्या मैदानावर झालेल्या सुपर 8 सामन्यात अफगाणिस्तानने 21 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. हा सामना गमावल्याने ऑस्ट्रेलियाचा उपांत्य फेरीतील मार्ग कठीण बनला आहे. मात्र या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज पॅट …

Read More »

ऐतिहासिक! अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला लोळवले! वनडे वर्ल्डकप पराभवाचा घेतला बदला, सेमीफायनलच्या आशा पल्लवित

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये सुपर 8 चा आठवा सामना ऑस्ट्रेलिया व अफगाणिस्तान (AUS vs AFG) यांच्या दरम्यान खेळला गेला. सेंट विन्सेंट येथे झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तान संघाने इतिहास रचत ऑस्ट्रेलियाला 21 धावांनी पराभूत (Afghanistan Beat Australia) केले. यासह त्यांनी उपांत्य फेरीच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर …

Read More »

कमिन्सच्या हॅट्ट्रिकमुळे जुळून आला अजब योगायोग, आता भारताला T20 World Cup जिंकण्यापासून कोणीही रोखू शकत नाही!

pat cummins, team india

Pat Cummins Hattrick :- ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स (Pat Cummins) याने बांगलादेशविरुद्धच्या सुपर ८ सामन्यात विकेट्सची हॅट्ट्रिक घेत संघाला २८ धावांनी सामना जिंकून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यासह कमिन्स टी२० विश्वचषक २०२४ मध्ये हॅट्ट्रिक घेणारा पहिलावहिला गोलंदाज ठरला आहे. तसेच ऑस्ट्रेलियाकडून टी२० विश्वचषकात हॅट्ट्रिक घेणारा तो दुसरा ऑस्ट्रेलियन गोलंदाज …

Read More »

Pat Cummins : टी२० विश्वचषकात हॅट्ट्रिक घेत पॅट कमिन्स खास क्लबमध्ये दाखल, ठरला केवळ सातवा गोलंदाज

pat cummins hattrick

Pat Cummins Hattrick : ऑस्ट्रेलिया संघाने डीएलएस पद्धतीनुसार बांगलादेशविरुद्धचा (AUS vs BAN) सुपर ८ सामना २८ धावांनी जिंकला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स (Pat Cummins) या सामन्याचा नायक राहिला. कमिन्सने बांगलादेशविरुद्ध विकेट्सची हॅट्ट्रिक घेतली. ही सध्या सुरू असलेल्या टी२० विश्वचषक २०२४ मधील पहिली हॅट्ट्रिक ठरली, तर टी२० विश्वचषकातील ही सातवी …

Read More »

कमिन्सने पुन्हा दाखवला क्लास! घेतली T20 World Cup 2024 मधील पहिली हॅट्रिक

t20 world cup 2024

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये चौथा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश (AUS vs BAN) असा खेळला गेला. ऍंटिगा येथे झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने डकवर्थ लुईस नियमानुसार 28 धावांनी विजय साजरा केला. ऑस्ट्रेलियासाठी अनुभवी वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स (Pat Cummins) याने हॅट्रिक (Pat Cummins Hat-trick) मिळवली. या विश्वचषकात हॅट्रिक घेणारा …

Read More »