RCB Beat KKR In IPL 2025 Opener: आयपीएल 2025 (IPL 2025) च्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (KKRvRCB) समोरासमोर आले होते. आरसीबी (RCB) संघाने या सामन्यात उत्कृष्ट सांघिक कामगिरी करत 7 गडी राखून विजय मिळवला. आरसीबीसाठी फिल सॉल्ट व विराट कोहली (Virat Kohli) यांनी अर्धशतके ठोकली. …
Read More »Tag Archives: विराट कोहली
अखेर वर्ल्डकपचे दुःख हलके झाले! ऑस्ट्रेलियाला हरवत भारत Champions Trophy 2025 फायनलमध्ये
Champions Trophy 2025: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND v AUS) यांच्या दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) मधील पहिला उपांत्य सामना दुबई येथे खेळला गेला. भारतीय संघाने उत्कृष्ट फलंदाजी करत हा सामना खिशात घातला. विजयासाठी मिळालेल्या 265 धावांचा पाठलाग करताना भारतासाठी अनुभवी विराट कोहली (Virat Kohli) याने शानदार अर्धशतक झळकावले. …
Read More »काय झालास तू? Virat Kohli साठी संपली अखेरची ऑस्ट्रेलिया टूर, संपूर्ण दौऱ्यावर अशी राहिली कामगिरी, 5 सामने आणि…
Virat Kohli In BGT 2024-2025: भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा अखेरच्या टप्प्यात आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मालिकेतील पाचवा सामना सुरू असून, भारतीय संघ आपला दुसरा डाव खेळत आहे. पहिल्या डावातील चार धावांच्या नाममात्र आघाडीनंतर, भारताच्या वरच्या फळीतील फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली. यामध्ये अनुभवी विराट कोहली (Virat Kohli) याचा …
Read More »थॅंक यू व्हेरी मच! सिलेक्टर्सचा Rohit Sharma ला संदेश? विराटबद्दलही घेतला निर्णय, 2025 च्या…
Rohit Sharma In Test Cricket: भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. कसोटी मालिकेतील अखेरचा सामना सिडनी (Sydney Test) येथे खेळला जातोय. या सामन्यात भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याला विश्रांती देण्यात आली आहे. रोहित आपण हा सामना खेळणार नसल्याचे, सांगितले असल्याचे बोलले जाते. मात्र, …
Read More »Indian Cricket Team In 2025: अश्विन रिटायर! आता कोणाचा नंबर? महिनाभरात बदलणार कसोटी संघाचे रूप
Indian Cricket Team: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन (R Ashwin) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. बुधवारी (18 डिसेंबर) बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मालिकेतील तिसऱ्या सामन्यानंतर त्याने ही घोषणा केली. त्याच्या या निर्णयाने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, पुढील महिनाभराच्या काळात भारतीय संघात आणखी बदल होऊन, अनेक वरिष्ठ …
Read More »Virat Kohli 30th Test Century: दुष्काळ संपला! कसोटीत विराटच्या शतकांची तिशी, पर्थ जिंकण्यासाठी यजमानांसमोर 534 धावांचे अशक्यप्राय आव्हान
Virat Kohli 30th Test Century: ऑस्ट्रेलिया आणि भारत (AUSvIND) यांच्या दरम्यान पर्थ येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीवर भारतीय संघाने आपली पकड मजबूत केली आहे. यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याच्या अप्रतिम दीड शतकांनंतर विराट कोहली याने देखील आपले 30 वे कसोटी शतक पूर्ण केले. तसेच ऑस्ट्रेलियात कसोटी शतके झळकावणारा तो …
Read More »IND v NZ: तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचे जोरदार कमबॅक! बेंगळुरू कसोटी रंगतदार अवस्थेत
IND v NZ Bengaluru Test: भारत आणि न्यूझीलंड (IND v NZ) यांच्या दरम्यानच्या बेंगळुरू कसोटीच्या तिसऱ्या दिवशी रोमांचक खेळ पाहायला मिळाला. न्यूझीलंडचे मधल्या फळीतील फलंदाज अपयशी ठरल्यानंतर रचिन रविंद्र (Rachin Ravindra) याने झळकावलेले शानदार शतक, टीम साऊदीचे आक्रमक अर्धशतक व दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी केलेली तुफानी फलंदाजी तिसऱ्या दिवसाचे वैशिष्ट्य …
Read More »Ratan Tata यांच्या निधनाने हळहळले क्रिकेटविश्व, या शब्दांत दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली
Ratan Tata Passed Away: भारताचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचे बुधवारी (9 ऑक्टोबर) निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर जगभरातून शोक व्यक्त केला जात आहे. क्रिकेटविश्वातून देखील त्यांना श्रद्धांजली अर्पण केली गेली. अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. …
Read More »Virat Kohli 27000: विक्रमादित्य विराट! 27 हजारी मनसबदार बनत रोवत शिरपेचात मानाचा तुरा
Virat Kohli 27000 Runs In International Runs: भारत आणि बांगलादेश (IND v BAN) यांच्या दरम्यान कानपूर येथे दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी वेगवान फलंदाजी केली. अनुभवी विराट कोहली (Virat Kohli) याने आपल्या खेळी दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27 हजार धावा (Virat Kohli 27000 Runs …
Read More »Highest Tax Payer Indian Cricketers: टॅक्स भरण्यातही विराटच किंग! जबाबदारी पार पाडत भरले तब्बल इतके कोटी
Highest Tax Payer Indian Cricketers: मागील वर्षी सर्वाधिक कर भरणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंची यादी समोर आली आहे. भारताचा वरिष्ठ क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) हा सर्वाधिक टॅक्स भरणारा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. विराटने मागील वर्षी तब्बल 66 कोटी इतका टॅक्स भरल्याच्या समजते. विशेष म्हणजे भारताचा कर्णधार रोहित शर्मा या यादीत पहिल्या …
Read More »