Virat Kohli Viral Video : शनिवारी (22 जून) अँटिग्वामध्ये बांगलादेशविरुद्ध झालेल्या आपल्या दुसऱ्या सुपर 8 सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी विजय मिळवला. हा त्यांचा सुपर 8 फेरीतील सलग दुसरा विजय होता. या सामना विजयासह भारतीय संघाने उपांत्य फेरीतील त्यांचे स्थान निश्चित केले आहे. या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना काही मजेशीर प्रसंगही पाहायला …
Read More »Tag Archives: विराट कोहली
IND vs BAN| टीम इंडियाची पुन्हा दमदार फलंदाजी, बांगलादेशसमोर 197 धावांचे आव्हान, पंड्याची दिसली पॉवर
IND vs BAN|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये भारताचा दुसरा सुपर 8 (Super 8) सामना बांगलादेशविरुद्ध खेळला गेला. ऍंटिगा येथे झालेल्या या सामन्यात भारताला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. या संधीचा फायदा घेत भारताच्या सर्वच फलंदाजांनी योगदान देत संघाला 196 पर्यंत पोहोचवले. उपकर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने नाबाद …
Read More »Virat Kohli : विश्वचषकातील ‘रनमशीन’, बांगलादेशविरुद्ध 37 धावा करत कोहलीने केला ‘विराट’ पराक्रम
Virat Kohli :- बांगलादेश विरुद्ध भारत (BAN vs IND) यांच्यात शनिवारी (22 जून) अँटिग्वामध्ये झालेला टी20 विश्वचषकातील (T20 World Cup 2024) सुपर 8 सामना झाला. हा सामना जिंकत उपांत्य फेरीतील जागा निश्चित करण्याची संधी भारतीय संघाकडे होती. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली (Virat kohli) यांनी भारतीय संघाला वेगवान सुरुवात …
Read More »सर वेस हॉल यांची Virat Kohli च्या पाठीवर कौतुकाची थाप, म्हणाले “आता 100 शतके…”
Virat Kohli: टी20 विश्वचषकासाठी (T20 World Cup 2024) भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजमध्ये आहे. भारत आपले सुपर 8 सामने वेस्ट इंडिज येथेच खेळेल. आपल्या पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघ बार्बाडोसमध्ये सराव करत आहे. त्याचवेळी वेस्ट इंडिजचे महान क्रिकेटपटू सर वेस हॉल (Sir Wesley Hall) यांनी भारतीय संघाला सदिच्छा भेट दिली. त्यांनी …
Read More »“तो सगळ्यांची तोंडे बंद करेल”, ‘त्या’ सहकाऱ्याकडून Virat Kohli ची पाठराखण, सुपर 8 आधी…
Virat Kohli Form In T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये भारतीय संघाची कामगिरी दमदार राहिली आहे. भारताने आपले तीन साखळी सामने जिंकत सुपर 8 (Super 8) मध्ये सहज प्रवेश केला. मात्र, संघाच्या या यशात अनुभवी विराट कोहली (Virat Kohli) याचे योगदान फलंदाजीत अपेक्षेप्रमाणे आले नाही. त्याच्यावर काहीजण टीका करत …
Read More »भारताच्या विजयाआड विराटच्या फ्लॉप फलंदाजीवर पडतोय पडदा, ‘हा’ क्रिकेटर सलामीसाठी ठरू शकतो बेस्ट ऑप्शन!
Virat Kohli :- टी20 विश्वचषक 2024 मध्ये साखळी फेरीत आतापर्यंत भारतीय संघाने 3 सामने खेळले असून तिन्हीही सामन्यात विजय मिळवला आहे. परंतु भारतीय संघाच्या विजयाआड सलामीवीर विराट कोहली (Virat Kohli Batting Performance) याच्या फलंदाजी प्रदर्शनावर पडदा टाकला जात आहे. टी20 विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत सलामी देताना विराट सपशेल प्लॉप ठरला आहे. …
Read More »Virat Kohli ला काय झालंय? वर्ल्डकपच्या तिन्ही सामन्यात ठरला सुपर फ्लॉप, आकडे अगदीच निराशाजनक
Virat Kohli Fail In T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये भारतीय संघ साखळी फेरीतील आपले तीन सामने खेळला आहे. या सर्व सामन्यात भारताने विजय मिळवत, सुपर 8 मध्ये आपली जागा पक्की केली. मात्र, या तीनही सामन्यात भारतीय संघाचा सर्वात अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) हा फ्लॉप ठरला आहे. …
Read More »Danni Wyatt Wedding : कधीकाळी कोहलीला घातली होती लग्नाची मागणी, आता महिला क्रिकेटरने प्रेयसीसोबत थाटला संसार
Danni Wyatt Wedding :- भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) याचा चाहतावर्ग मोठा आहे. त्याच्या धडाकेबाज फलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षणाबरोबरच त्याच्या लूक आणि फिटनेसवर मरणाऱ्या महिला चाहत्यांची संख्या मोठी आहे. बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्यासोबत लग्न होण्यापूर्वी विराटला महिला चाहत्यांचे भरपूर प्रपोजल आले होते. इंग्लंडची महिला क्रिकेटपटू डॅनियल वॅट (Danielle …
Read More »INDvPAK: विराट-रोहित बाद होताच तुटलं हृदय! अनुष्का अन् रितिकाची रिऍक्शन तुफान व्हायरल
T20 World Cup 2024, INDvPAK: जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी रविवार (दि. 9 जून) हा दिवस खूपच महत्त्वाचा आहे. कारण, टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेतील 19व्या सामन्यात सर्वात कट्टर प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तान आमने-सामने आहेत. या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची वादळी फलंदाजी पाहण्यासाठी हजारो चाहते स्टेडिअममध्ये उपस्थित आहेत. यामध्ये विराटची पत्नी …
Read More »INDvsPAK, T20 World Cup 2024: ‘विराट जेव्हा लाहोरला खेळायला येईल, तेव्हा…’, सर्वत्र रंगलीय पाकिस्तानच्या माजी कर्णधाराच्या विधानाची चर्चा
INDvsPAK, T20 World Cup 2024: भारत आणि पाकिस्तान संघातील सामना म्हटलं की, संपूर्ण जगाचे लक्ष वेधले जाते. प्रत्येक क्रिकेटप्रेमी या सामन्याची आतुरतेने वाट पाहतो. अशात अमेरिका आणि वेस्ट इंडीजमध्ये आयोजित टी20 वर्ल्डकप 2024 मध्ये रविवारी (दि. 9 जून) भारत विरुद्ध पाकिस्तान संघ भिडणार आहेत. या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा माजी कर्णधार अझहर …
Read More »