Border-Gavaskar Trophy 2024: ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्या दरम्यान सिडनी (Sydney Test) येथे पाचवा कसोटी सामना खेळला गेला. यजमान ऑस्ट्रेलियाने 6 गडी राखून तिसऱ्याच दिवशी हा सामना खिशात घातला. यासह त्यांनी ही मालिका 3-1 अशा फरकाने आपल्या नावावर केली. या विजयानंतर ऑस्ट्रेलियाने 2024 नंतर पहिल्यांदाच बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) जिंकण्यात यश …
Read More »Tag Archives: AUS v IND
काय झालास तू? Virat Kohli साठी संपली अखेरची ऑस्ट्रेलिया टूर, संपूर्ण दौऱ्यावर अशी राहिली कामगिरी, 5 सामने आणि…
Virat Kohli In BGT 2024-2025: भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा अखेरच्या टप्प्यात आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मालिकेतील पाचवा सामना सुरू असून, भारतीय संघ आपला दुसरा डाव खेळत आहे. पहिल्या डावातील चार धावांच्या नाममात्र आघाडीनंतर, भारताच्या वरच्या फळीतील फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली. यामध्ये अनुभवी विराट कोहली (Virat Kohli) याचा …
Read More »धक्कादायक! सिडनी कसोटीतून Rohit Sharma ची माघार! दोन बदलांसह अशी असणार प्लेईंग 11
Rohit Sharma Opt Out: शुक्रवारी (3 जानेवारी) सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत (AUS v IND) यांच्यातील पाचव्या कसोटीआधी मोठी बातमी समोर येत आहे. सिडनी (Sydney Test) येथे होणाऱ्या या कसोटीतून भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने माघार घेतल्याचे समजते. याबाबत त्याने संघ व्यवस्थापनाला कळवल्याचे वृत्त आहे. Rohit Sharma Has …
Read More »Yashasvi Jaiswal खरंच आऊट होता का? दिग्गज पंचाने सगळंच क्लियर केलं
Yashasvi Jaiswal Controversial Out: ऑस्ट्रेलिया आणि भारत (AUS v IND) यांच्या दरम्यानच्या बॉक्सिंग डे कसोटीत भारतीय संघाला 184 धावांनी पराभव पत्करावा लागला. सामन्याच्या अखेरच्या दिवशी भारतीय संघाने हाराकिरी केल्याने, संघाला मालिकेत 2-1 असे पिछाडीवर पडावे लागले. भारताच्या दुसऱ्या डावात युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याला बाद देण्याचा निर्णय काहीसा …
Read More »कोण आहे पदार्पणातच विराट-बुमराहला नडणारा Sam Konstas? खडूस ऑस्ट्रेलियन दिग्गजाच्या तालमीत झालाय तयार
Sam Konstas Test Debute: ऑस्ट्रेलिया आणि भारत (AUS v IND) यांच्या दरम्यानच्या बॉक्सिंग डे कसोटी (Boxing Day Test) कसोटीच्या पहिल्या दिवशी जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या दिवशी फलंदाजीत 300 पेक्षा जास्त धावा काढल्या. या पहिल्या दिवसाच्या खेळानंतर ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण करणारा सलामीवीर सॅम कॉनस्टास (Sam Konstas Test Debute) हा …
Read More »