Tag Archives: Latest Sports News In Marathi

धोनीच्या रांचीत Virat Kohli चे शतक नंबर 52

virat kohli

Virat Kohli Hits 52 nd ODI Century In Ranchi ODI: भारत आणि दक्षिण आफ्रिका (INDvSA) यांच्या दरम्यान रांची येथे पहिला वनडे सामना खेळला गेला. भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने या सामन्यात आपल्या शानदार फलंदाजीचे दर्शन घडवले. दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाजीचा खरपूस समाचार घेत त्याने शतक पूर्ण केले. हे त्याचे 52 …

Read More »

Rohit Sharma ला मिळाले वनडे हिटमॅनचे अधिकृत सर्टिफिकेट! रांची वनडेत हे घडल

Rohit Sharma Hits Most Sixes In ODI History: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvSA) यांच्यातील पहिला वनडे सामना रांची (Ranchi ODI) येथे खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना भारतासाठी अनुभवी रोहित शर्मा (Rohit Sharmal व विराट कोहली (Virat Kohli) यांनी शतकी भागीदारी केली. यादरम्यान रोहितने एक मोठा विश्वविक्रम केला.  🚨 Record Alert …

Read More »

Syed Modi International 2025: चार भारतीय उपांत्य फेरीत दाखल, श्रीकांतचे दमदार कमबॅक

Syed Modi International 2025 Semi Final Line Ups: भारतातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा असलेल्या सय्यद मोदी इंटरनॅशनल स्पर्धेच्या पुरुष व महिला एकेरीचे उपांत्यपूर्व फेरीचे सामने शुक्रवारी (28 नोव्हेंबर) खेळले गेले. भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी करत चार जणांनी उपांत्य फेरीत आपली जागा निश्चित केली.  🚨 TANVI SHARMA STORMS INTO SEMIS …

Read More »

भारतीय फुटबॉलची वाढणार शान! कॅनडाचा वादळी स्ट्रायकर Shaan Hundal खेळणार भारतासाठी?

Shaan Hundal Wants To Play For India: सध्या भारतीय फुटबॉल अडचणीच्या काळातून जात आहे. भारतातील फुटबॉल भविष्याचा विचार करता अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (AIFF) ओसीआय खेळाडू खेळवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता भारतासाठी खेळण्याकरिता पात्र असलेले भारतीय वंशाचे फुटबॉलपटू भारतासाठी आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळू इच्छितात. यामध्ये आता कॅनडाच्या शान हुंदल याचे देखील …

Read More »

यंग इंडियाचा कॅप्टन बनताच Ayush Mhatre चे शतकी सेलिब्रेशन! SMAT 2025 मध्ये…

Ayush Mhatre Century In SMAT 2025: देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात महत्वाची टी20 स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2026 स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीचे सामने खेळले जात आहे. मुंबई विरुद्ध विदर्भ (MUMvVID) अशा झालेल्या सामन्यात मुंबईने 7 गडी राखून विजय मिळवला. मुंबईचा युवा सलामीवीर आयुष म्हात्रे याने तुफानी शतक झळकावत विजयात सिंहाचा वाटा …

Read More »

SMAT 2025: पृथ्वी-अर्शिनने गाजवला शो! दणदणीत विजयासह महाराष्ट्राने खोलले खाते

SMAT 2025: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 स्पर्धेत शुक्रवारी (28 नोव्हेंबर) महाराष्ट्र विरुद्ध हैदराबाद असा सामना खेळला गेला. मोठ्या धावसंख्येच्या झालेल्या या सामना महाराष्ट्र संघाने केवळ दोन गडी गमावत 192 धावांचे आव्हान पार केले.‌ महाराष्ट्रासाठी कर्णधार पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) व अष्टपैलू अर्शिन कुलकर्णी (Arshin Kulkarni) यांनी तुफानी अर्धशतके ठोकली. …

Read More »

ही दोस्ती तुटायची नाय! Virat Kohli-MS Dhoni चे रियुनियन, पाहा व्हिडिओ

Virat Kohli-MS Dhoni Reunion: भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 30 नोव्हेंबर रोजी रांची येथे होईल. भारतीय संघातील खेळाडू सध्या रांची येथे पोहोचले असून, सराव सत्र सुरू झाले आहे. त्यातून वेळ काढत भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) हा भारताचा …

Read More »

WPL 2026 Auction च्या 11 करोडपती! युवा खेळाडूही मालामाल

WPL 2026 Auction Top 11 Crorepati: वुमेन्स प्रिमियर लीग 2026 चा लिलाव गुरूवारी (27 नोव्हेंबर) पार पडला. स्पर्धेच्या चौथ्या हंगामासाठी झालेल्या या लिलावात 73 खेळाडूंवर बोली लागली. तर, हंगामात एकूण 90 खेळाडू खेळताना दिसतील. या मेगा लिलावात एकूण 40.80 कोटी रुपये खेळाडूंसाठी खर्च केले. WPL 2026 Auction Top 11 Crorepati …

Read More »

INDvSA: दक्षिण आफ्रिकेने दिला भारताला व्हाईट वॉश! 408 धावांनी स्विकारला इतिहासातील सर्वात लाजिरवाणा पराभव

INDvSA South Africa Beat India In Guwahati Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यानच्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाचा लाजिरवाणा पराभव झाला. गुवाहाटी येथे झालेल्या सामन्याच्या पाचव्या दिवशी भारताचा दुसरा डाव 140 धावांवर संपुष्टात आला. यासह भारताचा 408 धावांनी पराभव झाला. दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू मार्को जेन्सन (Marco Jansen) याला सामनावीर तर …

Read More »

वर्ल्ड चॅम्पियन! भारतीय मुलींनी Womens Kabaddi World Cup 2025 राखला

India Won Womens Kabaddi World Cup 2025: बांगलादेश येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या महिला कबड्डी विश्वचषक 2025 स्पर्धेत भारतीय संघाने (Indian Womens Kabaddi Team) अजिंक्य राहत विश्वचषक आपल्या नावे केला. अंतिम सामन्यात भारताने चायनीज तैपई संघाला 35-28 असे पराभूत केले. तब्बल बारा वर्षानंतर झालेल्या या विश्वचषकात विजय मिळवून भारताने विजय मिळवून, …

Read More »
Exit mobile version