Tag Archives: Latest Sports News In Marathi

परंपरा 143 वर्षांची, लढाई राखेची! कहाणी Ashes Series ची

ashes series

Ashes Series Story: क्रिकेटच्या मैदानावर रायवलरी नावाचा शब्द ज्या मालिकेला खऱ्या अर्थाने शोभतो ती मालिका म्हणजे ऍशेस मालिका. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (AUSvENG) या सर्वात पहिल्यांदा क्रिकेट खेळणाऱ्या दोन देशांतील द्वंद्व म्हणजे ऍशेस‌. हीच मालिका 21 नोव्हेंबरपासून सुरू होतेय. पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेत दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळेल, अशी अपेक्षा जगभरातील …

Read More »

Womens Kabaddi World Cup 2025: सलग तिसऱ्या विजयाने भारताच्या उपांत्य फेरीचा मार्ग मोकळा

Womens Kabaddi World Cup 2025: भारताने बांगलादेश येथे सुरू झालेल्या दुसऱ्या महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धेत सलग तिसरा साखळी विजय मिळविताना जर्मनीला 63-22 असे नमविले. या विजयाने भारताचा उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग मोकळा झाला. भारताची शेवटची साखळी लढत युगांडाशी होईल. Womens Kabaddi World Cup 2025 India Won 3rd आक्रमक सुरुवात करत …

Read More »

Sports Grace Marks: या 44 खेळाच्या खेळाडूंना मिळणार क्रीडा गुणांचा लाभ, दहावी-बारावीचे विद्यार्थी…

Sports Grace Marks For 10th & 12th Students: महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या तोंडावर आनंदाची बातमी आली आहे. महाराष्ट्राचे क्रीडामंत्री (Maharashtra Sports Minister) माणिकराव कोकाटे यांनी 44 क्रीडा प्रकारांतील खेळाडूंना क्रीडा सवलत गुणांचा फायदा मिळणार असल्याचे जाहीर केले. शालेय खेळ क्रीडा महाराष्ट्र राज्य यांनी याबाबत पाठपुरावा केला होता.‌ Sports …

Read More »

Womens Kabaddi World Cup 2025: भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय, यजमान बांगलादेशचा उडवला धुव्वा

Womens Kabaddi World Cup 2025: भारतीय महिला कबड्डी संघाने बांगलादेश येथे सुरू झालेल्या दुसऱ्या महिला कबड्डी  विश्वचषक स्पर्धेत सलग दुसरा साखळी विजय मिळवला. त्यांनी त्यांनी यजमान बांगलादेशला 43-19 असे नमविले. आक्रमक सुरुवात करीत भारताने 7 व्या मिनिटाला लोण देत 12-5 अशी आघाडी घेतली. पुन्हा 14 व्या मिनिटाला लोण देत आपली …

Read More »

19 November भारतीयांच्या मनातील भळभळती जखम! दोन वर्ष कटू आठवणींची

19 November Bad Memories: दोन वर्षांपूर्वी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर करोडो भारतीय क्रिकेट चाहत्यांचे हृदय तोडणारा दिवस म्हणजे 19 नोव्हेंबर. बारा वर्षानंतर विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या क्रिकेटप्रेमींचे स्वप्न कमीत कमी पुढच्या चार वर्षासाठी चक्काचूर करणारा हा दिवस. Gen Z म्हटली जाणारी ही पिढी त्यांच्या आयुष्यातील सर्वात वाईट क्रिकेटिंग मेमरी …

Read More »

World Tennis League आता भारतात! जगातील टॉप टेनिसपटू दाखवणार जलवा

World Tennis League In India: सलग तीन हंगाम संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे यशस्वी झाल्यानंतर आता वर्ल्ड टेनिस लीग भारतात दाखल होत आहे. जगातील अव्वल टेनिसपटू खेळत असलेल्या स्पर्धेचा नवा हंगाम बंगळूर येथे 17 ते 20 डिसेंबर दरम्यान होईल. स्पर्धेत डॅनियल मेदवेदेव (Daniel Medvedev), गेल मॉंफिल्स व सबालेंका यांच्यासारख्या दर्जेदार …

Read More »

Maharashtra Olympic Association ची निवडणूक बेकायदेशीर? उच्च न्यायालयात याचिका दाखल

Maharashtra Olympic Association Election: मागील काही काळापासून सातत्याने चर्चेत असलेल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकांचा घोळ संपण्याचे नाव घेत नाही. मागील आठवड्यात घोषित झालेल्या संघटनेच्या नव्या कार्यकारिणीवर आक्षेप घेत, ही निवडणूकच बेकायदेशीर असल्याची याचिका उच्च न्यायालयात दाखल केली गेली आहे. अशी माहिती महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष सूर्यकांत पवार यांनी पत्रकार परिषदेत …

Read More »

Indian Football Team ने गाठला तळ! बांगलादेशनेही चारली धूळ

Indian Football Team Lost Against Bangladesh: एएफसी एशियन कप क्वालिफायर (AFC Asian Cup Qualifier) मध्ये भारताचा सामना बांगलादेशविरुद्ध झाला. ढाका येथे झालेल्या या सामन्यात यजमान बांगलादेशने 1-0 असा विजय संपादन केला. भारत आतापर्यंत खेळल्या गेलेल्या आपल्या पाचपैकी एकाही सामन्यात विजय मिळवण्यात यशस्वी ठरला नाही.  Indian Football Team Lost Against Bangladesh …

Read More »

कधी होणार‌ Vaibhav Suryavanshi ची टीम इंडियात एन्ट्री? प्रशिक्षकांनीच दिली महत्वाची अपडेट

When Vaibhav Suryavanshi Play For India? युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी हा सध्या क्रिकेटविश्वात चांगलाच चर्चिला जात आहे. सध्या सुरू असलेल्या एशिया कप रायझिंग स्टार्स (Asia Cup Rising Stars 2025) स्पर्धेत तो शानदार फॉर्ममध्ये दिसून आला.‌ त्यानंतर आता त्याचे प्रशिक्षक मनीष ओझा (Vaibhav Suryavanshi Coach Manish Ojha) यांनी एक महत्त्वाची प्रतिक्रिया …

Read More »

Ashes 2025-2026 चा फिवर सुरू! क्रिकेटच्या सर्वात मोठ्या द्वंद्वासाठी ऑस्ट्रेलिया-इंग्लंड सज्ज

Ashes 2025-2026 Preview: क्रिकेटजगतातील सर्वात मोठे प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या ऍशेस मालिकेला 21 नोव्हेंबरपासून सुरूवात आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (AUSvENG) या मानाच्या कसोटी मालिकेत पाच सामने खेळतील. ऑस्ट्रेलिया ऍशेस आपल्याकडे राखण्याचा प्रयत्न करेल तर, इंग्लंड 2010-2011 नंतर प्रथमच ऑस्ट्रेलियात मालिका जिंकण्यासाठी कंबर कसेल. Ashes 2025-2026 Preview ऑस्ट्रेलियात होणाऱ्या या मालिकेत यजमान …

Read More »
Exit mobile version