Tag Archives: Mumbai Cricket Team

Tanush Kotian: मुंबईने तयार केला अश्विनचा उत्तराधिकारी! छोट्याशा करिअरमध्ये दाखवला स्पार्क, आकडेवारी एकदमच दर्जा

TANUSH KOTIAN

R Ashwin Successor Tanush Kotian: लखनऊ येथे झालेल्या इराणी ट्रॉफी 2024 (Irani Trophy 2024) स्पर्धेत मुंबई क्रिकेट संघाने (Mumbai Cricket Team) रेस्ट ऑफ इंडियाला पराभूत करत, विजेतेपद पटकावले. अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात मुंबईने 27 वर्षानंतर स्पर्धा जिंकली. मुंबईच्या या यशात युवा अष्टपैलू तनुष कोटियान (Tanush Kotian) याने महत्त्वाचे योगदान दिले. …

Read More »

Ajinkya Rahane: ‘अजिंक्य’ नाव सार्थ करतोय रहाणे! कॅप्टन म्हणून उंचावली 5 वी ट्रॉफी, आता ती एकच बाकी

Ajinkya Rahane As Captain: मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया यांच्या दरम्यान खेळल्या गेलेल्या इराणी ट्रॉफी 2024 (Irani Trophy 2024) सामन्यात मुंबईने विजेतेपद पटकावले. तब्बल 27 वर्षांनी मुंबईला ही मानाची स्पर्धा जिंकता आली. कर्णधार म्हणून अजिंक्य रहाणे (Captain Ajinkya Rahane) याने पुन्हा एकदा आपली छाप पाडण्यात यश मिळवले. देशांतर्गत क्रिकेटमधील आता …

Read More »

तब्बल 27 वर्षांनी Irani Trophy मुंबईकडे! रहाणेच्या नेतृत्वात संपला विजेतेपदाचा दुष्काळ

Irani Trophy 2024: लखनऊ येथे झालेला इराणी ट्रॉफी (Irani Trophy 2024) सामना अनिर्णित राहिला. रेस्ट ऑफ इंडिया विरूद्ध मुंबई (Rest Of India v Mumbai) यांच्या दरम्यान झालेल्या या सामन्यात रणजी विजेत्या मुंबई संघाने (Mumbai Cricket Team) पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर इराणी ट्रॉफी (Irani Trophy) आपल्या नावे केली. तब्बल 27 वर्षानंतर …

Read More »
Exit mobile version