Champions Trophy 2025: फेब्रुवारी-मार्च महिन्यात पाकिस्तान व दुबई येथे होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) स्पर्धेसाठी अद्याप दीड महिन्यांचा कालावधी आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघात नेतृत्वबदल होण्याची शक्यता वर्तवली जातेय. बीसीसीआयने रोहित शर्मा (Rohit Sharma) याला कर्णधारपदावरून हटवल्यास हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्याकडे वनडे संघाचे कर्णधारपद दिले जाऊ शकते. …
Read More »Tag Archives: Rohit Sharma
थॅंक यू व्हेरी मच! सिलेक्टर्सचा Rohit Sharma ला संदेश? विराटबद्दलही घेतला निर्णय, 2025 च्या…
Rohit Sharma In Test Cricket: भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. कसोटी मालिकेतील अखेरचा सामना सिडनी (Sydney Test) येथे खेळला जातोय. या सामन्यात भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याला विश्रांती देण्यात आली आहे. रोहित आपण हा सामना खेळणार नसल्याचे, सांगितले असल्याचे बोलले जाते. मात्र, …
Read More »2025 च्या सुरुवातीलाच कॅप्टन्सीसाठी Indian Cricket Team मध्ये राडा? कोण आहे Mr. Fix It? सिनियर्स विरूद्ध ज्युनियर्स वाद…
Rift In Indian Cricket Team: भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) ऑस्ट्रेलिया दौरा संपण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. पाच सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना शुक्रवारी (3 जानेवारी) सिडनी (Sydney Test) येथे सुरू होईल. तत्पूर्वी, भारतीय संघात सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र दिसत आहे. Rift In Indian Cricket Team Two questions: …
Read More »धक्कादायक! सिडनी कसोटीतून Rohit Sharma ची माघार! दोन बदलांसह अशी असणार प्लेईंग 11
Rohit Sharma Opt Out: शुक्रवारी (3 जानेवारी) सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत (AUS v IND) यांच्यातील पाचव्या कसोटीआधी मोठी बातमी समोर येत आहे. सिडनी (Sydney Test) येथे होणाऱ्या या कसोटीतून भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने माघार घेतल्याचे समजते. याबाबत त्याने संघ व्यवस्थापनाला कळवल्याचे वृत्त आहे. Rohit Sharma Has …
Read More »Rohit Sharma ची कसोटी कारकीर्द समाप्त? कोच गंभीरचे सूचक वक्तव्य, म्हणाला..
Rohit Sharma Test Carrier: ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्या दरम्यानचा पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना सिडनी (Sydney Test) येथे खेळला जाणार आहे. सामन्याच्या आदल्या दिवशी भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Head Coach Gautam Gambhir) यांच्या पत्रकार परिषदेत अनेक धक्कादायक गोष्टी पाहायला मिळाल्या. गंभीर यांच्या वक्तव्यावरुन भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) …
Read More »आयसीसीच डोक फिरलयं का? ICC Awards 2024 मध्ये भारतीयांवर अन्याय? वाचा संपूर्ण प्रकरण
ICC Awards 2024: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसी (ICC) यांनी सरत्या वर्षातील सर्वोत्तम खेळाडूंसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची नामांकने (ICC Awards 2204 Nomination) जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. पुरुष गटात टी20 खेळाडूसाठी दिल्या जाणाऱ्या आयसीसी पुरुष टी20 क्रिकेटपटू 2024 (ICC Mens T20I Cricketer Of The Year 2024) या पुरस्कारासाठी केवळ एका …
Read More »Indian Cricket Team In 2025: अश्विन रिटायर! आता कोणाचा नंबर? महिनाभरात बदलणार कसोटी संघाचे रूप
Indian Cricket Team: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन (R Ashwin) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. बुधवारी (18 डिसेंबर) बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मालिकेतील तिसऱ्या सामन्यानंतर त्याने ही घोषणा केली. त्याच्या या निर्णयाने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, पुढील महिनाभराच्या काळात भारतीय संघात आणखी बदल होऊन, अनेक वरिष्ठ …
Read More »Mumbai Indians IPL 2025 Retention: रोहितचा मुंबई इंडियन्सने पुन्हा केला सन्मान! पाहा मुंबई इंडियन्सचे पाच रिटेन्शन
Mumbai Indians IPL 2025 Retention: आयपीएल 2025 (IPL 2025) आधी सर्व संघांनी आपले महत्त्वाचे खेळाडू रिटेन केले आहेत. मुंबईने पाच खेळाडूंना रिटेन करण्यासाठी 75 कोटींची रक्कम खर्च केली. अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याला सर्वाधिक 18 कोटींची किंमत त्यांनी दिली. 𝗥𝗘𝗧𝗔𝗜𝗡𝗘𝗗 💙💙💙💙💙 “We have always believed that the …
Read More »IND v NZ: तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचे जोरदार कमबॅक! बेंगळुरू कसोटी रंगतदार अवस्थेत
IND v NZ Bengaluru Test: भारत आणि न्यूझीलंड (IND v NZ) यांच्या दरम्यानच्या बेंगळुरू कसोटीच्या तिसऱ्या दिवशी रोमांचक खेळ पाहायला मिळाला. न्यूझीलंडचे मधल्या फळीतील फलंदाज अपयशी ठरल्यानंतर रचिन रविंद्र (Rachin Ravindra) याने झळकावलेले शानदार शतक, टीम साऊदीचे आक्रमक अर्धशतक व दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी केलेली तुफानी फलंदाजी तिसऱ्या दिवसाचे वैशिष्ट्य …
Read More »Ratan Tata यांच्या निधनाने हळहळले क्रिकेटविश्व, या शब्दांत दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली
Ratan Tata Passed Away: भारताचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचे बुधवारी (9 ऑक्टोबर) निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर जगभरातून शोक व्यक्त केला जात आहे. क्रिकेटविश्वातून देखील त्यांना श्रद्धांजली अर्पण केली गेली. अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. …
Read More »