India Win T20 World Cup 2024 :- अगर किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उससे मिलाने में लग जाती है… असंच काहीसं भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या (Indian Captain Rohit Sharma) बाबतीत घडलं. ज्या टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) विजयाचं स्वप्न 140 कोटी भारतीयांनी गेल्या 17 …
Read More »Tag Archives: Rohit Sharma
मानलं! चाहत्यांचा तिरस्कार, निवडीवर प्रश्नचिन्ह; आज तोच Hardik Pandya ठरला टी20 विश्वविजयाचा नायक
Hardik Pandya: भारतीय क्रिकेट संघाने 17 वर्षांचा टी20 विश्वचषक विजयाचा दुष्काळ अखेर संपवला. 29 जून 2024 हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिला गेला. या दिवशी भारतीय संघाने टी20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत करत विजयश्री पटाकवली. 2007 नंतर भारताने पहिल्यांदाच टी20 विश्वचषक जिंकला आहे. …
Read More »T20 World Cup विजयामुळे रोहित-कोहलीला आभाळ ठेंगणं..! कडाडून मिठी मारतानाचा व्हिडिओ व्हायरल
Virat Kohli – Rohit Sharma Hug Viral Video:- भारतीय क्रिकेट संघाने 17 वर्षांचा टी20 विश्वचषक विजयाचा दुष्काळ अखेर संपवला. 29 जून 2024 हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिला गेला. या दिवशी भारतीय संघाने टी20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत करत विजयश्री पटाकवली. 2007 नंतर …
Read More »IND vs SA Final : नाणेफेकीसह भारताने अंतिम सामनाही जिंकला, असं आम्ही नाही बार्बाडोसच्या मैदानावरील रेकॉर्ड सांगतायत!
IND vs SA Final :- वेस्ट इंडिजच्या बार्बाडोसच्या मैदानावर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) संघात टी20 विश्वचषक 2024 चा (T20 World Cup 2024 Final) अंतिम सामना होत आहे. या महामुकाबल्यात खेळाडूंच्या प्रदर्शनाबरोबरच नाणेफेकीची महत्त्वाची भूमिका असणार आहे. बार्बाडोसच्या ब्रिजटाउन येथील केनिंग्टन ओव्हल मैदानावर टी20 विश्वचषक अंतिम सामन्याचा …
Read More »T20 World Cup 2024: अजिंक्य राहत टीम इंडियाने असा केला फायनलपर्यंतचा प्रवास, दक्षिण आफ्रिकेला विनिंग पंच देण्यासाठी तयार
T20 World Cup 2024: टी20 विश्वचषक 2024 चा अंतिम सामना रविवारी (29 जून) खेळला जाणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) या अंतिम सामन्यात एकमेकांविरुद्ध खेळतील. भारत दहा वर्षानंतर तर दक्षिण आफ्रिका प्रथमच टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात (IND vs SA Final) खेळेल. दोन्ही संघ अजिंक्य रहा ईथपर्यंत पोहोचले …
Read More »IND vs SA Final : अंतिम सामन्याबरोबरच राखीव दिवशीही पावसाची दाट शक्यता, मॅच रद्द झाल्यास कोण जिंकेल ट्रॉफी?
IND vs SA Final : भारतीय संघाने दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंडचा 68 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय संघाने तिसऱ्यांदा टी20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत (T20 World Cup 2024 Final) धडक मारली आहे. आता टी20 विश्वचषक 2024 च्या अंतिम फेरीत भारतीय संघ 29 जून रोजी ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथे …
Read More »सेमी फायनलमध्येही सपशेल फेल ठरणाऱ्या Virat Kohli बद्दल कर्णधार रोहित म्हणाला, “त्याने अंतिम सामन्यासाठी…”
Rohit Sharma On Virat Kohli : टी20 विश्वचषकातील भारतीय संघाचा विजयरथ सुसाट सुटला आहे. साखळी फेरी, मग सुपर 8 फेरी त्यानंतर उपांत्य फेरीतही अपराजित राहत भारतीय संघाने अंतिम सामन्यात धडक मारली आहे. गुरुवारी (22 जून) गयानाच्या स्टेडियमवर पावसाने प्रभावित सामन्यात इंग्लंडला 68 धावांनी पराभूत करत भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहोचला …
Read More »टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचल्यानंतर कर्णधार रोहितचे पाणावले डोळे, भावूक क्षण कॅमेरात कैद – Video
India into T20 World Cup 2024 Final : गुरुवारी (27 जून) वेस्ट इंडिजच्या प्रोव्हिनन्स स्टेडियमवर टी20 विश्वचषक 2024 चा दुसरा उपांत्य सामना (IND vs ENG Semi Final) झाला. या सामन्यात अपराजित भारतीय संघाने मागील पराभवाचा वचपा काढत इंग्लंडला 68 धावांनी पराभूत केले. या शानदार विजयासह मानाने भारतीय संघाने अंतिम सामन्यात …
Read More »इंग्लंडकडून ‘दुगना लगान’ वसूल करत टीम इंडिया फायनलमध्ये! T20 World Cup 2024 अंतिम सामन्यात द. आफ्रिकेचे आव्हान
T20 World Cup 2024: टी20 विश्वचषक 2024 मध्ये दुसरा उपांत्य सामना भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) असा खेळला गेला. गयाना येथे झालेल्या सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय साजरा केला. या विजयासह भारतीय संघाने स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारली. अंतिम सामन्यात भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असेल. मागील विश्वचषकातील उपांत्य सामन्यात …
Read More »Ball Tampering आरोपावरून रोहितचे इंझमामला सडेतोड प्रत्युत्तर; म्हणाला, “हे काय तुम्हाला…”
Ball Tampering Allegations On Team India: भारतीय क्रिकेट संघ टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) च्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी (IND vs ENG Semi Final) होईल. सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हा पत्रकारांना सामोरा गेला. यावेळी त्याने पाकिस्तानचा माजी …
Read More »