Tag Archives: Sachin Tendulkar

टेनिस क्रिकेटने करून दाखवलं! ISPL 3 च्या MVP ला मिळणार अडीच कोटींची ‘ती’ कार

ispl3

ISPL 3 News: टेनिस क्रिकेट (Tennis Cricket) विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा असलेल्या आयएसपीएल स्पर्धेचा तिसरा हंगाम पुढील वर्षाच्या सुरुवातीला खेळला जाईल. ही स्पर्धा पहिल्या दोन हंगामापेक्षा अधिक भव्यदिव्य असेल. त्याचाच एक भाग म्हणून आता स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूला तब्बल अडीच कोटींची कार देण्याची घोषणा करण्यात आली आहे. भारताचा सर्वकालीन महान क्रिकेटपटू …

Read More »

Joe Root ने ओल्ड ट्रॅफर्डवर लिहिला नवा इतिहास! आता नंबर 1 बनण्याकडे घौडदौड

Joe Root Become 2nd Highest Run Getter In Test History: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यान मँचेस्टर (Manchester Test) येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूट याने लाजवाब दीडशतकी खेळी केली. यादरम्यान त्याने कसोटी इतिहासातील दुसरा …

Read More »

Headingley Test 2002: भारतीय क्रिकेटमध्ये का ‘स्पेशल’ मानली जाते 2002 ची हेडिंग्ले कसोटी? नक्की काय घडलं होतं?

Headingley Test 2002: भारतीय संघाचा इंग्लंड दौरा (India Tour Of England 2025) सुरू होतोय. या दौऱ्याच्या आधी भारतीय संघाच्या इंग्लंडमधील काही आठवणींना आपण उजाळा देतोय. त्यातीलच एक आठवण 2002 च्या इंग्लंड दौऱ्यातील हेडिंग्ले टेस्टची (India Tour Of England 2002). टीम इंडियाने जिंकलेली ही टेस्ट खरंच खास होती‌ आणि त्याच्या मागील …

Read More »

BCCI Awards 2023-2024: सचिनला जीवनगौरव तर बुमराह सर्वोत्तम, वाचा सर्व पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी

BCCI Awards 2023-2024: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून दिल्या जाणाऱ्या वार्षिक पुरस्कारांची (BCCI Awards 2023-2024) घोषणा करण्यात आली आहे. शनिवारी (1 फेब्रुवारी) मुंबई येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात भारतीय क्रिकेटमध्ये मागील वर्षी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सन्मानित केले गेले. भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याला जीवनगौरव पुरस्कार देण्यात …

Read More »

Ratan Tata यांच्या निधनाने हळहळले क्रिकेटविश्व, या शब्दांत दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली

Ratan Tata Passed Away: भारताचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचे बुधवारी (9 ऑक्टोबर) निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर जगभरातून शोक व्यक्त केला जात आहे. क्रिकेटविश्वातून देखील त्यांना श्रद्धांजली अर्पण केली गेली. अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. …

Read More »

Joe Root च्या रडारवर Sachin Tendulkar चे 2 World Record, आणखी 5 वर्षे खेळला तर…

सध्या जागतिक क्रिकेटमधील फॅब फोरपैकी एक असलेला इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूट धावांचा पाऊस पाडत आहे. त्याने नुकतेच 33 वे कसोटी शतक झळकावले आहे. यासह त्याने फॅब फोरमधील इतर तीन खेळाडू म्हणजेच विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ आणि केन विलियम्सन या दिग्गजांनाही पछाडले आहे. आता रूट फक्त फॅब फोरमध्येच नाही, तर …

Read More »

सचिनने जपली परंपरा! Wimbledon 2024 ला लावली हजेरी, ‘हे’ दिग्गजही सोबतीला

Sachin Tendulkar At Wimbledon 2024: सध्या लंडन येथे वर्षातील तिसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेली विम्बल्डन 2024 (Wimbledon 2024) खेळली जात आहे. स्पर्धेच्या सहाव्या दिवशी सेंटर कोर्टवर भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने हजेरी लावली. Game. 𝘚𝘶𝘪𝘵. Match. @Wimbledon time, with @RalphLauren serving aces in the styling department. Always a …

Read More »
Exit mobile version