Why Lords Cricket Ground called the Mecca of Cricket: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्यातील तिसरा कसोटी सामना लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर (Lords Test) खेळला जातोय. या कसोटीची आणि खास करून लॉर्ड्स क्रिकेट मैदानाची सध्या क्रिकेटवर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. क्रिकेटचा जन्म झालेल्या इंग्लंडमध्ये आणि संपूर्ण जगभरात इतरही अनेक …
Read More »admin
Sunil Gavaskar: भारतीय क्रिकेटला ‘सनी डेज’ दाखवणारे सुनील गावसकर
Sunil Gavaskar Story: भारतीय क्रिकेटचा पहिला सुपरस्टार कोण? असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. या प्रश्नाची उत्तरे अनेक दिली जातात. कोणी कर्नल सीके नायडू यांचे नाव घेतात, कोणी टायगर पतौडी, तर कोणी नाव घेतो लालाजींचे. मात्र प्रसिद्धी, मैदानावरील खेळ, आकडे आणि इतर सगळ्यात बाबींचा विचार केल्यास हा मान जाईल ‘लिटील मास्टर’ …
Read More »नाहीतर कोळीवाड्यातच राहिले असते Sunil Gavaskar, वाचा नक्की काय घडलं होत?
Sunil Gavaskar 76 Birthday: भारतीय क्रिकेटमधील सुवर्णपान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि भारतीय फलंदाजीला खऱ्या अर्थाने नवी ओळख देणाऱ्या सुनील गावसकर यांचा 10 जुलै रोजी 76 वा वाढदिवस साजरा होता. फलंदाज म्हणून अनेक विक्रमांचे इमले रचत क्रिकेटविश्वावर अमीट छाप पाडणाऱ्या गावसकर यांना ही संधी मिळालीच नसती. केवळ त्यांच्या एका काकांमुळे भारतीय …
Read More »Wimbledon 2025: पुरूष एकेरीच्या सेमी-फायनलमध्ये ‘हे’ चार धुरंधर दाखल
Wimbledon 2025 Semi Final: वर्षातील तिसरी आणि सर्वात मानाची ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या विम्बल्डनच्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीतील लढती ठरल्या आहेत. शुक्रवारी उपांत्य फेरीचा या दोन्ही लढती खेळल्या जातील. स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (13 जुलै) सेंटर कोर्ट येथे होईल. All eyes on the Gentlemen’s Singles Trophy 🏆#Wimbledon pic.twitter.com/hhtQ8lB2oD — Wimbledon (@Wimbledon) …
Read More »FIFA Club World Cup 2025 ची फायनल ठरली! Chelsea vs PSG रंगणार महामुकाबला
FIFA Club World Cup 2025 Final: अमेरिकेत खेळल्या जात असलेल्या फिफा क्लब वर्ल्डकप 2025 ची अंतिम फेरी गाठणारे दोन्ही संघ निश्चित झाले आहेत. इंग्लंडमधील चेल्सी (Chelsea FC) व फ्रान्सचा पॅरिस सेंट जर्मन म्हणजेच पीएसजी (PSG) हे दोन्ही संघ या अंतिम सामन्यात आमने-सामने येतील. न्यूयॉर्क येथे 13 जुलै रोजी हा अंतिम …
Read More »भारतीय फुटबॉल संघाचे नवे प्रशिक्षक म्हणून Antonio Lopez Habas यांच्या नावाची चर्चा का? 68 वर्ष वय तरीही…
Antonio Lopez Habas Favourite For Indian Football Team New Head Coach: अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF) यांनी भारताच्या वरिष्ठ पुरुष फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी जाहिरात काढली आहे. अर्ज करण्याची अखेरची तारीख 13 जुलै असून, त्यानंतर भारतीय संघाला नवा मुख्य प्रशिक्षक मिळेल. मात्र, या पदासाठी स्पेनचे अनुभवी प्रशिक्षक ऍंटोनियो लोपेझ हबास …
Read More »For 60 Overs They Should Feel Like Hell Out There… जेव्हा विराटच्या एका वाक्याने Lords Test मध्ये चवताळली टीम इंडिया, वाचा संपूर्ण स्टोरी
Virat’s For 60 Overs They Should Feel Like Hell Out There & Famous Lords Victory: भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा (India Tour Of England 2025) सुरू आहे. पाच कसोटींच्या या ‘हाय-प्रोफाईल’ मालिकेकडे संपूर्ण क्रिकेटजगताचे लक्ष लागले आहे. बिग 3 पैकी दोन संघ असलेल्या या संघांमधील आजवरचा इतिहास हा तितकाच शानदार …
Read More »Lords Test साठी इंग्लंडने जाहीर केली प्लेईंग इलेव्हन! तब्बल 1596 दिवसानंतर कसोटी संघात दिसणार हा दिग्गज
England Playing XI For Lords Test: इंग्लंड आणि भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यान पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना 10 जुलैपासून क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर (Lords Cricket Ground) खेळला जाईल. या सामन्याच्या एक दिवस आधीच इंग्लंडने आपली प्लेईंग इलेव्हन (England Playing …
Read More »नवख्या Italy Cricket Team ने रचला इतिहास, टी20 विश्वचषक अवघ्या एका पावलावर
Italy Cricket Team Beat Scotland In T20 World Cup Europe Qualifier 2025: टी20 विश्वचषक 2026 (T20 World Cup 2026) साठी खेळल्या जात असलेल्या टी20 विश्वचषक युरोप क्वालिफायर 2025 (T20 World Cup Europe Qualifier 2025) स्पर्धेत मोठा उलटफेर पाहायला मिळाला. कमजोर समजल्या जात असलेल्या इटली संघाने अनुभवी स्कॉटलंडला पराभूत करत इतिहास …
Read More »Story Of Sourav Ganguly: ‘मी पुन्हा येईन’ म्हणून यायची धमक फक्त दादातच होती, प्रिन्स ऑफ कोलकाता झाला 53 वर्षांचा
Story Of Sourav Ganguly: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आज (8 जुलै) आपला 53 वा वाढदिवस साजरा करत आहे. खेळाडू, कर्णधार आणि क्रिकेट प्रशासक अशा तीनही भूमिकांमध्ये आपले ‘दादा’ हे नाव सार्थ करणाऱ्या, सौरवच्या कहाणीचा घेतलेला हा मागोवा. (Story Of Sourav Ganguly) …
Read More »