Sarfaraz Khan Blessed With Baby Boy: भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज सर्फराज खान (Sarfaraz Khan) हा सध्या त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम काळातून जात आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शानदार दीडशतक झळकावल्यानंतर आपल्या वाढदिवसाच्या काही तास आधी त्याला मोठे गिफ्ट मिळाले. सर्फराजची पत्नी रोमाना हिने सोमवारी (21 ऑक्टोबर) रात्री मुलाला जन्म दिला. विशेष …
Read More »admin
Ruturaj Gaikwad च्या खांद्यावर मोठी जबाबदारी! ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी बीसीसीआयचा महत्वाचा निर्णय
Ruturaj Gaikwad: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवड समितीने आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी (India Tour Of Australia) भारत अ (India A) संघाचा 15 सदस्यीय संघ निवडला आहे. भारत अ संघ ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध अनुक्रमे मॅके आणि मेलबर्न येथे दोन प्रथमश्रेणी सामने खेळेल. यानंतर पर्थ येथे भारताच्या वरिष्ठ पुरुष संघाविरुद्ध तीन दिवसीय …
Read More »Pro Kabaddi 2024: पलटण पुन्हा ठरली भारी! युपीनेही खोलले खाते
Pro Kabaddi 2024: प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) मध्ये चौथ्या दिवशी दोन सामने खेळले गेले. दिवसातील पहिला युपी योद्धाज संघाने दबंग दिल्लीला 28-23 असे पराभूत केले. तर, गतविजेत्या पुणेरी पलटण (Puneri Paltan) संघाने पटना पायरेट्सला 40-25 अशी मोठ्या फरकाने मात दिली. पुणे संघाचा हा सलग दुसरा विजय ठरला. (Puneri …
Read More »Emerging Asia Cup मध्ये इंडिया ए चा दुसरा विजय, अभिषेकची तुफानी फटकेबाजी
Emerging Asia Cup 2024: ओमान येथे खेळल्या जात असलेल्या एमर्जिंग एशिया कप 2024 (Emerging Asia Cup 2024) स्पर्धेत इंडिया ए संघाचा दुसरा सामना युएई ए संघाविरुद्ध झाला. भारतीय गोलंदाजांनी युएईचा डाव 107 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) याच्या तुफानी अर्धशतकाच्या जोरावर भारताने हे आव्हान 3 गडी गमावत पूर्ण केले. …
Read More »क्लास इज पर्मनंट! Cheteshwar Pujara च्या बॅटमधून आली 18 वी डबल सेंच्युरी, ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी दाखवतोय फॉर्म
Cheteshwar Pujara Double Century In Ranji Trophy: सध्या सुरू असलेल्या रणजी हंगामात (Ranji Trophy 2024-2025) दुसऱ्या फेरीचे सामने सुरू आहेत. एलिट ड गटातील सौराष्ट्र विरुद्ध छत्तीसगड या सामन्यात फलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. सौराष्ट्राचा अनुभवी फलंदाज व सध्या भारतीय संघातून बाहेर असलेला चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) या सामन्यात चमकला. त्याने नाबाद …
Read More »न्यूझीलंडच्या शिरावर Womens T20 World Cup 2024 चा ताज! द. आफ्रिकेच्या महिलाही फायनलमध्ये चोक
Womens T20 World Cup 2024 Final: महिला टी20 विश्वचषक 2024 (Womens T20 World Cup 2024) च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंड (SAW v NZW) आमने-सामने होते. पहिल्या विजेतेपदाच्या शोधात असलेल्या या दोन्ही संघातील सामन्यात न्यूझीलंडने सरशी साधत प्रथमच महिला टी20 क्रिकेटमधील विश्वचषक जिंकण्याचा कारनामा केला. तर, दक्षिण आफ्रिकेला पुरुष …
Read More »IND v NZ: न्यूझीलंडने सोडवला पराभवाचा फेरा! 36 वर्षानंतर भारतभूमीत मिळवला कसोटी विजय
IND v NZ Bengaluru Test: भारत आणि न्यूझीलंड (IND v NZ) यांच्यातील पहिला कसोटी सामना रविवारी (20 ऑक्टोबर) समाप्त झाला. बेंगळुरू येथे झालेल्या या सामन्यात अखेरच्या दिवशी विजयासाठी आवश्यक असलेल्या 107 धावा दोन गड्यांच्या बदल्यात पूर्ण करत न्यूझीलंडने विजय साजरा केला. विशेष म्हणजे 1988 नंतर न्यूझीलंडने भारतात जिंकलेली ही पहिली …
Read More »Emerging Asia Cup मध्येही भारताचा पाकिस्तानला धोबीपछाड! इंडिया ए ची शानदार सुरुवात
Emerging Asia Cup 2024: ओमान येथे खेळला जात असलेल्या एमर्जिंग एशिया कप स्पर्धेत शनिवारी (19 ऑक्टोबर) भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ (INDA v PAKA) असा सामना खेळला गेला. अखेरचा चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारत अ संघाने 7 धावांनी विजय मिळवला. वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज (Anshul Kamboj) याने तीन महत्त्वपूर्ण बळी …
Read More »Pro Kabaddi: थलाईवाजचा पहिल्या सामन्यात विजय, पलटणचीही धमाकेदार सुरूवात
Pro Kabaddi 2024: प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) च्या अकराव्या हंगामातील दुसऱ्या दिवशी पहिला सामना तेलुगू टायटन्स विरुद्ध तमिल थलाईवाज (Tamil Thalaivas) यांच्या दरम्यान खेळला गेला. नव्या खेळाडूंसह उतरलेल्या तमिल थलाईवाजने घरच्या मैदानावर खेळत असलेल्या टायटन्सचा 44-29 असा एकतर्फी पराभव केला. त्यानंतर झालेल्या दुसऱ्या सामन्यातही फारसा रंगतदार खेळ पाहता …
Read More »Team India चा विजयाचा इरादा! 20 वर्षापूर्वीच्या ‘त्या’ सामन्यापासून घेणार प्रेरणा, वाचा काय घडलेलं
Team India Hoping Win In Bengaluru Test: भारत आणि न्यूझीलंड (IND v NZ) यांच्या दरम्यानच्या बेंगळुरू कसोटी (Bengaluru Test) च्या चौथ्या दिवशी भारतीय संघ आपल्या दुसऱ्या डावात 462 धावांवर सर्वबाद झाला. सामन्याच्या अखेरच्या दिवशी पाहुण्या न्यूझीलंड संघासमोर विजयासाठी 107 धावांचे आव्हान असेल. असे असले तरी, अजूनही भारतीय संघाला विजय मिळण्याची …
Read More »