Paris Olympics 2024 Updates: फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे होत असलेल्या ऑलिंपिक्स स्पर्धेत भारतीय संघासाठी दुसऱ्या दिवशीचे सकाळचे सत्र आनंददायी राहिले. भारतीय खेळाडूंनी सहभाग घेतलेल्या सर्व इव्हेंटमध्ये खेळाडूंना यश लाभले. सुपर सिंधूचा सलामीच्या सामन्यात धडाका 🔥मालदीवच्या फातिमाला 21-9, 21-6 असे केले नामोहरम#ParisOlympics2024 #Badminton pic.twitter.com/dWlWSiuiZx — पॅरिस ऑलिंपिक्स 2024 अपडेट्स (मराठी) (@KridaCafe) …
Read More »Paris Olympics 2024: अखेर खुशखबरी आली! ‘ही’ शूटर फायनलसाठी क्वालिफाय, रिदमच्या पदरी अपयश
Paris Olympics 2024 Updates: पॅरिस ऑलिंपिक्स 2024 (Paris Olympics 2024) मध्ये अखेर भारतीय संघाला पहिली आनंदाची बातमी मिळाली. दिवसातील अखेरच्या नेमबाजी प्रकारात मनू भाकेर (Manu Bhaker) हिने अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसरी नेमबाज रिदम सांगवान (Rhythm Sangwan) हिला मात्र अंतिम फेरी गाठता आली नाही. मनू भाकेर तिसऱ्या स्थानी, तर दुसरी …
Read More »Paris Olympics 2024: पहिल्या दिवशी नेमबाजांची निराशाजनक कामगिरी, सरबजोतची फायनल थोडक्यात हुकली
Paris Olympics 2024 Updates: पॅरिस ऑलिंपिक्स 2024 (Paris Olympics 2024) च्या पहिल्या दिवसातील पहिले सत्र भारतीय पथकासाठी निराशाजनक राहिले. दोन इव्हेंटमध्ये भारताच्या सहा नेमबाजांनी सहभाग नोंदवला. मात्र, कोणालाही अंतिम फेरीत प्रवेश करताना नाही. तसेच, नौकानयनपटू बलराज पंवर (Balraj Panwar) हा देखील थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही. Dear o …
Read More »Paris Olympics 2024: ओपनिंग सेरेमनीमध्ये सिंधू-शरथने फडकाविला तिरंगा! पारंपारिक वेशभूषेत 117 ऍथलिटची हजेरी
Paris Olympics 2024: फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे होत असलेल्या 33 व्या ऑलिंपिक स्पर्धांना शनिवारी (27 जुलै) सुरुवात झाली. स्पर्धेत सहभागी होत असलेल्या 205 देशांच्या पथकांनी या खेळांच्या महाकुंभाच्या ओपनिंग सेरेमनीला (Paris Olympics Opening Ceremony) हजेरी लावली. भारताच्या 117 ऍथलिट असलेल्या पथकाचे नेतृत्व बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (PV Sindhu) व टेबल टेनिसपटू …
Read More »पॅरिस ऑलिंपिक्स 2024: मेडलचे 15 दावेदार| Amit Panghal टोकियोत मेडलचे स्वप्न पूर्ण करणार? 16 वर्षांनी रिंगमध्ये फडकणार तिरंगा?
Amit Panghal And Antim Panghal In Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिंपिक्स 2024 साठी क्रीडा कॅफेने सुरू केलेल्या मेडलचे 15 दावेदार या मालिकेतील पुढील दावेदार आहेत बॉक्सर अमित पंघल (Amit Panghal). (Indias 15 Medal Hopes In Paris Olympics 2024 Amit Panghal) AMIT PANGHAL IS GOING TO PARIS!!! Amit secures the 5th …
Read More »Paris Olympics 2024: मेडलचे 15 दावेदार| भारतीय नेमबाजांकडून तीन मेडलवर निशाण्याची अपेक्षा, 12 वर्षांचा दुष्काळ यंदा संपणार?
Indian Shooters In Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिंपिक्ससाठी क्रीडा कॅफेने सुरू केलेल्या मेडलचे 15 दावेदार या सदरातील पुढील दावेदार आहे भारताचे नेमबाज (Indian Shooters) (Indias 15 Medal Hopes In Paris Olympics 2024 Indian Shooters) पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारताचे एकूण 117 ऍथलिट सहभागी होत आहेत. यंदा भारतीय पथकाने दहापेक्षा जास्त मेडल आणण्याचे …
Read More »पॅरिस ऑलिंपिक 2024: मेडलचे 15 दावेदार| Dhiraj Bommadevara मारणार मेडलवर बाण? टीमही ऐतिहासिक निकालासाठी सज्ज
Dhiraj Bommadevara In Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिंपिक 2024 च्या पार्श्वभूमीवर क्रीडा कॅफेने सुरू केलेल्या मेडलचे 15 दावेदार या मालिकेतील पुढील दावेदार आहे तिरंदाज धीरज बोम्मदेवरा (Dhiraj Bommadevara). (Indias 15 Medal Hopes In Paris Olympics 2024 Archer Dhiraj Bommadevara) Rising star Dhiraj Bommadevara finishes 4th in the men's individual rankings …
Read More »पॅरिस ऑलिंपिक 2024: मेडलचे 15 दावेदार| Nikhat Zareen ठरणार डार्क हॉर्स? बॉक्सिंच्या दुसऱ्या मेडलची आस
Nikhat Zareen In Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिंपिक सुरू होण्यासाठी आता अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. क्रीडा कॅफेच्या मेडलचे 15 दावेदार या मालिकेतील पुढील दावेदार आहे महिला बॉक्सर निखत झरीन (Nikhat Zareen). पाहुया तिची आजवरची यशस्वी कारकीर्द. (Indias 15 Medal Hopes In Paris Olympics 2024 Nikhat Zareen) Bonjour Paris! …
Read More »Paris Olympics 2024: मेडलचे 15 दावेदार| हॉकीला पुन्हा येणार ‘सोन्या’चे दिवस, वाचा भारतीय हॉकीचा गौरवशाली इतिहास
Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिंपिक्समध्ये पदक मिळवण्याची शक्यता असलेल्या भारतीय खेळाडूंची ओळख करून देण्यासाठी, क्रीडा कॅफेने खास मालिका सुरू केलेले आहे. मेडलचे 15 दावेदार या मालिकेतील पाचवा दावेदार आहे, भारतीय पुरुष हॉकी संघ (Indian Mens Hockey Team). (Indias 15 Medal Hopes In Paris Olympics 2024 Indian Hockey Team) टोकियो ऑलिंपिक्समध्ये …
Read More »Paris Olympics 2024: ऑलिंपिक मेडलचे 15 दावेदार| 140 कोटी भारतीयांच्या अपेक्षांचा भार उचलायला मीराबाई सज्ज, यंदा लक्ष्य गोल्डच!
Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिंपिक्सपूर्वी क्रीडा कॅफेने सुरु केलेल्या ऑलिंपिक मेडलचे 15 दावेदार या मालिकेतील मेडलची चौथी दावेदार आहे टोकियो ऑलिंपिक्समध्ये भारताच्या मेडल टॅलीचा शुभारंभ करणारी वेटलिफ्टर मीराबाई चानू (Mirabai Chanu). मागील ऑलिंपिक्समध्ये चुकलेली गोल्ड मेडलची संधी यावेळी मीराबाई साधण्यासाठी कंबर कसून तयार आहे. ❤️ pic.twitter.com/iUL49s4hUg — Saikhom Mirabai Chanu …
Read More »