Breaking News

क्रिकेट

IPL 2025 Retention ची ब्रेकिंग न्यूज! इतके खेळाडू ठेवता येणार कायम, वाचा सर्व संघाचे संभाव्य रिटेन्शन

ipl 2025 retention

IPL 2025 Retention: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या आगामी हंगामासाठी बीसीसीआयने रिटेन्शन नियम (IPL 2025 Retention) जाहीर केले आहेत. बीसीसीआयने आयपीएल 2025 (IPL 2025) साठी सर्व संघांना सहा खेळाडू कायम करण्याची परवानगी दिली आहे. यामध्ये जास्तीत जास्त पाच आंतरराष्ट्रीय व एका अनकॅप्ड खेळाडूचा समावेश असू शकतो. तसेच, या हंगामासाठी खेळाडूंचा …

Read More »

Duleep Trophy 2024 इंडिया ए कडे! ऋतुराजच्या संघाची अखेरच्या क्षणी हाराकिरी

Duleep Trophy 2024: भारतीय क्रिकेटच्या देशांतर्गत हंगामातील पहिली स्पर्धा असलेल्या दुलिप ट्रॉफी (Duleep Trophy) स्पर्धेचा नवा हंगाम (Duleep Trophy 2024) समाप्त झाला. अखेरच्या साखळी सामन्यात मयंक अगरवाल (Mayank Agarwal) याच्या नेतृत्वातील इंडिया ए संघाने ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याच्या नेतृत्वातील इंडिया सी (INDA v INDC) संघाला 132 धावांनी पराभूत करत …

Read More »

IND v BAN: चौथ्या दिवशीच बांगलादेश चेन्नईत चीत! अश्विनच्या ऑलराऊंड कामगिरीने टीम इंडियाचा दणदणीत विजय

IND v BAN Chennai Test Day 4: भारत आणि बांगलादेश (IND v BAN) यांच्यादरम्यानची चेन्नई कसोटी (Chennai Test) चौथ्या दिवशी समाप्त भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या डावात बांगलादेशचा डाव केवळ 234 धावांमध्ये गुंडाळत, 280 धावांनी दणदणीत विजय साजरा केला. पहिल्या डावात भारतासाठी शतक ठोकणाऱ्या आर अश्विन (R Ashwin) याने बांगलादेशच्या दुसऱ्या डावात …

Read More »

IND v BAN: तिसऱ्या दिवशी भारताला कसोटी जिंकण्याची संधी, बांगलादेशसमोर 515 धावांचे आव्हान

IND v BAN Chennai Test Day 3: भारत आणि बांगलादेश (IND v BAN) यांच्या दरम्यान खेळल्या जात असलेल्या, पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने आपली पकड मजबूत केली. चेन्नई (Chennai Test) येथील चेपॉक स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात शुबमन गिल (Shubman Gill) व रिषभ पंत (Rishabh Pant) यांनी पहिल्या सत्रात …

Read More »

IND v BAN: दुसरा दिवस भारताचा! घातक गोलंदाजीच्या बळावर मिळवली 300+ ची आघाडी, वाचा सर्व अपडेट

IND v BAN Chennai Test Day 2: भारत आणि बांगलादेश (IND v BAN) यांच्या दरम्यानच्या पहिल्या चेन्नई कसोटी (Chennai Test) सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला. पहिल्या दिवशी वर्चस्व गाजवल्यानंतर, दुसऱ्या दिवशीही भारतीय संघाने पाहुण्या संघाला डोके वर काढू दिले नाही. गोलंदाजांनी अफलातून कामगिरी करत बांगलादेशचा पहिला डाव केवळ 149 धावांवर …

Read More »

R Ashwin Century: अश्विनच चेन्नईचा ‘थाला’! बांगलादेशची गोलंदाजी फोडत ठोकले धुवाधार शतक, भारत ड्रायव्हिंग सीटवर

R Ashwin Century: भारत आणि बांगलादेश (IND v BAN) यांच्या दरम्यानच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला गुरुवारी (19 सप्टेंबर) सुरुवात झाली. चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात, भारतीय संघाचा अनुभवी अष्टपैलू आर अश्विन (R Ashwin) याने पहिला दिवस गाजवला. भारतीय संघ अडचणीत असताना त्याने आपल्या घरच्या मैदानावर शानदार शतक …

Read More »

IND v BAN: टॉप 3 च्या हाराकिरीनंतर रिषभ-जयस्वालने सावरले, पहिले सत्र बांगलादेशच्या नावे

IND v BAN Chennai Test Day 1: भारत आणि बांगलादेश (IND v BAN) यांच्या दरम्यानच्या पहिल्या कसोटी सामन्याला चेन्नई (Chennai Test) येथे सुरुवात झाली. बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय युवा वेगवान गोलंदाज हसन मेहमूद (Hasan Mahmud) याने योग्य ठरवत पहिल्या एक तासात, भारताचे …

Read More »

IND v BAN: टीम इंडियाच्या नव्या हंगामाचा शुभारंभ! चेन्नई कसोटीत नाणेफेक जिंकून बांगलादेशचा गोलंदाजीचा निर्णय, पाहा प्लेईंग इलेव्हन

IND v BAN Chennai Test: भारतीय क्रिकेट संघ गुरुवारपासून (19 सप्टेंबर) आपल्या नव्या क्रिकेट हंगामाची सुरुवात करत आहे. बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला चेन्नई येथे सुरुवात झाले. बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. 🚨 Toss Update from Chennai Bangladesh have elected to bowl against the @ImRo45-led #TeamIndia …

Read More »

ENG vs AUS: इंग्लंडच्या पठ्ठ्याची बॅट तळपली! कांगारूंच्या गोलंदाजाला एक-दोन नव्हे, तर ठोकले सलग ३ षटकार

सध्या क्रिकेट विश्वातील दोन बलाढ्य संघ आमने-सामने आहेत. ते इतर कुणी नसून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (ENG vs AUS)  संघ आहेत. या उभय संघात ३ सामन्यांची टी२० मालिका (T20 Series) खेळली जाती आहे. या मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (दि. १३ सप्टेंबर) कार्डिफच्या सोफिया गार्डन्स येथे खेळला गेला. या सामन्यात इंग्लंड (England) …

Read More »

IND v BAN: बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, Duleep Trophy तील कामगिरीचे यंगिस्तानला बक्षिस

IND v BAN First Test: बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील या संघात युवा वेगवान गोलंदाज यश दयाल (Yash Dayal) याला प्रथमच भारतीय संधी मिळाली. तसेच रिषभ पंत (Rishabh Pant) दोन वर्षाच्या कालावधीनंतर कसोटी संघात पुनरागमन करत आहे. 🚨 NEWS 🚨- …

Read More »
Exit mobile version