Breaking News

क्रिकेट

1983 Cricket World Cup: कहाणी कपिल आणि कंपनीच्या यशाची, सुरुवात भारताच्या सोनेरी क्रिकेट अध्यायाची!

1983 cricket world cup

तारीख 25 जून 1983. भारतीय क्रिकेटच्या आजवरच्या गौरवशाली इतिहासातील सर्वात विलक्षण आणि अविस्मरणीय ठरलेला दिवस (1983 Cricket World Cup). द कपिल देवने (Kapil Dev) लॉर्ड्सच्या गॅलरीत (Lords Cricket Ground) ती वर्ल्डकपची झळाळती ट्रॉफी उचलली आणि भारतीय क्रिकेटच्या अभुतपूर्व अध्यायाचा नारळ फुटला. सर्वच देशवासीयांसाठी अत्याधिक आनंदाचा आणि ओसंडून वाहणाऱ्या उत्साहाचा हा …

Read More »

David Warner Retirement : Thank You डेव्ही! वॉर्नरच्या असामान्य आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीची अखेर

David Warner Retirement From International Cricket : ऑस्ट्रेलियासाठी यंदाचा टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) वाईट स्वप्नाप्रमाणे राहिला. मिशेल मार्शच्या नेतृत्त्वाखालील ऑस्ट्रेलिया संघाला सुपर 8 फेरीत पहिल्यांदाच अफगाणिस्तानकडून पराभव पाहावा लागला. त्यानंतर भारतीय संघानेही ‘करा वा मरा’च्या सुपर 8 सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का दिल्याने संघाच्या उपांत्य फेरी खेळण्याच्या स्वप्नांचा चुराडा …

Read More »

अफगाणिस्तानने लिहिला इतिहास! बांगलादेशला हरवत T20 World Cup 2024 सेमी-फायनलमध्ये केली एंट्री, ऑस्ट्रेलिया बाहेर

T20 World Cup 2024: टी20 विश्वचषक 2024 मध्ये अखेरचा सुपर 8 सामना बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान (BAN vs AFG) असा खेळला गेला. पावसाच्या व्यत्ययात झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तान संघाने बांगलादेशला 8 धावांनी हरवत, उपांत्य फेरीत जागा पक्की केली. कोणत्याही आयसीसी स्पर्धेच्या उपांत्य फेरी पोहोचण्याची अफगाणिस्तानची ही पहिलीच वेळ आहे. त्याचवेळी अफगाणिस्तानच्या …

Read More »

IND vs ENG : ऑस्ट्रेलियानंतर आता इंग्लंडचा नंबर, सेमीफायनलमध्ये भारताकडे 2 वर्षांपूर्वीची जखम भरुन काढण्याची संधी!

IND vs ENG, T20 World Cup 2024 Semi Final : सोमवारी (24 जून) डॅरेन सॅमी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND vs AUS) झालेला आपला शेवटचा सुपर 8 सामना भारताने 24 धावांनी जिंकला. या शानदार विजयासह भारतीय संघाने पाचव्यांदा टी20 विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली आहे. यापूर्वी 2007, 2014, 2016 आणि 2022 मध्ये भारतीय …

Read More »

वर्ल्डकप पराभवाची टीम इंडियाकडून सव्याज परतफेड! अजिंक्य राहत भारत T20 World Cup 2024 सेमी फायनलमध्ये

T20 World Cup 2024: टी20 विश्वचषक 2024 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) असा सामना खेळला गेला. ग्रॉस आयलेट येथे झालेल्या या सामन्यात चांगला संघर्ष पाहायला मिळाला. मात्र, भारतीय संघाने आपली विजयाची मालिका कायम ठेवत 24 धावांनी विजय साजरा केला. या विजयामुळे भारताने 2023 वनडे विश्वचषक अंतिम सामन्यातील पराभवाची …

Read More »

ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘द हिटमॅन शो’! 92 धावांच्या इनिंगमध्ये Rohit Sharma ने बनवली विक्रमांची लांबलचक यादी

Rohit Sharma: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) च्या सुपर 8 (Super 8) फेरीत अ गटातील भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) भिडले. उपांत्य फेरीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या सामन्यात भारतीय फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी केली. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने 92 धावांच्या झंझावाती खेळीत विक्रमांची रास लावली. या …

Read More »

IND vs AUS : रोहितचा झंझावात, हार्दिकची फिनिशिंग; भारताचे ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 206 धावांचे आव्हान

IND vs AUS, T20 World Cup Super 8 :- वेस्ट इंडिजच्या डॅरेन सॅमी क्रिकेट स्टेडियमवर सोमवारी (24 जून) टी20 विश्वचषक 2024 चा सुपर 8 सामना सुरू आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माचा (Rohit Sharma) रौद्रावतार पाहायला मिळाला. रोहितने आपला जुना फॉर्म दाखवत ऑस्ट्रेलियन फलंदाजांना गुडघे टेकायला भाग पाडले आणि …

Read More »

IND vs AUS| हिटमॅनने स्टार्कच फोडला! पाहा रोहितने मारलेले 6,6,6,6

IND vs AUS: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) सुपर 8 च्या महत्त्वपूर्ण सामन्यात समोरासमोर आले. प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळालेल्या भारतीय संघाला कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने तुफानी सुरुवात दिली. केवळ 19 चेंडूंमध्ये त्याने अर्धशतक पूर्ण केले. यादरम्यान त्याने ऑस्ट्रेलियाचा प्रमुख …

Read More »

IPL 2024 गाजवलेली ही चौकडी टीम इंडियात! एकाचे तिकीट कट, झिम्बाब्वेविरूद्ध होणार परीक्षा

IPL 2024: आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी (India Tour Of Zimbabwe 2024) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यावर भारत पाच सामन्यांची टी20 मालिका खेळेल. या दौऱ्यासाठी सर्वच अनुभवी खेळाडूंना विश्रांती दिली गेली आहे. त्यामुळे या संघाचे नेतृत्व शुबमन गिल (Shubman Gill) करेल. या संघात आयपीएल 2024 (IPL 2024) गाजवलेल्या चार …

Read More »

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी Team India ची घोषणा! शुबमनकडे नेतृत्व, पाहा संपूर्ण संघ

Team India For Zimbabwe Tour: भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात झिम्बाब्वे दौऱ्यावर (India Tour Of Zimbabwe 2024) जाणार आहे. या दौऱ्यावर भारत पाच सामन्यांची टी20 मालिका खेळेल. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. सर्वच अनुभवी खेळाडूंना विश्रांती देत संपूर्ण युवा संघ या दौऱ्यावर खेळेल. या संघाचे नेतृत्व शुबमन गिल …

Read More »
Exit mobile version