ICC Rankings: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने (ICC) नवी क्रमवारी जाहीर केली आहे. यातील फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा वर्चस्व राखल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे दोन प्रकारातील क्रमवारीत अव्वल दहामध्ये भारताचा एकमेव फलंदाज यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) हा आहे. या नव्या क्रमवारीत कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचे तीन फलंदाज दिसून …
Read More »Rohit Virat बद्दल हे काय बोलून गेले कपिल देव? धोनीचे उदाहरण देत म्हणाले…
Kapil Dev On Rohit Virat: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) व वरिष्ठ फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) यांनी नुकत्याच संपलेल्या टी20 विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय टी20 मधून निवृत्ती जाहीर केली आहे. यापुढे हे दोन्ही खेळाडू केवळ वनडे व कसोटी क्रिकेट खेळताना दिसणार आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर आता भारताचे विश्वविजेते कर्णधार …
Read More »खळबळजनक! विश्वविजेत्या खेळाडूच्या घरावर ह’ल्ला, भीतीने सोडले शहर
Attack On James Vince House: इंग्लंड क्रिकेट वर्तुळाला हादरवणारी एक बातमी समोर येत आहे. इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जेम्स विन्स (James Vince) याच्या घरावर दुसऱ्यांदा ह’ल्ला झाला असून, त्याने भीतीपोटी आपल्या कुटुंबासह शहर सोडले आहे. एक सोशल मीडिया पोस्ट करत त्याने याबाबत माहिती दिली (England Cricketer James Vince). जेम्स विन्स याने …
Read More »India T20I Captain: ना हार्दिक ना राहुल! टी20 कर्णधार म्हणून गंभीरचा ‘या’ नावाला पाठिंबा
India T20I Captain: भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) लवकरच श्रीलंका दौरा सुरू होणार आहे. या मालिकेसाठी कधीही भारतीय संघाची घोषणा होऊ शकते. दौऱ्यावर भारतीय संघ तीन सामन्यांची वनडे व तीन सामन्यांची टी20 मालिका खेळेल. रोहित शर्मा याच्या निवृत्तीमुळे रिक्त असलेल्या टी20 कर्णधारपदाच्या जागेसाठी मात्र आता चांगली चुरस निर्माण झाल्याचे …
Read More »दिग्गज म्हणतोय “Ruturaj Gaikwad च टीम इंडियाचा पुढचा सुपरस्टार”, कारणही दिले
Ruturaj Gaikwad: भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) हा नुकताच झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला होता. तिथे त्याने उत्कृष्ट कामगिरी करत कौतुक वसूल केले. असे असतानाच आता वरिष्ठ क्रिकेट समालोचक हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांनी त्याचे विशेष कौतुक केले आहे. आयपीएल 2020 पासून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या …
Read More »Indian Cricket Team:सिनियर खेळाडूंसाठी गंभीरने लावला नवा नियम, श्रीलंका दौऱ्याआधी कॅप्टन्सी बदलाचेही वारे, वाचा सर्व अपडेट
Indian Cricket Team Updates: भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) जुलै महिन्याच्या अखेरीस श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे (India Tour Of Srilanka). या दौऱ्यावर भारतीय संघ तीन सामन्यांची वनडे व तीन सामन्यांची टी20 मालिका खेळेल. तत्पूर्वी, भारतीय संघाबद्दल काही अपडेट समोर येत आहेत. श्रीलंका दौऱ्यासाठी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Head Coach …
Read More »FIR On Indian Cricketers: धक्कादायक! भारताच्या विश्वविजेत्या क्रिकेटपटूंविरोधात पोलिस तक्रार, वाचा संपूर्ण प्रकरण
FIR On Indian Cricketers: भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू नुकतेच वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स म्हणजेच डब्लूसीएल 2024 (WCL 2024) या स्पर्धेत खेळताना दिसले. युवराज सिंग (Yuvraj Singh) याच्या नेतृत्वातील इंडिया चॅम्पियन्स संघाने ही स्पर्धा जिंकली. त्यानंतर सेलिब्रेशन करताना युवराजसह भारताच्या चार क्रिकेटपटूंनी एक व्हिडिओ शेअर केला होता. आता त्याच व्हिडिओमुळे …
Read More »“प्रसिद्धी आणि सत्तेमुळे Virat Kohli बदलला, पण रोहित अजूनही तसाच”; माजी सहकारी खेळाडूचे मोठे विधान
Amit Mishra Bold Statement About Virat Kohli : विराट कोहली (Virat Kohli) हे केवळ भारतच नव्हे तर क्रिकेटविश्वातील मोठे नाव आहे. क्रिकेटच्या मैदानावर आपल्या प्रदर्शनाचा ठसा उमटवणाऱ्या विराटचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. मात्र प्रसिद्धीचा लखलखाट आणि सत्तेच्या ताकदीमुळे विराट बदललाय, असा खळबळजनक दावा त्याच्याच माजी सहकारी खेळाडूने केला आहे. …
Read More »विश्वविजेत्या Team India ला ‘या’ देशाकडून निमंत्रण! भारतासोबतचे संबंध जपण्यासाठी ‘क्रिकेट डिप्लोमासी’चा वापर
Maldives Invited Team India: टी20 विश्वचषक जिंकलेल्या भारतीय संघाचे (Indian Cricket Team) तीन आठवड्यानंतरही ठिकठिकाणी स्वागत सुरू आहे. अजूनही खेळाडूंचा सन्मान करण्यात येतोय. अशातच आता भारताचे शेजारी राष्ट्र असलेल्या मालदीवने भारतीय क्रिकेट संघाला आपल्या देशात येण्याचे निमंत्रण दिले आहे (Maldives Invite Team india). भारतीय क्रिकेट संघाने 29 जून रोजी बार्बाडोस …
Read More »David Warner बद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घेतला धक्कादायक निर्णय! 8 दिवसांपूर्वी वॉर्नर म्हणालेला…
Cricket Australia On David Warner: ऑस्ट्रेलियाचा महान सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (David Warner) याने मागील महिन्यात टी20 विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय टी20 मधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर त्याने आपण वनडे संघातील निवडीसाठी उपलब्ध असल्याचे म्हटलेले. मात्र, आता या प्रकरणावर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या निवड समितीचे महत्त्वाचे वक्तव्य आलेले आहेत. मागील जवळपास 16 वर्षांपासून …
Read More »