Breaking News

Emerging Asia Cup मध्येही भारताचा पाकिस्तानला धोबीपछाड! इंडिया ए ची शानदार सुरुवात

EMERGING ASIA CUP
Photo Courtesy; X

Emerging Asia Cup 2024: ओमान येथे खेळला जात असलेल्या एमर्जिंग एशिया कप स्पर्धेत शनिवारी (19 ऑक्टोबर) भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ (INDA v PAKA) असा सामना खेळला गेला. अखेरचा चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारत अ संघाने 7 धावांनी विजय मिळवला. वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज (Anshul Kamboj) याने तीन महत्त्वपूर्ण बळी मिळवत संघाच्या विजयात योगदान दिले.

बातमी अपडेट होत आहे…

(India A Beat Pakistan A In Emerging Asia Cup 2024)

हे देखील वाचा: Sarfaraz Khan ने अब्बूंचे पांग फेडले! वाचा बाप-लेकाची सिनेमाला लाजवणारी संघर्षगाथा

Exit mobile version