Tag Archives: एमपीएल 2025

MPL 2025 च्या मैदानात Shubham Kadam ने उंचावले दौंडचे नाव! वय 17 आणि स्पेशल टॅलेंट, वाचा त्याची कहाणी

shubham kadam

Shubham Kadam Shines In MPL 2025: महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल 2025) चा तिसरा हंगाम नुकताच समाप्त झाला. ईगल नाशिक टायटन्सने अंतिम सामन्यात 6 विकेट्स राखून विजय मिळवला. रायगड रॉयल्स (Raigad Royals) संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. संपूर्ण स्पर्धेत अनेक युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून होतील. यामध्ये रायगड रॉयल्ससाठी …

Read More »

कॅच ऑफ द इयर! Siddharth Mhatre ने MPL 2025 मध्ये टिपलेला हा झेल मिस करू नका

Siddharth Mhatre Catch In MPL 2025: महाराष्ट्र प्रिमियर लीग 2025 (MPL 2025) च्या 17 व्या सामन्यात पुणेरी बाप्पा संघाने पीबीजी कोल्हापूर टस्कर्सवर रोमांचक विजय मिळवला. मात्र, या सामन्यात कोल्हापूरचा खेळाडू सिद्धार्थ म्हात्रे याने टिपलेल्या एका झेलाची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.  Siddharth Mhatre Catch In MPL 2025 हाच तो चर्चेचा …

Read More »

हे खरं टॅलेंट! Arshin Kulkarni ने 9 चेंडूत दाखवली धोनी,‌ विराट अन पंड्याची झलक, पाहा व्हिडिओ

Arshin Kulkarni 3 Sixes: महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएल 2025 (MPL 2025) मध्ये शनिवारी (7 जून) ईगल नाशिक टायटन्स (Eagle Nashik Titans) विरुद्ध सातारा वॉरियर्स (ENT v SW) असा सामना खेळला गेला. पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात ईगल नाशिक टायटन्सने 8 गडी राखून विजय मिळवला. मात्र, नाशिक संघाचा सलामीवीर अर्शिन …

Read More »

तुफान आलया! Mandar Bhandari च्या वादळी शतकाने नाशिक टायटन्सची रत्नागिरीवर मात, 48 चेंडूत…

Mandar Bhandari Hits 100 In MPL 2025 Opener: एमपीएल 2025 चा पहिला सामना ईगल नाशिक टायटन्स व रत्नागिरी जेट्स यांच्या दरम्यान खेळला गेला. हंगामातील उद्घाटनाच्या सामन्यात ईगल नाशिक टायटन्सचा सलामीवीर मंदार भंडारी याने चाहत्यांचे मनोरंजन केले. 195 धावांचा पाठलाग करताना त्याने तुफानी शतक झळकावत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.  Mandar …

Read More »

आजपासून MPL 2025 चा रनसंग्राम! ग्रॅन्ड ओपनिंग सेरेमनीने होणार सुरूवात, ही अभिनेत्री खास आकर्षण

MPL 2025 Starts Today: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएलचा तिसरा हंगाम बुधवारी (4 जून) सुरू होत आहे. पहिल्या दिवशीच भव्य दिव्य उद्घाटन सोहळ्याने या स्पर्धेचा शुभारंभ होईल. यासोबतच वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीगची देखील 5 जून रोजी सुरुवात होणार आहे. 𝐒𝐞𝐚𝐬𝐨𝐧 𝐨𝐩𝐞𝐧𝐬 𝐰𝐢𝐭𝐡 𝐚 𝐬𝐜𝐨𝐫𝐞 𝐭𝐨 𝐬𝐞𝐭𝐭𝐥𝐞! …

Read More »

T20 Leagues In Maharashtra: महाराष्ट्रात क्रिकेटचा धुरळा! 4 जूनपासून रंगणार एकाचवेळी 5 लीग, अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग

T20 Leagues In Maharashtra: जगातील सर्वात प्रसिद्ध टी20 क्रिकेट लीग असलेल्या ‌आयपीएलची 3 जून रोजी समाप्ती होत आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा भरणा असलेल्या या लीगनंतर अनेक राज्य क्रिकेट संघटनांच्या टी20 लीग खेळल्या जाणार आहेत. एकट्या महाराष्ट्रातच 4 जूनपासून तब्बल पाच टी20 लीग होतील. T20 Leagues In Maharashtra From 4 June आयपीएल …

Read More »

लखपती बनायचंय का? MPL 2025 पाहायला जा, वाचा सविस्तर

MPL 2025: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) सलग तिसऱ्या वर्षी महाराष्ट्र प्रिमियर लीग (Maharashtra Premier League) आयोजित करत आहे. गहुंजे येथील  आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा पार पडणार आहे. यासोबतच प्रथमच वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग (WMPL 2025) देखील खेळली जाईल. या दोन्ही स्पर्धा एकत्रितरित्या 4 जून ते 22 जून या कालावधीत …

Read More »
Exit mobile version