T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर 8 मध्ये दुसरा सामना यजमान वेस्ट इंडिज आणि गतविजेते इंग्लंड (WI vs ENG) यांच्या दरम्यान खेळला गेला. इंग्लंडने या सामन्यात एकतर्फी वर्चस्व गाजवत 8 गड्यांनी विजय संपादन केला. इंग्लंडचा सलामीवीर फिल सॉल्ट (Phil Salt) याने तुफानी फटकेबाजी करत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा …
Read More »Tag Archives: टी20 विश्वचषक 2024
T20 World Cup 2024| युएसएची तगडी झुंज अपयशी, दक्षिण आफ्रिकेचा सुपर 8 मध्ये पहिला विजय, रबाडा ठरला हिरो
टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये सुपर 8 फेरीचा पहिला सामना दक्षिण आफ्रिका व युएसए (SA vs USA) यांच्या दरम्यान खेळला गेला. ऍंटिगा येथे झालेल्या या सामन्यात युएसए संघाने दक्षिण आफ्रिका संघाला चांगली झुंज दिली. मात्र, अखेरच्या षटकांत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी आपला अनुभव दाखवत 18 धावांनी सामना …
Read More »सर वेस हॉल यांची Virat Kohli च्या पाठीवर कौतुकाची थाप, म्हणाले “आता 100 शतके…”
Virat Kohli: टी20 विश्वचषकासाठी (T20 World Cup 2024) भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजमध्ये आहे. भारत आपले सुपर 8 सामने वेस्ट इंडिज येथेच खेळेल. आपल्या पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघ बार्बाडोसमध्ये सराव करत आहे. त्याचवेळी वेस्ट इंडिजचे महान क्रिकेटपटू सर वेस हॉल (Sir Wesley Hall) यांनी भारतीय संघाला सदिच्छा भेट दिली. त्यांनी …
Read More »मोठी बातमी| Kane Williamson कर्णधारपदावरून पायउतार! करारही नाकारला, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे भवितव्य अधांतरी
Kane Williamson Steps Down: न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार केन विल्यम्सन (Kane Williamson) याने मोठा निर्णय घेतला आहे. टी20 विश्वचषकातील (T20 World Cup 2024) न्यूझीलंड संघाच्या खराब कामगिरीनंतर त्याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला असून, 2024-2025 वर्षासाठी दिला जाणारा केंद्रीय करार देखील नाकारला आहे. KANE WILLIAMSON STEPPED DOWN AS NEW ZEALAND CAPTAIN….!!!!! – …
Read More »T20 World Cup 2024 मध्ये फिक्सिंग? सुपर 8 आधीच धक्कादायक खुलासा
T20 World Cup 2024 Match Fixing| टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धेतील साखळी फेरीचे सामने समाप्त झाले आहेत. त्यानंतर आता सुपर 8 (Super 8) सामने सुरू होण्याआधी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या सूत्रांनी (आयसीसी) युगांडा क्रिकेट संघाच्या (Uganda Cricket Team) एका खेळाडूशी मॅच फिक्सिंगबाबत …
Read More »निव्वळ अविश्वसनीय! Lockie Ferguson ने केली ‘न भूतो’ कामगिरी, टी20 वर्ल्डकपमध्येच टाकल्या चारही ओव्हर मेडन
Lockie Ferguson Four Maiden Overs: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये साखळी फेरीच्या अखेरच्या दिवशी न्यूझीलंड विरुद्ध पापुआ न्यू गिनी (NZ vs PNG) असा सामना खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंड संघाने प्रथम गोलंदाजी करताना पीएनजी संघाला रोखले. न्यूझीलंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन (Lockie Ferguson) याने थक्क करणारी …
Read More »VIDEO| जिंकण्यासाठी बांगलादेशने केली चिटिंग? नेपाळविरूद्ध ICC चा नियम बसवला धाब्यावर
T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये सोमवारी (17 जून) बांगलादेश आणि नेपाळ (BAN vs NEP) यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. बांगलादेश संघाने (Bangladesh Cricket Team) उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर हा सामना जिंकत, सुपर 8 मध्ये प्रवेश केला. मात्र, या सामन्यात बांगलादेश संघाने डीआरएस (Bangladesh DRS Controversy) घेण्यासाठी आयसीसीचा नियम (ICC …
Read More »T20 World Cup 2024| बांगलादेशच्या विजयाने सुपर 8 चे चित्र स्पष्ट, असे रंगणार सामने, पाहा वेळापत्रक
T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मधील अखेरचे दोन साखळी सामने सोमवारी (17 जून) खेळले जातील. तत्पूर्वीच सुपर 8 मध्ये पोहोचलेल्या संघांची नावे निश्चित झाली आहेत. नेदरलँड्स श्रीलंकेविरुद्ध पराभूत झाल्यानंतर तसेच बांगलादेशने नेपाळवर मात केल्यानंतर आता सुपर 8 चे चित्र स्पष्ट झाले. बुधवारी (19 जून) पहिला सुपर 8 सामना खेळला …
Read More »डेव्हिड विझेचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गुडबाय! दोन देशांसाठी खेळत गाजवली कारकिर्द, पाहा जबरदस्त आकडेवारी
David Wiese Retirement|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धेतील नामिबिया संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. इंग्लंडविरुद्ध अखेरच्या साखळी सामन्यात त्यांना 41 धावांनी पराभव पत्करावा लागला. या पराभवासह नामिबिया संघाचा दिग्गज अष्टपैलू डेव्हिड विझे (David Wiese) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची (David Wiese Retirement) घोषणा केली. त्याने आपल्या बारा वर्षाच्या आंतरराष्ट्रीय …
Read More »T20 World Cup 2024| अटीतटीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा जय, नेदरलँड्सच्या पराभवाने इंग्लंड सुपर 8 मध्ये, स्टॉयनिस ठरला संकटमोचक
T20 World 2024| टी20 विश्वचषकात रविवारी (15 जून) दोन महत्त्वपूर्ण सामने खेळले गेले. ब गटातील पहिल्या सामन्यात इंग्लंडने नामिबियाचा (ENG vs NAM) पराभव करत स्पर्धेतील आपले आव्हान जिवंत ठेवले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध स्कॉटलंड (AUS vs SCO) अशा झालेल्या सामन्यात स्कॉटलंड संघाने ऑस्ट्रेलियाला अखेरपर्यंत झुंज दिली. मात्र, निर्णायक क्षणी मार्कस …
Read More »