Breaking News

Tag Archives: टी20 विश्वचषक 2024

T20 World Cup 2024| टीम इंडिया विजयी हॅट्रिकसह सुपर 8 मध्ये! युएसएने जिंकली मने, मुंबईकर चमकले

T20 World Cup 2024

T20 World Cup 2024| टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेत बुधवारी (12 जून)  भारत आणि युएसए (IND vs USA) समोरासमोर आले. अ गटातील झालेल्या या सामन्यात प्रेक्षकांना रोमांचक सामना पाहायला मिळाला. मात्र, भारतीय संघाने आपल्या अनुभवाच्या जोरावर 7 गडी राखून विजय खेचून आणला. या विजयासह भारताचे सुपर 8 (Super 8) मधील स्थान …

Read More »

Virat Kohli ला काय झालंय? वर्ल्डकपच्या तिन्ही सामन्यात ठरला सुपर फ्लॉप, आकडे अगदीच निराशाजनक

Virat Kohli Fail In T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये भारतीय संघ साखळी फेरीतील आपले तीन सामने खेळला आहे. या सर्व सामन्यात भारताने विजय मिळवत, सुपर 8 मध्ये आपली जागा पक्की केली. मात्र, या तीनही सामन्यात भारतीय संघाचा सर्वात अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) हा फ्लॉप ठरला आहे. …

Read More »

IND vs USA| युएसएची मजल 110 पर्यंतच! अर्शदीपने टाकला घातक स्पेल, सुपर 8 भारताच्या टप्प्यात

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये बुधवारी (12 जुलै) भारत आणि युएसए (IND vs USA) असा सामना खेळला गेला. न्यूयॉर्क येथील ‌नॅसॉ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडियम (Nassau County International Cricket Stadium) येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करताना आपले वर्चस्व गाजवले. अर्शदीप सिंग याने 4 बळी घेत युएसएचा …

Read More »

T20 World Cup 2024 सुरू असतानाच टीम इंडियाच्या ऑलराऊंडरची सर्जरी, फोटो व्हायरल, कॅप्शन पाहाच

Indian Cricketer Shardul Thakur Surgery|सध्या भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) युएसएमध्ये टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) खेळत आहे. भारतीय संघ या विश्वचषकात व्यस्त असतानाच अष्टपैलू शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) याच्या पायावर सर्जरी (Shardul Thakur Surgery) झाली आहे. त्याने सोशल मीडिया पोस्ट करत याबद्दल माहिती दिली. विश्वचषक संघात संधी …

Read More »

IND vs USA| टीम इंडियाचे‌ टार्गेट सुपर 8, युएसएविरूद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये बुधवारी (12 जून) अ गटात भारत विरुद्ध युएसए (IND vs USA) सामना खेळला गेला. न्यूयॉर्क येथील ‌नॅसॉ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडियम (Nassau County International Cricket Stadium) येथे झालेल्या या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या …

Read More »

T20 World Cup 2024| नामिबियाचा फडशा पाडत ऑस्ट्रेलिया सुपर 8 मध्ये, झम्पाने पुन्हा विणले फिरकीचे जाळे

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये बुधवारी (12 जुलै) ऑस्ट्रेलिया आणि नामिबिया (AUSvNAM) आमने सामने आले. ब गटातील झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नामिबियाचा एकतर्फी पराभव केला. गटात सलग तिसरा विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने सुपर 8 (Super 8) मध्ये प्रवेश निश्चित केला. ऍंटिगा येथे झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम …

Read More »

T20 World Cup 2024| अखेर पाकिस्तानने खोलले खाते, कॅनडाला नमवत जिवंत ठेवले आव्हान, रिझवान ठरला हिरो

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धेत मंगळवारी (11 जून) पाकिस्तान विरुद्ध कॅनडा (PAKvCAN) असा सामना खेळला गेला. न्यूयॉर्क येथील ‌नॅसॉ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडियम (Nassau County International Cricket Stadium) येथे झालेल्या या सामन्यात पाकिस्तान संघाने 7 गडी राखून विजय मिळवला. मोहम्मद रिझवान (Mohmmad Rizwan) याने नाबाद …

Read More »

धक्कादायक! पाकिस्तानच्या पराभवानंतर युट्युबरची गोळी मारून ह’त्या, वाचा नक्की काय घडले?

Security Guard Killed YouTuber After INDvPAK Match|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये भारत आणि पाकिस्तान (INDvPAK) यांच्या दरम्यान रोमांचक सामना खेळला गेला. न्यूयॉर्क येथे 9 जून रोजी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने 6 धावांनी विजय साजरा केला. मात्र, या सामन्यानंतर पाकिस्तानातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पाकिस्तान विरुद्ध …

Read More »

T20 World Cup| बांगलादेशविरूद्व केशव ठरला ‘महाराज’, शेवटच्या चेंडूवर विजय मिळवत आफ्रिका सुपर 8 मध्ये

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेत सोमवारी (10 जून) दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश (SAvBAN) समोरासमोर आले. ड‌ गटातील झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने बांगलादेशला अखेरच्या चेंडूवर पराभवाचा धक्का दिला. या विजयासह आता दक्षिण आफ्रिकचे तिन्ही सामन्यात मिळून 6 गुण झाले आहेत. तसेच सुपर 8 मध्ये प्रवेश निश्चित करणारा …

Read More »

जोडी असावी तर मिस्टर अँड मिसेस बुमराहसारखी..! जसप्रीत-संजनाचा ऑनकॅमेरा रो’मान्स- Video

Jasprit Bumrah-Sanjana Ganeshan :- पाकिस्तानविरुद्धच्या टी२० विश्वचषक सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने आपल्या गोलंदाजीची जादू दाखवली. भारताच्या १२० धावांच्या लक्ष्याचा बचाव करताना बुमराहने ४ षटकात केवळ १४ धावा दिल्या आणि ३ विकेट्सही काढल्या. त्यापैकी पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान याची विकेट सर्वात महत्त्वपूर्ण ठरली. रिझवानला ३१ धावांवर …

Read More »
Exit mobile version