PKL 11 Semi Finals: प्रो कबड्डी 2024 (Pro Kabaddi 2024) चे उपांत्य सामने शुक्रवारी (27 डिसेंबर) खेळले गेले. बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे झालेल्या दोन्ही उपांत्य सामन्यांत अनुक्रमे हरयाणा स्टिलर्स (Haryana Steelers) व पटना पायरेट्स (Patna Pirates) यांनी विजय संपादन केले. या दोन्ही संघादरम्यान रविवारी अंतिम सामना खेळला …
Read More »Tag Archives: प्रो कबड्डी लीग
Pro Kabaddi 2024: पलटण पुन्हा ठरली भारी! युपीनेही खोलले खाते
Pro Kabaddi 2024: प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) मध्ये चौथ्या दिवशी दोन सामने खेळले गेले. दिवसातील पहिला युपी योद्धाज संघाने दबंग दिल्लीला 28-23 असे पराभूत केले. तर, गतविजेत्या पुणेरी पलटण (Puneri Paltan) संघाने पटना पायरेट्सला 40-25 अशी मोठ्या फरकाने मात दिली. पुणे संघाचा हा सलग दुसरा विजय ठरला. (Puneri …
Read More »Pro Kabaddi: थलाईवाजचा पहिल्या सामन्यात विजय, पलटणचीही धमाकेदार सुरूवात
Pro Kabaddi 2024: प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) च्या अकराव्या हंगामातील दुसऱ्या दिवशी पहिला सामना तेलुगू टायटन्स विरुद्ध तमिल थलाईवाज (Tamil Thalaivas) यांच्या दरम्यान खेळला गेला. नव्या खेळाडूंसह उतरलेल्या तमिल थलाईवाजने घरच्या मैदानावर खेळत असलेल्या टायटन्सचा 44-29 असा एकतर्फी पराभव केला. त्यानंतर झालेल्या दुसऱ्या सामन्यातही फारसा रंगतदार खेळ पाहता …
Read More »Pro Kabaddi: टायटन्स-दिल्लीची विजयी सलामी, पवनसोबत मराठमोळ्या अजित चव्हाणची झाली चर्चा
Pro Kabaddi 2024: प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) च्या अकराव्या हंगामातील उद्घाटनाचा सामना बेंगळुरू बुल्स (Bengaluru Bulls) व तेलुगू टायटन्स ( Telugu Titans) यांच्या दरम्यान खेळला गेला. काहीशा एकतर्फी झालेल्या या सामन्यात टायटन्सने बुल्सला 37-29 असे पराभूत केले. पवन सेहरावत (Pawan Sehrawat) याने 13 गुण कमावत, विजयात सर्वात मोठे …
Read More »Pro Kabaddi 2024 चा शुक्रवारी शंखनाद! वाचा नव्या हंगामाविषयी सर्वकाही एकाच क्लिकवर
Pro Kabaddi 2024: प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) या जगातील सर्वात मोठ्या फ्रॅंचाईजी स्पर्धेचा नवा हंगाम शुक्रवारी (18 ऑक्टोबर) सुरू होत आहे. बारा संघ या अकराव्या हंगामाचे विजेतेपद मिळवण्यासाठी एकमेकांशी लढतील. पीकेएल 2024 (PKL 2024) च्या या हंगामाविषयी आपण सर्वकाही जाणून घेऊया. 🚨 𝗣𝗔𝗥𝗧 𝟭 • 𝗣𝗞𝗟 𝗦𝗘𝗔𝗦𝗢𝗡 𝟭𝟭 …
Read More »Pro Kabaddi च्या इतिहासातील टॉप 10 रेडर्स! दिग्गजांसह यंगिस्तानही यादीत, पाहा संपूर्ण लिस्ट
Top Raiders In Pro Kabaddi History: जगातील सर्वात प्रसिद्ध कबड्डी स्पर्धा असलेल्या प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) च्या अकराव्या हंगामाला (PKL 11) 18 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. यावर्षी अनेक संघात बदल झाल्यामुळे स्पर्धेची रंगत वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तत्पूर्वी, आपण आतापर्यंत पीकेएलमधील सर्वात यशस्वी रेडर्सबद्दल जाणून …
Read More »प्रो कबड्डीला टक्कर द्यायला आली नवी लीग! दिग्गज खेळाडूंनी सुरू केली IPKL, 8 शहरांचे संघ
Indian Premier Kabaddi League: जगातील सर्वात मोठी व्यवसायिक कबड्डी लीग असलेल्या प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) या स्पर्धेला आव्हान देण्यासाठी नवी लीग सुरू होत आहे. सोनी स्पोर्ट्स यांनी इंडियन प्रीमियर कबड्डी लीग (Indian Premier Kabaddi League) म्हणजेच आयपीकेएल (IPKL) ची घोषणा केली आहे. स्पर्धेचा पहिला हंगाम 4 ऑक्टोबर पासून …
Read More »या दिवशी सुरू होणार PKL 2024, तारखांसह ठिकाणेही जाहीर, पुण्याचे सामने…
PKL 2024: जगातील सर्वात भव्य कबड्डी लीग असलेल्या प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) स्पर्धेच्या पुढील हंगामाच्या तारखांबाबत माहिती समोर आलेली आहे. पीकेएल 2024 (PKL 2024) ची सुरुवात 18 ऑक्टोबरपासून होईल. बारा संघांच्या या स्पर्धेतील साखळी सामने तीन शहरांमध्ये खेळले जाणार आहेत. पीकेएल 11 (PKL 11) च्या प्ले ऑफचे वेळापत्रक …
Read More »PKL 11 च्या आयोजनावर प्रश्नचिन्ह, फेडरेशनने घेतला मोठा निर्णय, कबड्डीप्रेमींचा…
PKL 11: जगातील सर्वात प्रसिद्ध कबड्डी स्पर्धा असलेल्या प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League) च्या अकराव्या हंगामाची सर्वजण वाट पाहत आहेत. पीकेएल 11 (PKL 11) कधी सुरू होणार? असे प्रश्न चाहते विचारत असतानाच, आता एक मोठी बातमी समोर येतेय. एमॅच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया (AKFI) ही भारतीय कबड्डीची सर्वोच्च संस्था …
Read More »