Breaking News

Tag Archives: युरो 2024 फायनल

युरोपीयन फुटबॉलवर स्पेनची बादशाहत! इंग्लंडला हरवत जिंकले EURO 2024 चे विजेतेपद

euro 2024

Euro 2024 Final: युरोपियन फुटबॉलची सर्वोच्च स्पर्धा असलेल्या युरो कपचा (Euro 2024) अंतिम सामना सोमवारी (15 जुलै) खेळला गेला. इंग्लंड विरुद्ध स्पेन (ENG vs SPA) अशा झालेल्या या सामन्यात स्पेनने 2-1 असा विजय मिळवत, विजेतेपद पटकावले. 2024 CHAMPIONS: Spain 🇪🇸#EURO2024 pic.twitter.com/8jGoI5ZSv0 — UEFA EURO 2024 (@EURO2024) July 14, 2024 स्पर्धेतील …

Read More »

Euro 2024 Final Preview: स्पेन की इंग्लंड? कोण होणार युरोपियन फुटबॉलचा अधिपती?

euro 2024 final

Euro 2024 Final: युरोपियन फुटबॉलची सर्वात मानाची स्पर्धा असलेल्या युरो 2024 (Euro 2024) स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (14 जुलै) खेळला जाईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 11.30 वाजल्यापासून सामन्याच्या प्रक्षेपणाला सुरुवात होईल. बर्लिन येथे होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या अंतिम सामन्यात स्पेन आणि इंग्लंड (SPA vs ENG) आमने-सामने असणार आहेत. स्पेन 12 वर्षानंतर तर, …

Read More »

वॅटकिन्सच्या लेट गोलने इंग्लंड EURO 2024 Final मध्ये! स्पेनविरूद्ध किताबी लढत

euro 2024

Euro 2024: युरो 2024 फुटबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंड आणि नेदरलँड (ENG vs NED) समोरासमोर आले. पूर्ण वेळेच्या अगदी अखेरच्या क्षणी निकाल लागलेल्या या सामन्यात इंग्लंडने 2-1 असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. इंग्लंड अंतिम सामन्यात स्पेन संघाशी दोन हात करेल. Netherlands 1-2 England: Watkins' added-time winner seals …

Read More »

Euro 2024: फ्रान्सचा पाडाव करत ‘अजिंक्य’ स्पेन फायनलमध्ये! 16 वर्षीय यमालने रचला इतिहास

EURO 2024

Euro 2024: युरो कप 2024 चा पहिला उपांत्य सामना बुधवारी (9 जुलै) मध्यरात्री खेळला गेला. विजेतेपदाचे दावेदार असलेल्या स्पेन व फ्रान्स (SPA vs FRA) यांच्यातील या सामन्यात स्पेनने सरशी साधली. पहिल्या 25 मिनिटांमध्येच झालेल्या तीनही गोलनंतर स्पेनने 2-1 असा विजय संपादन केला. यासह त्यांनी बारा वर्षानंतर अंतिम फेरीत प्रवेश केला. …

Read More »