Breaking News

Tag Archives: 2024 T20 World Cup

IND vs AUS : रोहितचा झंझावात, हार्दिकची फिनिशिंग; भारताचे ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 206 धावांचे आव्हान

IND vs AUS : रोहितचा झंझावात, हार्दिकची फिनिशिंग; भारताचे ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 206 धावांचे आव्हान

IND vs AUS, T20 World Cup Super 8 :- वेस्ट इंडिजच्या डॅरेन सॅमी क्रिकेट स्टेडियमवर सोमवारी (24 जून) टी20 विश्वचषक 2024 चा सुपर 8 सामना सुरू आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माचा (Rohit Sharma) रौद्रावतार पाहायला मिळाला. रोहितने आपला जुना फॉर्म दाखवत ऑस्ट्रेलियन फलंदाजांना गुडघे टेकायला भाग पाडले आणि …

Read More »

IND vs AUS : भारत नव्हे पाऊसच ऑस्ट्रेलियाला सेमी फायनलच्या शर्यतीतून करणार बाहेर? वाचा कसं?

IND vs AUS, T20 World Cup Super 8 :-  सोमवारी (24 जून) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात डॅरेन सॅमी क्रिकेट स्टेडियमवर सुपर 8 सामना होणार आहे. हा दोन्ही संघांचा शेवटचा सुपर 8 सामना असेल. हा सामना जिंकत भारतीय संघाकडे उपांत्य फेरीत पोहोचण्याची सुवर्णसंधी असेल. तर ऑस्ट्रेलियासाठी ही करा अथवा मराची लढत …

Read More »

अफगाणच्या ऐतिहासिक विजयाचा पडद्यामागचा नायक, ब्रावोचा ‘चॅम्पियन’ गाण्यावर भन्नाट डान्स – Video

Dwayne Bravo Celebration After Afghanistan Win :- शनिवारी (22 जून) टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर 8 फेरीत मोठा उलटफेर पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध किंग्जटाउनच्या मैदानावर झालेल्या सुपर 8 सामन्यात अफगाणिस्तानने 21 धावांनी विजय मिळवला. हा सामना विजय अफगाणिस्तानसाठी सर्वार्थाने खास होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ होती. …

Read More »

Viv Richards : सूर्यकुमार यादवचा सन्मान, रिषभला नवं टोपणनाव; विव रिचर्ड्सची भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये एन्ट्री

Vivian Richards In Indian Dressing Room : भारताने शनिवारी (22 जून) बांगलादेशविरुद्धचा सुपर 8 सामना 50 धावांनी जिंकत उपांत्य फेरीतील आपला दावा मजबूत केला. हा सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये जल्लोषाचे वातावरण होते. क्रिकेटजगतातील दिग्गज फलंदाज विव रिचर्ड्स (Viv Richards) यांनीही भारतीय संघाच्या या जल्लोषात सहभाग नोंदवला. बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर …

Read More »

Pat Cummins : कमिन्सचा क्लास! ऑस्ट्रेलियाच्या स्टार गोलंदाजाने टी20 विश्वचषकात पुन्हा हॅट्ट्रिक घेत केला विश्वविक्रम

Pat Cummins Consecutive Hattrick :- शनिवारी (22 जून) टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर 8 फेरीत मोठा उलटफेर पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध किंग्जटाउनच्या मैदानावर झालेल्या सुपर 8 सामन्यात अफगाणिस्तानने 21 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. हा सामना गमावल्याने ऑस्ट्रेलियाचा उपांत्य फेरीतील मार्ग कठीण बनला आहे. मात्र या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज पॅट …

Read More »

Video : वर्ल्ड कपमध्ये गल्ली क्रिकेटची मजा! षटकाराचा चेंडू आणण्यासाठी स्टारडम विसरत कोहलीने केलं असं काही

Virat Kohli Viral Video : शनिवारी (22 जून) अँटिग्वामध्ये बांगलादेशविरुद्ध झालेल्या आपल्या दुसऱ्या सुपर 8 सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी विजय मिळवला. हा त्यांचा सुपर 8 फेरीतील सलग दुसरा विजय होता. या सामना विजयासह भारतीय संघाने उपांत्य फेरीतील त्यांचे स्थान निश्चित केले आहे. या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना काही मजेशीर प्रसंगही पाहायला …

Read More »

Hardik Pandya : पांड्याने घडवला इतिहास, टी20 विश्वचषकात भारताकडून कुणालाही जमलं नाही ते करुन दाखवलं

Hardik Pandya Fifty :- भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्या पुन्हा लयीत परतला आहे. शनिवारी (22 जून) अँटिग्वाच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध झालेल्या सुपर 8 सामन्यात पांड्याने वेगवान अर्धशतक केले. डावाच्या शेवटी झंझावाती अर्धशतक करत पांड्याने टीकाकारांची तोंडे तर गप्प केलीच, शिवाय इतिहासाला गवसणी घातली आहे. पांड्याने भारताकडून कोणत्याही क्रिकेटपटूला न जमलेला पराक्रम केला …

Read More »

Hardik Pandya : हार्दिक है ना..! पांड्याचे तडाखेबाज अर्धशतक; गगनचुंबी षटकार पाहून विराट, सूर्याकडूनही कौतुक

Hardik Pandya : आयपीएल 2023 मध्ये आपल्या सपशेल फ्लॉप प्रदर्शनामुळे अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) टी20 विश्वचषक संघातील निवडीवर प्रश्न उपस्थित केले जात होते. परंतु पांड्याने आपला दमखम दाखवत धडाकेबाज पुनरागमन केले आहे. शनिवारी (22 जून) अँटिग्वामध्ये बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात पांड्याने वेगवान अर्धशतक झळकावले. त्याच्या या खेळीमुळे भारतीय संघाने बांगलादेशला …

Read More »

Virat Kohli : विश्वचषकातील ‘रनमशीन’, बांगलादेशविरुद्ध 37 धावा करत कोहलीने केला ‘विराट’ पराक्रम

Virat Kohli :-  बांगलादेश विरुद्ध भारत (BAN vs IND) यांच्यात शनिवारी (22 जून) अँटिग्वामध्ये झालेला टी20 विश्वचषकातील (T20 World Cup 2024) सुपर 8 सामना झाला. हा सामना जिंकत उपांत्य फेरीतील जागा निश्चित करण्याची संधी भारतीय संघाकडे होती. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली (Virat kohli) यांनी भारतीय संघाला वेगवान सुरुवात …

Read More »

Video : सगळं तुझंच आहे भावा! भर मैदानात Rohit Sharma अन् Rishabh Pant मध्ये घडला मजेशीर प्रसंग

Rohit Sharma And Rishabh Pant Video : टी२० विश्वचषक २०२४ मध्ये (T20 World Cup 2024) भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंत (Wicketkeeper Rishabh Pant) यष्टीमागे शानदार प्रदर्शन करत आहे. बार्बाडोसच्या मैदानावर भारत विरुद्ध अफगाणिस्तान सुपर ८ सामन्यातही रिषभने यष्टीमागून मोलाचे योगदान दिले. त्याने अफगाणिस्तानच्या ३ फलंदाजांना यष्टीमागे झेलबाद केले. यादरम्यान एक मजेशील …

Read More »
Exit mobile version